Sentence1
stringlengths
14
211
Sentence2
stringlengths
15
234
Label
stringclasses
2 values
त्यानुसार घटनास्थळी धाव घेत त्यांनी तिला आधी राजावाडी आणि नंतर रुग्णालयात नेले
वडिलांनी घटनास्थळी धाव घेत तिला आधी राजावाडी आणि नंतर सायन रुग्णालयात नेले
NP
या कार्यर्कत्यांना अटक करून मरीन ड्राइव्ह पोलिसांनी सायंकाळी त्यांची वैयक्तीक जामीनावर सुटका केली
या कार्यकर्त्यांना अटक करून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी त्यांची जामिनावर सुटका केली
NP
शिवाय, याच जलवाहिनी शेजारून दुसरी मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले
मनपाच्या पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सोमवार (२ एप्रिल) रोजी हाती घेण्यात येणार आहे
NP
नेप्तीनक्यावर कल्याण कडे जाणाऱ्या बसेस थांबतात प्रवासी घेतातसोडतात आणि पुढे मार्गस्थ होत असतात
मात्र ही वाहने सर्रास मार्गिका सोडून मधल्या मार्गिकेमधून प्रवास करतात
NP
त्याला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत
त्याला ]दोन भाऊ आहेत
NP
यासोबतच चव्हाण मुक्त विद्यापीठाने अनिवासी विद्यापीठांच्या (यूजीसी) यादीत चौथे स्थान पटकावले आहे
यासोबतच नाशिकच्या य़शवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने अनिवासी विद्यापीठांच्या (यूजीसी) यादीत चौथे स्थान पटकावले आहे
NP
पूजा स्थानी चौरंग मांडावा
पूजास्थळी चौरंगाची व्यवस्था करावी
P
तर, सुमारे चार हजार रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत
सध्या ४,००० करोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत
P
त्यामुळे बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे
त्यामुळे यात्रेच्या दिवशी लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाली
NP
अखेरीस यातून मार्ग काढण्याकरिता आपण सर्व संबंधितांची बैठक घेऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले
अखेरीस बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्याचे अजित पवार यांनी आश्वासन दिले
NP
वाचा हजारांपेक्षा कमी किंमत, पाहा ५ फोन मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे
वाचा हजारांपेक्षा कमी किंमत, पाहा ५ फोन या स्मार्टफोनमध्ये एचडी डिस्प्लेसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल
NP
त्यावरून जंगलाच्या आतही काही पर्यटक गेल्याचे समोर आले
त्यावरून काही पर्यटक जंगलातही गेल्याचे समोर आले
P
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची ११९ वर्षांपूर्वीची जुनी इमारत असून दरवर्षी ५४ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय ही ११९ वर्षे जुनी इमारत असून येथे दरवर्षी ५४ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात
P
त्यामुळे आवक कमी असली तरी मागणी वाढलेली आहे
त्यामुळे मागणी अधिक असून आवक कमी आहे
NP
नामांकने भरण्यासाठी १६ मार्च ही शेवटची तारीख असून १७ मार्चला अर्जांची छाननी होईल
३१ जुलै २०१७ नोकरदारांसाठी रिटर्न भरण्यासाठी ही शेवटची मुदत आहे
NP
पण नाथुलालांनी ही गायन परंपरा जिवंत ठेवली
पण नथुलाला यांनी ही गायन परंपरा जिवंत ठेवली
P
मिरवणुकीचे चौकाचौकात फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले
फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत सोहळ्याला प्रारंभ झाला आहे
NP
गोड बोलून कामं करून घ्या
गोड बोलून कामे साधून घ्या
P
