Sentence1
stringlengths
14
211
Sentence2
stringlengths
15
234
Label
stringclasses
2 values
या वर्षी हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातं
मागील वर्षीपेक्षा यंदा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे
P
सिद्धार्थचा मला फोन आला
त्यामुळे मी आज इथवर पोहचू शकले
NP
या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे
या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे
NP
त्यामुळे आता पाकिस्तान सरकार पार हादरलंय
त्यात सरकारवर टीका करून अशा सरकारविरुद्ध हिंसाचार हेच उत्तर असल्याचे म्हटले आहे
NP
ज्येष्ठ नागरिकांचा प्रशासनाच्या कामात सहकार्य घेतले होते.
ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवाचे गाठोडे असते, प्रशासनाच्या कामात त्याचा उपयोग करून घेण्यासाठी आम्ही त्यांचे सहकार्य घेणार आहोत
NP
थोड्याच वेळानंतर सिब्बल यांनी आपले ट्विट काढून टाकले
त्यानंतर सिब्बल यांनी आपले ट्विट डिलीट केलं
P
जवळपास १० जणांचे डीएनए गुन्ह्याच्या घटनेतील डीएनएशी मिळतेजुळते दिसत होते
गंभीर लक्षणे असलेले रुग्ण १० टक्क्यांच्या आतच आहेत
NP
तर पाकिस्तानला पहिल्या डावात फक्त २७३ धावा करता आल्या
पाकिस्तानला पहिल्या डावात केवळ 273 धावा करता आल्या
P
प्रतिक्रियात्मक कविता टाळली पाहिजे
पोलिस निरीक्षक विश्वनाथ कोलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दातीर, सहायक निरीक्षक दीप बने, उपनिरीक्षक खंदारे, भोसले यांची पथके तयार करण्यात आली
NP
सूरमंजिरी लाटकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे
सुरमंजिरी लाटकर एकमेव इच्छूक असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे
NP
प्रेमभावना ही कुठल्याही कविता वा गजलची आदिम भावना म्हटली जाते
प्रेम ही कोणत्याही कवितेची किंवा गझलची प्राथमिक भावना असते
P
असेच एकदा संत तुकारामांनी आपल्या एका शिष्याला सुखी जीवनाचे रहस्य सांगितले
एकदा संत तुकारामांनी आपल्या शिष्याला सुखी जीवनाचे रहस्य सांगितले.
P
पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती देत स्वतला पोलिसांच्या स्वाधीन केले
त्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली
P
सॅमसंगचा बहुचर्चित गॅलेक्सी फोल्ड हा स्मार्टफोन येत्या काही दिवसांत बाजारात येणार आहे
सॅमसंगचा चर्चेत असलेला गॅलेक्सी फोल्ड स्मार्टफोन लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.
P
कवाडे यांनी दिला आहे
कड यांनी दिली आहे
NP
अत्यल्प साठा उरल्याने कोकलगाव बॅरेजधून त्यात पाणी सोडले जाणार आहे
धरणात अत्यल्प साठा उरल्याने कोकलगाव बॅरेजमधून यात पाणी सोडले जाणार आहे
P
शौचालय नाही वसतिगृहात शौचालय नाही
वसतिगृहात अंघोळीची सोय नाही
NP
चोपडे यांचा कार्यकाळ चार जून रोजी संपणार आहे
कुलगुरू चोपडे यांचा कार्यकाळ चार जूनला संपणार आहे
NP
सोमवारी सायंकाळी ठिक सहा वाजता या प्रायोगिक तत्त्वावर सिग्नल बंद करून सुरुवात करण्यात आली
प्रतिनिधी, औरंगाबादअमरप्रित चौकात दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेस प्रायोगिक तत्त्वावर सिग्नल बंद करून पूर्वपश्चिम वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयोगाला सोमवारी सायंकाळी सुरुवात झाली
NP
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हा सवाल केला
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले होते
P
आत्मघाती बॉम्ब हल्ले घडवून आणण्याची प्रेरणा स्त्रियाना देणारी भावना, बदला
आत्मघाती बॉम्ब हल्ल्यांसाठी स्त्रियांना प्रवृत्त करणारी मानसिकता म्हणजे सूडभावना आहे
NP
सरकार परिस्थिती हाताळण्यात फेल झाले आहे
हे सरकार करोनाच्या काळातील परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं आहे
P
बुद्धिचातुर्य आणि पराक्रम यांच्या जोरावर प्रलंबित कामे पार पाडाल
बुद्धिचातुर्याच्या जोरावर केलेली कामे यश देतील
P
यासाठी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले
या संदर्भात शिक्षकांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.
