Sentence1
stringlengths
14
211
Sentence2
stringlengths
15
234
Label
stringclasses
2 values
प्रतिनिधी, औरंगाबाद शहरात सोमवारपासून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे
प्रतिनिधी, नागपूर शहरात सोमवारपासून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे.
NP
देशाच्या विविध भागांतून अनामिक नागरिकांचे मदतीचे हात पुढे आले
मदतीचे अनेक हात पुढे आले
NP
दहावीत ते पास झाले होते
ते नुकतेच दहावी उत्तीर्ण झाले होते
P
तथागत गौतम बुद्धांनी जगाला अहिंसेचा, समतेचा संदेश दिला
जगाला शांततेचा, अहिंसेचा, समतेचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांची जयंती
NP
या प्रकरणी पाचजणांविरोधात विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
विरार पोलिस ठाण्यात या प्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
P
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन दिवसांपूर्वी स्वयंपाकघरामधील अस्वच्छ भांड्यात पाल आढळल्याची बाब समोर आली आहे
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन दिवसांपूर्वी एक पाल किचनमध्ये अस्वच्छ कुंडीत सापडल्याची घटना समोर आली आहे
P
हाच कळीचा प्रश्न असल्याचे राणे म्हणाले
हा कळीचा प्रश्न असल्याचे राणे म्हणाले
P
तुफान वादळामुळे झाडांची पडझड झाली होती
वादळामुळे झाडे उन्मळून पडली
P
सप्टेंबरअखेरपर्यंत कामे पूर्ण होण्याची शक्यता
सप्टेंबर महिन्यात ही कामे पूर्ण करणे अपेक्षित आहे
P
शहरातील जीर्ण, धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर ठरला आहे
शहरातील धोकादायक आणि जीर्ण इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे.
P
त्यामुळे दुपारी उन्हाचा चटका जाणवू लागला आहे
सकाळी दहापासूनच उन्हाचा चटका जाणवायला लागला असून, दुपारी तप्त झळा सहन कराव्या लागत आहेत
NP
त्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे
त्यामुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडते
NP
मुंबई महापालिकेनं पुन्हा नवनीत राणा आणि रवी राणा यांची करोना चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत
नवनीत राणा आणि रवी राणा यांची मुंबई महापालिकेने पुन्हा चाचणी केली आणि दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत
P
तसेच, पीडीत मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे
पीडित मुलीला बालसुधारगृहात ठेवण्याची व्यवस्था केली आहे.
P
सांगवी पोलीस तपास करीत आहेत
या प्रकरणी सांगवी पोलिस तपास करीत आहेत
P
कोठला येथे छोटे इमाम आणि हवेली येथे बडे इमाम यांच्या सवाऱ्यांची स्थापना झाली होती, त्या जागेवरच या सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले
कोठला येथे छोटे इमाम आणि हवेली येथील मोठ्या इमामची स्थापना करण्यात आली, त्याच ठिकाणी या सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले
P
ऑक्सिजनवर ठेवलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले आहे
ऑक्सिजनवरील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, ऑक्सिजनवर जाणाऱ्या रुग्णांना रोखण्याचे मोठे आव्हान वैद्यकीय तज्ज्ञांसमोर उभे राहिले आहे
P
येत्या गणेशोत्सवात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर या शहरांमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात येणार असल्याचे ते बोलत होते, असे त्याने पोलिसांना सांगितले
येत्या गणेशोत्सवात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात येणार असल्याचे ते बोलत होते, असे त्याने पोलिसांना सांगितले
P
या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेतल्या जातील
आता ही परीक्षा सप्टेंबरअखेरीस होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे
P
एकात्मिक राज्य जल आराखड्याविना सन २००७ ते २०१३ दरम्यान राज्यात ५६०० कोटींच्या १८९ सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली
एकात्मिक राज्य जल आराखडा अस्तित्त्वात नसतानाही २००७ ते २०१३दरम्यान ५६०० कोटींच्या राज्यातील १८९ सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली
NP
याला आणखी बळ देण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे
यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे
NP
या निविदाप्रक्रियेत नियमांचे पालन झाले नसल्याचे दिसते
प्रत्यक्षात या नियमांचे पालनच ठेकेदाराकडून होत नसल्याचे अनेकदा समोर आले
NP
तसे परिपत्रक काढण्यात आलं आहे
याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे
P
क्लबतर्फे आयोजित उपक्रमात आजपर्यंत सुमारे अकराशे ट्रक जलपर्णी नदीतून बाहेर काढण्यात आली आहे
शहरातील रस्त्यांवर नद्या वाहू लागल्याने संपूर्ण शहरच जलमय झाल्याचे चित्र दिसत होते
NP
या लिफाफ्यात एक पत्र आढळले
या पाकिटामध्ये एक पत्र सापडले.