याला सर्वच पक्षाच्या गटनेत्यांनी पाठिंबा दिला
त्यास सर्वपक्षीय सदस्यांनी समर्थन दिले
P
शास्त्रज्ञांनी २१ लोकांवर हा प्रयोग करून पाहिला आहे
या सर्वांना थकबाकी जमा करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे
NP
वैजापूर, धुळयाकडून येणारी मालवाहू वाहने नगरनाका, वाळूज रस्ता, पैठण लिंक रोड, महानुभाव चौक, बीड बायपासमार्गे जातील
पर्यायी मार्ग पुणे, अहमदनगरकडून येणारी मध्यम मालवाहू वाहने पैठण लिंकरोड, महानुभाव चौक, बीड बायपासमार्गे जातील
NP
सरकारी योजना फायदेशीर ठरू शकेल
सरकारी योजनांचा लाभ मिळवू शकाल
P
त्याच्या प्रकृतीबद्दल त्यांना चिंता सतावत होती
त्याची प्रकृती चिंताजनकच होती
P
मध्य प्रदेश सरकारचा तानसेन सन्मान, संगीत नाटक अकादमी अवॉर्ड आणि नुकताच त्यांना पद्मश्री सन्मानही प्रदान करण्यात आला होता
त्यांची आजवरची ही संगीतसेवा लक्षात घेऊनच त्यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन आणि ‌दिल्लीचा संगीत नाटक अकादमी असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले होते
NP
शहरातील झोपडपट्टी परिसरात स्वच्छतेचा जागर होणार आहे
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शनिवारी मनपा मुख्यालयात स्वच्छता करीत असताना स्थायी समिती समोरिल परिसरात मोठा पाणबोड्या साप आढळला
NP
या घटनेचा भाडेकरू संघटनेने निषेध केला आहे
तलाठी संघटनेने या घटनेचा निषेध केला आहे
NP
त्यानंतर मंदिर निर्मितीची सुरुवात झाली
त्यानंतर मंदिराचे बांधकाम सुरू झाले
P
त्यात तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला
रक्ताच्या थारोळ्यात तो खाली कोसळला
P
या पर्यायी धावपट्टीवरून विमान पटकन बाहेर पडू शकत नाही
लोहगाव विमानतळावर टर्मिनललगत असलेल्या रस्त्यावर आता पूर्वीप्रमाणे वाहने आणता येत नाहीत
NP
प्रमोद आडकर व सुप्रिया जाधव यांनी त्यांच्याशी संवाद साधला
त्यांच्यासोबत प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील, उपायुक्त चंद्रकांत खोसे, लक्ष्मीकांत कहार, सुभाष मराठे उपस्थित होते
NP
टा, प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्र, गोवा, ओरिसा, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे, या राज्यांतील आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे
राज्य मंत्रिमंडळाची बैठक महाराष्ट्र, गोवा, ओडिशा, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे, या राज्यांतील आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे
NP
दरम्यान, ठाणे शहरातील हॉटस्पॉट झोनमध्ये राहत असलेल्या गणेश भक्तांना झोनच्या बाहेर जाऊन गणेश विसर्जन करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही
दरम्यान, ठाणे शहरातील हॉटस्पॉट झोनमध्ये राहणाऱ्या गणेशभक्तांना गणेश विसर्जनासाठी झोनच्या बाहेर जाण्यास मनाई आहे
P
तक्रार घेणाऱ्या पोलिसांचे काम काही अंशी वाढणार आहे
पोलिसांचे काम सुद्धा पुढील काळात वाढणार आहे
NP
तर यापूर्वीपासून ३० संस्थांची नोंद ठाण्यातील महिला व बाल विकास विभागाकडे आहे
ठाणे जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाच्या अखत्यारित ३० नोंदणीकृत बालगृहे चालविली जातात
P
सलमान खानच्या वक्तव्याबाबत विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी नाराजी व्यक्त केली होती
सलमान खानच्या वक्तव्याबाबत उज्ज्वल निकम यांनी नाराजीव्यक्त केली होती
NP
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, भावंडे असा परिवार आहे