P
तिन्ही प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे
या प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे
NP
प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणामध्ये सध्या तीन टक्यांपेक्षाही कमी जलसाठा उपलब्ध असून येत्या काही दिवसातच धरणातील मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागणार आहे
येत्या काही दिवसांमध्येच जायकवाडी धरणातील मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागणार आहे
NP
त्यानंतर समान दरनिश्चिती आणि कर पुनर्रचना होईपर्यंत नव्याने करवाढ न करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला
समान दरनिश्चिती आणि कराची पुनर्रचना करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला
NP
नाशिकमधील मुलामुलींनाही या विषयीचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे नाट्यप्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
नाशिकमधील मुलामुलींनाही या विषयीचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी क्लबतर्फे नाट्यप्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
NP
बदलापूरला गारांचा वर्षाव झाला
तर बदलापूरमध्ये गारांचा वर्षाव झाला
P
२१ जुलै रोजी शासनाने यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकाचे हे सरळसरळ उल्लंघन आहे
या संदर्भात शासनाने २१ जुलै रोजी जारी केलेल्या परिपत्रकाचे हे सरळसरळ उल्लंघन आहे
P
त्यानंतर संबंधितांने पीयूसी सादर केली नाही तर वाहननोंदणी निलंबित करण्याची मुभा आहे
यानंतर ही पीयूसी सादर केली नाही तर वाहननोंदणी रद्द करण्यात येईल
P
रेल्वे प्रशासनाने या फेरीवाल्यांवर कारवाई करावी
या फेरीवाल्यांवर कारवाई करावी
NP
पावसाळ्यात पनवेल तालुक्यातील गाढेश्वर व मोर्बे धरणाकडे जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी मोठी असते
पावसाळ्यात पनवेल महापालिकेचे धरण असलेल्या गाढेश्वर धरणाच्या पात्रातदेखील पर्यटकांनी गर्दी केलेली असते
P
करोनाचे वाढते रुग्ण आणि मृतांची संख्या नक्कीच चिंता व्यक्त करणारी आहे
कोरोना व्हायरसची वाढती संख्या आणि मृत्यू नक्कीच चिंताजनक आहे
P
पास मिळवण्यासाठी आवश्यक सेवा, कारण, उद्देशाची शहानिशा करूनच प्रशासनाकडून अर्जास मंजुरी देण्यात येते
पास मिळविण्यासाठी आवश्यक सेवा, कारण, उद्देश याची पडताळणी केल्यानंतरच प्रशासन अर्ज मंजूर करते
P
त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे
शहराला पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावत आहे
P
एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती
आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली
NP
महाराष्ट्रात रोजगार तर मनसे निर्माण करत आहे
त्याचप्रमाणे आता नागपुरातही जागतिक व राष्ट्रीय ख्यातीच्या शैक्षणिक संस्थांमधून कुशल मनुष्यबळ निर्माण होत आहे
NP
त्यामुळे लवकरात लवकर ही समस्या सोडवा नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे
तातडीने याबाबत कार्यवाही झाली नाही तर नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
P
त्यामुळे निकाल पाहायला वेळ लागत होता
त्यामुळे निकाल पाहण्यासाठी वेळ लागत होता
NP
लेखकाला स्वातंत्र्यपूर्व शतकाबद्दल विशेष ममत्व आहे
संग्रहाचं नावच मुळी उत्सुकता वाढविणारं आहे
NP
प्रतिनिधी, पुणेइस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांची जयंती रविवारी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली
हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंती रविवारी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली
NP
अन्य लढतींत चीनच्या चू तिएन चेनने पारुपल्ली कश्यपवर १२२१, २३२१, २११० अशी मात केली
चीनच्या चू तिएन चेनने पारुपल्ली कश्यपवर मात केली
NP
दूध उत्पादकांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला
दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला
P
त्यामुळे नागरिकांना पालिकेत आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यात अडचणी येत होत्या
यामुळे नागरिकांना पालिकेच्या आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधताना समस्या निर्माण होत्यात.