P
या व्हर्जनचा वापर करीत असलेले युजर्स पासवर्ड एंटर करतील
ही आवृत्ती वापरणारे वापरकर्ते पासवर्ड टाकतील
P
तो माझा अधिकारही आहे
तो माझा अधिकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले
NP
त्यामुळे थोडे इकडे तिकडे होणारच
त्यामुळे थोडीशी गडबड होणारच
NP
राज्य सरकारने अद्याप पालिकेने केलेल्या ठरावाला मंजुरी दिलेली नाही
परंतु, राज्य सरकारने अद्याप मान्याता दिली नाही
NP
मायानगरी अशी ओळख असणारं अवघं बॉलिवूड सध्या मराठमोळं झालं आहे
मुंबई टाइम्स टीम: मायानगरी अशी ओळख असणारं बॉलिवूड सध्या मराठमोळं झालं आहे.
NP
अशी मागणी या बैठकीत आम्ही एएआय प्रशासनाकडे केली आहे
दुसऱ्या दिवशी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेऊन तातडीने मार्गी लावावयाची कामे सादर करा, असे आदेश दिले
NP
येथे उभारण्यात येणाऱ्या मशिदीच्या नावाबाबत सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने महत्त्वाचा खुलासा केला आहे
येथे बांधण्यात येणाऱ्या मशिदीच्या नावाबाबत सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे
P
महाराष्ट्रात रोजगार तर मनसे निर्माण करत आहे
पंतप्रधान मोदी यांच्यावर आणखी टीका करताना राज ठाकरे म्हणाले, मनसे केवळ बोलत नाही, तर रोजगार मिळवून देते
NP
चाचण्यांचे प्रमाण यापुढे आणखी वाढविण्यात येणार आहे
चाचण्यांची संख्या आणखी वाढवली जाईल
P
या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस
याबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी एस
NP
सध्या परीक्षाचा कालावधी आहे
सध्या परीक्षेचा हंगाम आहे
NP
त्यामुळे शक्यतोवर मंदिरांमध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असा आग्रह पोलिसांनी धरला होता
त्यामुळे शक्यतोवर मंदिरांमध्ये मूर्ती बसवाव्यात, असा पोलिसांचा आग्रह होता
P
प्रतिनिधी, नागपूर दिल्ली पोलिसांनी रविवारी वर्धा मार्गावरील हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉइन्टची झाडाझडती घेतल्याने खळबळ उडाली आहे
नागपूर वर्धा मार्गावरील हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉइन्टची झाडाझडती घेणारे दिल्ली पोलिसच होते
NP
मात्र, त्यासाठी आकारला जाणारा दंडही जास्त आहे
तुम्ही थोडे पैसे वाढवा, दंड कमी करून मी तुमचा प्रॉफिट वाढवून देतो, असे सांगितले
NP
शिवकुमार शर्मा यांच्याबद्दलचे विचार व इतर अनेक गोष्टी सांगणार आहेत
शिवकुमार शर्मा यांच्याबद्दलचे विचार व इतर अनेक गोष्टी सांगणार होते
NP
अनेक वेळा त्यांची लटकी भांडणे सुद्धा इथे बघायला मिळतात
अनेकवेळा त्यांची मारामारीही येथे पाहायला मिळते
P
बेरोजगारीला कंटाळून प्रशांतने सोमवारी रात्री विष प्राशन केले
सोमवारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका आयुक्त डॉ
NP
त्याला उत्तर देताना माझा रोख कोणाकडे आहे हे उघड गुपित आहे, असं ट्वीट भातखळकर यांनी केलं आहे
त्याला उत्तर देताना भातखळकर यांनी ट्विट केले की, माझा रोख कोणाकडे आहे हे उघड गुपित आहे
P
यावेळी त्यांच्यासोबत उद्योग मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना संपर्कप्रमुख संजय मोरे, जिल्हाधिकारी जी
यावेळी त्यांच्यासोबत उद्योग मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना संपर्कप्रमुख संजय मोरे यांची उपस्थिती होती
NP
पाटील, विजय पाटील उपस्थित होते
पाटील, मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