NP
या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे
परिणामी, या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे
P
बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सुपरहिट ठरला होता
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता
P
१ हजार ७८९ चौरस फुटांप्रमाणे हे काम देण्यात आले आहे
या काळात १ ऑक्टोबर २०१९ ते ३१ मार्च २०२० या दरम्यान त्यांनी कमीत कमी ७८ दिवस काम करणे आवश्यक आहे
NP
या फोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरून केली जाणार आहे
आज फ्लिपकार्टवरून या फोनला खरेदी केले जावू शकते
P
तोपर्यंत इतर ग्राहक वेटिंगवरकाही मोठ्या मॉल्सने अॅपवर नोंदणी करूनच ग्राहकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे
आजच्या सेलमध्ये काही बेस्ट डिल मध्ये फोन खरेदी करता येवू शकतो
NP
तिथे पोलीस आणि संदीप यांच्यात दुबईवरूनही काही गोष्टी झाल्या
तेथे पोलिस आणि दुबईहून आलेल्या संदीपमध्ये काही गोष्टी घडल्या
P
तेथे आता कुणीही नाही
मी आता यांच्यासोबत राहणार नाही
NP
राज्यभर एकूण ३,०३६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती
राज्यभर एकूण ३,०३६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडली होती
NP
त्याऐवजी त्यांना सीआरपीएफची झेड सुरक्षा देण्यात आली आहे
त्याऐवजी त्यांना वाय श्रेणी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
NP
त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली
दरम्यान, अग्निशमन दलाच्या एका जवानाला धुरामुळे त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
NP
ही चित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत
ही चित्रे सध्या सोशल मीडियावर प्रसार होऊ लागली आहेत.
P
मात्र, अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही
मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू केलेली नाही
P
यामुळे शत्रूला आपल्या क्षेत्रात घुसण्यापासून रोखता येऊ शकतं
हे शत्रूला तुमच्या हद्दीत प्रवेश करण्यापासून रोखू शकते
P
(निघण्याची आणि पोहचण्याची वेळ)सोमवार ते शुक्रवारहैदराबादनाशिकसकाळी ९ सकाळी ११नाशिकअहमदाबाद सकाळी ८
विमानसेवा वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे; सोमवार ते शुक्रवार: हैदराबाद-नाशिक (सकाळी ९ ते सकाळी ११) आणि नाशिक-अहमदाबाद (सकाळी ८).
NP
रुग्णालयात जाण्यापूर्वी भावूक झाला संजय, म्हणाला माझ्यासाठी प्रार्थना करा
संजय हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी भावूक झाला, म्हणाला माझ्यासाठी प्रार्थना करा
P
तूर पीक मात्र, त्यातुलनेत पावसाने बाधित झाले नाही
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ‘तूर’ पिकाशिवाय इतर पिकांचे भरीव संशोधन झाले नाही
NP
सर्वच शहरांमध्ये ही मोहीम सुरू झाली आहे
सर्वच शहरांमध्ये ही मोहीम जोरदार सुरु झाली आहे
NP
यंदा जायकवाडी प्रकल्पातील जलसाठाही घटला आहे
जायकवाडी प्रकल्पातील जलसाठा यंदा कमी पावसामुळे घटला आहे
NP
त्यासाठी विभाग स्थापन करण्यासाठी सल्लागार नेमण्यात आला
तसेच त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे
NP
आगामी विश्वचषक भारतात खेळवायचा की ऑस्ट्रेलियाला यजमानपद द्यायचे, हा मोठा प्रश्न आयसीसीपुढे पडला होता
आगामी विश्वचषक भारतात खेळवावा की ऑस्ट्रेलियाला यजमानपद देणं हा आयसीसीपुढे मोठा प्रश्न होता.