P
त्याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे
आयुक्तांनी त्याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना दिली आहे.
P
लॉकडाऊन करूनही त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे समोर आले आहे
लॉकडाऊनमुळे काहीच साध्य झाले नाही
P
पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली
पाटील यांच्या घरी भेट दिली.
P
रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने यांची संसदेच्या अनुसूचित जाती आणि जनजाती कल्याण समितीवर नियुक्ती करण्यात आलेली आहे
रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने यांची संसदीय समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
P
खाण्यापिण्याच्या वस्तू मिळवण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी आल्याचे ४० टक्के कामगारांनी सांगितले
४० टक्के कामगारांनी सांगितले की, त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू मिळण्यात खूप अडचणी आल्या
P
जागा वाटपाबाबतचा पेच सुटला
जागेसंबंधीचे प्रश्न सोडविता येतील
NP
त्याचीही कापूस, सोयाबीन, धान व संत्री उत्पादकांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही
कापूस, सोयाबीन, धान व संत्री उत्पादकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही
NP
सध्या सोने ३५१ रुपयांनी स्वस्त झाले असून त्याचा भाव प्रती १० ग्रॅमला ५१८०० रुपये झाला आहे
सध्या सोने ३५१ रुपयांनी स्वस्त झाले असून त्याची किंमत १० ग्रॅमसाठी ५१८० रुपये झाली आहे.
P
विशेष म्हणजे यात काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेना, भाजप व मनसेमधील नेत्यांचा समावेश आहे
यात राष्ट्रवादीसह शिवसेना व मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे
NP
कामात जबाबदारीने वागणे व कृती करणे योग्य राहील
हे काम जबाबदारीने केले पाहिजे
P
रस्ता पूर्णपणे खचल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत
रस्त्याचा पूर्णपणे खचलेला भाग खड्ड्यांनी भरलेला आहे.
P
त्यासाठी मुंबई पोलीस जगामध्ये सक्षम आहेत
त्यासाठी मुंबई पोलीस जगात सक्षम आहेत
P
माझ्या आवाजात रसिकांनी अशा प्रकारचं गाणं ऐकलेलं नाहीय
माझ्या आवाजातील असे गाणे चाहत्यांनी कधीच ऐकले नाही
P
ज्येष्ठांशी मतभेदाचे प्रसंग उद्‍भवू शकतात, तेव्हा जपा
कुंभ ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या या सप्ताहात ज्येष्ठ व्यक्तींशी व वडिलधाऱ्या व्यक्तींशी मतभेदाचे प्रसंग उद्‍‍भवू शकतात, तेव्हा जपा
NP
मात्र, निधीच नसल्याने या योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह लागले आहे
कोट्यावधी रुपयांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून कार्यवाही होत नाही
NP
महात्मा गांधी यांची छबी ब्रिटनच्या चलनावर दिसून येणार असून ते पहिले कृष्णवर्णीय नेते असणार असल्याचेही सुनक यांनी सांगितले
ब्रिटीश चलनावर महात्मा गांधींची प्रतिमा दिसेल आणि ते पहिले कृष्णवर्णीय नेते असतील, असेही सुनक म्हणाले
P
इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकांउंटंटस ही भारतातील अग्रगण्य संस्था असून, या संस्थेतर्फे नवीन करप्रणालीविषयी चर्चासत्रे घेतली जातात
इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अकांऊटंस्ट ही भारतातील अग्रगण्य संस्था असून, आतापर्यंत या संस्थेतर्फे नवीन करप्रणाली विषयी चर्चासत्र घेतले जाते
P
चंद्रकांत भडंग यांच्या खंडपीठाने केली आहे
चंद्रकांत भडंग यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी झाली
NP
कोणतीही स्थिती कायमस्वरूपी राहत नाही
कोणतीही स्थिती कायमस्वरूपी नसते
P
प्रवेश सर्वाना मोफत आहे
प्रवेश प्रत्येकासाठी मोफत नाही
NP
त्यात वायदा गटातील १०५ आणि ब गटातील १०६५ कंपन्यांचा समावेश होता
त्यात वायदा गटातील १११ आणि ब गटातील १०७५ कंपन्यांचा समावेश होता
NP
अशोक टोके असे वेतनवाढ थांबविण्यात आलेल्या उपनिरीक्षकांचे नाव आहे
अशोक टोके असे त्या उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे
P
महाराष्ट्रात गुटख्याचा वापर प्रतिबंधित करण्यात आला आहे, असे असतानाही छुप्या मार्गाने तो नागपुरात प्रवेश करीत असल्याचे पुढे आले आहे
महाराष्ट्रात गुटख्याच्या वापरावर बंदी असतानाही छुप्या मार्गाने तो नागपुरात दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे.