NP
एअर इंडियावर जवळपास ५५ हजार कोटी रुपये इतके कर्ज आहे
५२ कोटी रुपये अवैध मार्गाने वळवण्याचे प्रकरण सध्या गाजते आहे
NP
डायमंड गार्डनसारख्या अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था आहे
घणसोली घणसोली सेक्टर १ येथील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे
NP
हा प्रकार पोलिसांना कळताच मारवड अमळनेर येथून पोलिस पथक तर जळगावमधून अमळनेर तहसीलदार प्रमोद रिले घटनास्थळी दाखल झाले
मारवड अमळनेर येथून पोलिस पथक तर जळगावमधून अमळनेर तहसीलदार प्रमोद रिले घटनास्थळी दाखल झाले
NP
त्यामुळ अन्न सुरक्षा योजनेतील धान्य एपीएल कार्डधारकांना वर्ग करून, त्यातून आता आश्रमशाळांना मागणीनुसार धान्य देता येणार आहे, असा तोडगा पुरवठा विभागाने काढला आहे
त्यावर उपाय म्हणून या आश्रमशाळांना मागणीनुसार धान्य देण्यासाठी इतर योजनेतील शिल्लक धान्य वर्ग करावे, असा आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जिल्हा पुरवठा विभागाला दिला आहे
NP
काहीतरी मोठं करण्याची आपली योजना होती, असंही हुसैननं कबुल केलंय
हुसेननेही कबूल केले की काहीतरी मोठे करण्याचा प्लॅन होता
P
कामाच्या ठिकाणी सतर्क राहा
तरीही नदीक्षेत्र नियमनाचे नवे धोरण आणण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसत असून नद्यांच्या संरक्षणासाठी उपायही होताना दिसत नाही
NP
राजकीय इच्छाशक्ती असली की, कामे कशी मार्गी लावता येतात, याचे नागपूर मेट्रो हे उत्तम उदाहरण आहे
राजकीय इच्छाशक्ती असल्याने नागपूर मेट्रो रेल्वेचे काम गतीने पुढे जात आहे
P
अर्थसंकल्पात करवाढ नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे
पण, यंदा करवाढ नसण्याचे स्पष्ट संकेत असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे
NP
करोनाचा प्रताप दृश्य स्वरूपाचा आणि जलदगतीचा असतो, तर हवेचं प्रदूषण मंदगतीने होणारे अदृश्य रुपातले आक्रमण असते
कोरोना विषाणू दृश्यमान आणि वेगवान असताना, वायू प्रदूषण हा एक संथ, अदृश्य हल्ला आहे
P
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसराष्ट्रवादी सहभागी असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊनच प्रशासक नियुक्तीचा निर्णय व्हावा, अशी विनंती केली होती
महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादीचा सहभाग असल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊनच प्रशासक नियुक्तीचा निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली
P
आज दिवसभरात राज्यात १२ हजार ८२२ नवीन करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे
आज तब्बल १२ हजार ८२२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे
P
यात मंडलिक जखमी झाले
यात मंडलिक आणि योगेश दोघेही जखमी झाले आहेत
NP
सध्या उसाचे क्षेत्रफळ आठ लाख २२ हजार हेक्‍टर असून, सुमारे ५८८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे
सध्या उसाचे क्षेत्रफळ आठ लाख २२ हजार हेक्टर असून, सुमारे ५५० लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे.
NP
परीक्षा विभागाने अचानक सर्व कॉलेजेसला पत्र पाठवून सर्व परीक्षाशुल्क ऑनलाइनच ट्रान्सफर करावे, असे नमूद केले आहे
परीक्षा विभागाने अचानक सर्व कॉलेजेसला पत्र पाठवून सर्व परीक्षाशुल्क ऑनलाइनच ट्रान्सफर करावे, असे नमूद केले होते.