P
यामध्ये वेळ व पैशांची कमालीची बचत होते
यामुळे बराच वेळ आणि पैसा वाचतो
P
त्यानंतर बॉलीवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आणि सुशांतच्या आत्महत्येमागे बॉलीवूडधील कंपूशाही कारणीभूत असल्याची चर्चा रंगली
दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी रिया आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयदेखील या प्रकरणात उडी घेतली आहे
NP
त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत दिले होते
मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत वर्तविली होती
NP
महासभेत ठराव करण्याची मागणी
मात्र याची नोंद पालिकेकडे नसल्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे
NP
त्याशिवाय भाजपच्या आमदारांनीदेखील जोशी यांची बदली करू नये, असे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे
त्यानंतर भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांच्यासह कल्याण डोंबिवलीतल्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून जोशी यांची बदली करू नये, अशी भूमिका मांडली होती
NP
त्र्यंबकेश्वर तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे
त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाने चांगलाच जोर धरला आहे
P
घरी खूप कमी जायला मिळतं
तुम्हाला घरी जाण्याची फार कमी संधी मिळते
P
नगर झेडपीचा मुंबईत सन्मानम
सोलार सिटीकेंद सरकारच्या ११व्या पंचवाषिर्क योजनेत ठाणे शहराची निवड सोलार सिटीसाठी करण्यात आली आहे
NP
तर रियर ब्रेक देण्यात आले आहे
तर रियर ड्रम ब्रेक स्टँडर्ड आहे
NP
अयोध्येत राम जन्मभूमी येथे मंदिराचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी उद्या बुधवारी भव्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
अयोध्या येथील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा उद्या, बुधवारी होत आहे
P
नेहरू यांच्या पुतळ्यासमोर उभे असलेले पीएम नरेंद्र मोदी यांचा शेयर केला जात असलेला फोटो फेक आहे
नेहरूंच्या पुतळ्यासमोर उभे असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शेअर केलेला फोटो खोटा आहे
P
त्यामध्ये पहिल्या पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये दर आकारण्यात येत आहे
५ इंचाचा मोठा डिस्प्ले दिला आहे
NP
स्मार्टफोनमुळे जीव गमावण्याच्या घटना समोर येतात
या स्‍मार्ट जगात उपकरणांचा वापर करत असताना आपल्‍याकडे मोठ्या प्रमाणावर माहिती जमा होते
NP
सकाळच्या सत्रात सोने ५१८०२ रुपयांच्या नीचांकी स्तरावर होते
इंट्रा डेमध्ये सोने ५१८०२ रुपयांच्या नीचांकी पातळीपर्यंत घसरले
P
वृक्षारोपण करताना चांगली वाढ झालेली रोपटी असतील, तर त्यांची वाढ झपाट्याने होते
चांगली वाढलेली रोपटी निवडून वृक्षारोपण केल्यास ती झपाट्याने वाढतात.
P
येत्या दोन दिवसांत नाशिक जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे
येत्या दोन दिवसांत नाशिक जिल्हा आणि परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे
P
प्रत्येक सत्रात ग्राहकांची संख्या ठरवा आणि सर्व ग्राहकांमधील अंतरांची काळजी घ्या
प्रत्येक सत्रातील ग्राहकांची संख्या निश्चित करा आणि सर्व ग्राहकांमधील अंतरांची काळजी घ्या
P
गेल्या ३० वर्षात मी असा पाऊस कधीच पाहिला नाही
असा पाऊस मी गेल्या ३० वर्षात पाहिला नाही
P
त्यातील दोन लाख ७४ हजार ५४८ हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे
त्यात प्रामुख्याने चार हजार ३११ हेक्टर क्षेत्रावर कापसाचा पेरा झाला आहे
NP
कुमारस्वामी यांचे सरकार अल्पमतात आले आहे
त्यात येडियुरप्पा अपयशी ठरले आणि रीतसर कुमारस्वामी सरकार सत्तेवर आले
NP
या स्टायलिश चष्म्याचे होत असलेल्या कौतुकासंदर्भात अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे
या स्टायलिश चष्म्यांच्या कौतुकाबाबत अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे
P
तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र विकसित झाल्यामुळे मानवाचे आयुष्यमान वाढले आणि मृत्युदर कमी झाला आहे