P
गेली कित्येक वर्षं जसराज युरोप आणि अमेरिकेत संगीताच्या कार्यक्रमांसाठी आणि तिथल्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्रदीर्घ वास्तव्य करून होते
गेल्या काही वर्षांपासून जसराज यांनी युरोप आणि अमेरिकेत संगीत कार्यक्रम आणि तेथील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बराच काळ घालवला आहे
P
आजचे कमी आवाका असलेले लोक पाहिले की हे समाजाला घडवत आहेत की बिघडवत आहेत, असा विचार मनात येतो
शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आम्ही जाणून आहोत
NP
तरच भविष्यात फायदा होईल
भविष्यात याचा लाभ होईल
P
रूग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम लाटणाऱ्या जगनाडे चौकातील सेव्हन स्टार रूग्णालयास मनपाने दणका दिला आहे
जगनाडे चौकातील सेव्हन स्टार रुग्णालयाला शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क रुग्णांकडून आकारल्याप्रकरणी महापालिकेने चपराक लगावली आहे
P
खबऱ्यांना सोबत घेऊन बारमधील क्लिप पोलिसांपर्यंत पाठवली जाते आणि त्याआधारे छापा टाकला जातो
खबऱ्यांना हाताशी धरून बारमधील क्लिप पोलिसांपर्यंत पाठवून त्याआधारे छापा टाकला जातो
P
त्याला चीनने अधिकृत दुजोरा दिला नव्हता
चीनने त्याला अधिकृतपणे मान्यता दिली नव्हती.
P
कचरा निर्मुलनासाठी आम्ही सर्व माजी नगरसेवक महापौरांसोबत आहोत
सर्वच विभागांच्या कामाचे कम्प्युटरायझेशन झाले असल्याने सर्व विभागप्रमुखांनी उपस्थित राहण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते
NP
मनसेचा रेल्वे बोर्डावर मोर्चा
नवीन कृषी कायद्यांवर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या आवाहनावरून एक आशा निर्माण झाली आहे
NP
भावंडांसोबत सुखाचे क्षण अनुभवाल
या दाम्पत्याला दोन मुलं आहेत
NP
हातावरच्या व कपाळावरच्या रेषा बघून भाग्य फळत नसतं
हात आणि कपाळावरील रेषा पाहून नशीब मिळत नाही
P
त्यानुसार २७ एप्रिलपासून नगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि मुळा प्रकल्पातून पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार जायकवाडी प्रकल्पासाठी भंडारदरा आणि मुळा प्रकल्पातून २७ एप्रिलपासून पाणी सोडण्यात आले
NP
यात मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैसा खर्च होतो
वेळ, पैसा खर्च होतो
NP
ज्या लोकांचा मातृभाषेला शिक्षणाचं माध्यम करण्यास विरोध आहे त्यांनी विकसित देशांकडे पाहावे
मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम बनविण्याच्या विरोधात असलेल्या लोकांनी विकसित देशांकडे पाहावे
P
या घटनेनंतर नागरिकांत प्रचंड संताप होता
यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते
P
प्रतिनिधी, औरंगाबादएमजीएम विद्यापीठातर्फे आयोजित एमजीएम करंडक टी२० क्रिकेट स्पर्धेत मंजित प्राइड व बेनेक्स कम्युनिकेशन या संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे
प्रतिनिधी, औरंगाबादएमजीएम विद्यापीठातर्फे आयोजित एमजीएम करंडक टी२० क्रिकेट स्पर्धेत लकी इलेव्हन व बेनेक्स कम्युनिकेशन या संघांनी विजयी आगेकूच कायम ठेवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे
NP
अर्चना पाटील यांनी सांगितले
याप्रकरणी आशिषचा भाऊ सचिन साळवे याने दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे
NP
पहिल्या टप्प्यात २५ सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत
महापालिकेच्‍या प्रत्‍येक विभागांतर्गत ७ ते ८ गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत
NP
तर, हा भाग आमच्या विशेष आर्थिक क्षेत्रात येत असल्याचा दावा केला आहे
त्यामुळे हा भाग आमच्या विशेष आर्थिक क्षेत्रांतर्गत येत असल्याचा दावा केला जात आहे
P
जीएसटीअंतर्गत ही ‘अँटी प्रॉफिटिअरिंग’ची तरतूद पहिली दोन वर्षे असणार आहे
‘बीएमसीसी’त प्रमाणपत्र अभ्यासक्रम बीएससीसी कॉलेजतर्फे ‘जीएसटी’ विषयावर तीन महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे
NP
त्यानंतर धोनीची पत्नी साक्षीने देखील त्यासाठी इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली
धोनीची पत्नी साक्षीनेही यासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे
P
‘मोदी पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत
नरेंद्र मोदी पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत
NP
त्यांनी मल्हारी यांना दमदाटी करून, पाण्याच्या टाकीजवळ नेले
त्यांनी दमदाटी करून काळा खडक येथील पाण्याच्या टाकीजवळ लोंढे यांना घेऊन गेले
NP
परंतु मेवात हा प्रदेश आहे आणि त्याचा काही भाग राजस्थानात, काही उत्तर प्रदेशात, तर काही हरयाणात आहे
पण मेवात हा एक प्रदेश आहे आणि त्यातला काही भाग राजस्थानात आहे, काही उत्तर प्रदेशात आहे, काही हरियाणात आहे
P
काँग्रेस समितीचे सदस्य अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव ठेवतात
काँग्रेस कमिटीचे सदस्य अध्यक्षपदासाठी उमेदवाराचे नाव सुचवतात
P
अपघातात ६ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलांमध्ये उपचार सुरू आहेत
यामध्ये सहा विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत
NP
त्यांनी तसं ट्विट केलं होतं
तसे त्यांनी ट्विट केले आहे
P
कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक पुनर्विचार समिती नेमली गेली
कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली गेली
NP
दिल्ली डेअरडेव्हिल्सने मात्र एकाही खेळाडूला पुन्हा संघात स्थान दिलेले नाही
दिल्ली डेअरडेव्हिल्सने एका खेळाडूला पुन्हा संघात स्थान दिले
NP
त्यासाठी कायद्यात बदल केला जाणार असून, तशा सूचना म्हाडा व पालिकेला दिल्याचे आयुक्तांनी सांगितले
आयुक्तांनी सांगितले की, त्यासाठी कायद्यात बदल केला जाणार आहे, आणि तशा सूचना म्हाडा व पालिकेला दिल्या आहेत.
P
महसूल उपलब्ध होणार आहे
या प्रकल्पात नागपूर जिल्हा परिषदेने आगेकूच केली आहे
NP
हा खर्च करण्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही अर्थसंकल्पीय तरतूद नाही
त्यांनी भाड्याने बिले न भरल्याने मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे
NP
शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रश्नी राज्यातील भाजप नेत्यांनाही आव्हान दिले आहे
या प्रश्नावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही राज्यातील भाजप नेत्यांना आव्हान दिले आहे
P