विज्ञान, वैद्यक, तंत्रज्ञानामुळे मृत्यूदर कमी होऊन आयुष्य वाढले
P
मग तर तो अधिकंच रडायला लागला
मग तर तो अधिकंच रडू लागला
P
वन्यप्राण्यांसाठी टँकर पाणवठ्यात पाणी सोडल्यास आठवडाभर पाणी पुरते
त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी टँकरद्वारे पाणवठ्यात पाणी सोडून त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येणार आहे
NP
म्हणजेच २४ तासांमध्ये त्यात २३ टक्के एवढी विक्रमी वाढ झाली आहे
जवळपास २३ दिवसांनी ते आपल्या घरी जाणार आहेत
NP
करोनाच्या गंभीर रुग्णांना उपचारासाठी बरे झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मा मिळाल्यास उपचार करणे शक्य होईल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनी रक्तपेढ्यांकडे धाव घेतली
कोरोनाच्या गंभीर रुग्णांना बरे झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मा मिळाल्यास उपचार करता येतील, असे डॉक्टरांनी सांगितल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी रक्तपेढ्यांमध्ये गर्दी केली होती
P
त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे
तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे
NP
आलेल्या निधीचा वापर जनतेसाठी झाला असता तर खूप काम उभे राहिले असते
२०२१ या वर्षी नागरिकांचे जास्तीचे सहकार्य लागणार आहे
NP
धर्मापेक्षा राज्याची पुरोगामी संस्कृती इथे महत्वाची आहे
धर्मापेक्षा पुरोगामी संस्कृती इथे महत्त्वाची आहे
NP
तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला
त्याने एकदा हत्तीला चिरडले
NP
त्याचबरोबर नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे
नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले
NP
त्याखेरीज अनेक चित्रपटांत आजवर लष्कराचा उल्लेख किंवा संबंधही दाखविण्यात आला आहे
त्याशिवाय आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये लष्कराशी संबंध असल्याचे सांगितले आहे किंवा दाखवले आहे
P
तसंच तिचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला
नऊच्या सुमारास या तरुणीला काही तरुणांनी अडविले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला
NP
तसंच जे कोरोनाबाधित असतील, त्यांना तातडीने उपचार देणं शक्य होईल
तसेच, कोरोनाची लागण झालेल्यांना तत्काळ उपचार देणे शक्य होणार आहे
P
पण आजच्या तिसऱ्या सामन्यात शार्दुलने सर्वात कमी धावा देत सर्वात जास्त विकेट्स मिळवल्याचे पाहायला मिळाले
सचिनची चौफर फटकेबाजी, लाराची डावखुरी नजाकत आणि पाँटिंगची दादागिरी दविड व कॅलिसमध्ये नाही
NP
आराध्याने आई ऐश्वर्या रायला अशी केली होती मदत
आराध्याने आई ऐश्वर्या रायला अशी मदत केली
P
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, प्रा
नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी अशा शब्दांत ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या
NP
युवा महोत्सवातील स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनीला सुवर्णकन्या (गोल्डन गर्ल) हा पुरस्कार बहाल करण्यात येतो
युवा महोत्सवातील स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थीनीला सुवर्णकन्या (गोल्डन गर्ल) हा पुरस्कार बहाल करण्यात येतो
P
तसेच गडकिल्ल्यांच्या परिसरातदेखील अपघात घडण्याची शक्यता असते
तसेच समुद्रकिनाऱ्यांच्या परिसरातदेखील अपघात घडण्याची शक्यता असते.
NP
योग क्रिया काही काळासाठी स्थगित करावी
योगासन काही काळासाठी थांबवावे
P
यात सोमवारी तिला पुन्हा एकदा हजर राहण्यास सांगण्यात आले आहे
तिला सोमवारी पुन्हा हजर राहण्यास सांगण्यात आले आहे
P
स्वप्न वगैरे काही नाही, कारण मला चांगली झोप लागते
त्यामुळेच चांगली झोप लागेल
NP
या हल्ल्यात दोन तैवानी नागरिक जखमी झाले होते
या हल्ल्यात दोन तैवानी पर्यटक जखमी झाले होते
NP
अशी विचारणा त्यांनी केली
असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे
P