NP
हे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष समित्या स्थापन करण्यात येणार आहेत
या योजनेची सविस्तर माहिती प्राप्त करण्याकरिता मनपाच्या दहाही झोनमध्ये विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत
NP
अखेर मीरा रोड पोलिसांनी २७ फेब्रुवारी २००८ मध्ये हुमा व शेख यांना अटक केली होती
अखेर, मीरा रोड पोलिसांनी २७ फेब्रुवारी २००८ मध्ये हुमा व तिच्या भावाला अटक केली
NP
तेव्हा मनसेने विरोध केला नाही
त्यामुळेच कुणासाठी तरी विरोध किंवा पाठिंबा अशी भूमिका मनसे घेणार नाही
NP
झेडपीचा मुंबईत सन्मान
तर, लिबीया सरकारला तुर्कीकडून पाठिंबा मिळत आहे
NP
त्याचा फटका शहरातील रस्त्यांनाही बसतो
त्याचा परिणाम शहरातील रस्त्यांवरही होत आहे
P
त्याच्या पिकअप व्हॅनमध्ये म्हशीचं मांस भरलेलं होतं
त्यांची पिकअप व्हॅन म्हशीच्या मांसाने भरलेली होती
P
करोनाची बाधा होणे आता सामाजिक कलंक राहीलेला नाही
धर्माधिकारी म्हणाले, करोनाची बाधा होणे आता सामाजिक कलंक राहिलेला नाही
NP
त्यात करमाफी असताना प्रेक्षकांकडून करमणूककर आकारला गेल्याचे स्पष्ट झाले
करमाफी असताना मुंबईतील मल्टिप्लेक्स थिएटर्सनीही करमणूक कर आकारल्याचे स्पष्ट झाले होते
NP
पुणे शहर आणि जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या बरे होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून, १२ ऑगस्टपर्यंत ७५ टक्क्यांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत
पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, १२ ऑगस्टपर्यंत ७५ टक्के रुग्ण कोरोना विषाणूतून बरे झाले आहेत
P
झाडापाठोपाठ भिंत कोसळली आणि मी त्या खाली दाबला गेलो
या आधी येथे एक झाड पडले होते
NP
पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना ऐन उन्हात मोठी वणवण करावी लागत आहे
त्यामुळे घरातील सगळी कामे सोडून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हात वणवण करावी लागली
NP
जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य माजलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अकरा पैकी नऊ सदस्य विजयी झाले आहेत
जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य माजलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अकरा पैकी आठ सदस्य विजयी झाले आहेत.
NP
मराठी, गुजराती, हिंदीभाषिक, मुस्लिम, राजस्थानी, ख्रिश्चन, दक्षिण भारतीय असा संमिश्र मतदार इथे आहे
या परिसरात मराठी, गुजराती, अल्प प्रमाणात ख्रिश्चन अशी मिश्रवस्ती आहे
NP
त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी प्रयत्न हवेत
त्यांच्या गुणवत्तेला वाव द्यायचा आहे
NP
लॉरेन्स बिश्नोईच्या इशाऱ्यावरून त्याने डिसेंबर २०१९ मध्ये मनोट येथे एकाची हत्या केली होती
लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून त्याने डिसेंबर 2019 मध्ये मनोट येथे एकाची हत्या केली
P
विद्यार्थ्यांची आर्थिक समस्या दूर होईल
विद्यार्थ्यांचे आर्थिक प्रश्न सुटतील
P
ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी आत्मक्लेश उपोषणास बसले आहेत
प्रतिनिधी, बीड राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी आत्मक्लेश करण्यासाठी उपोषणास बसले आहेत
NP
हा फोटो फेक आहे आणि अन्य एका फोटोसोबत छेडछाड करून हा फोटो बनवला आहे
हा फोटो बनावट असून दुसऱ्या फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे
P
मध्य रेल्वेवर एकूण चार लेडीज स्पेशल सेवा आहेत
संध्याकाळच्या वेळी चर्चगेटबोरिवली, चर्चगेटविरार अशा एकूण चार लेडीज स्पेशल सेवा असतात
NP
त्यांनाही सक्ती करावीअहमद शेख
या दोघांनाही नोटिसा देण्यात आल्या
NP
सध्या उस्मानाबाद व लातूर या दोन्ही जिल्ह्याचे वनक्षेत्र हे उस्मानाबाद उपवनविभागात समाविष्ट आहे
उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात तर दोन टक्क्याहून कमी वनक्षेत्र आहे
NP
आशुतोषला तिनं प्राधान्य दिलं
तिने आशुतोषला पसंती दिली
P
तेव्हा आता लगेच पदकाची अपेक्षा वैगरे करू नका, अशी विनंती आहे’ ओंकारसिंग (प्रशिक्षक)
तेव्हा आता लगेच पदकाची अपेक्षा वैगरे करू नका, अशी विनंती आहे’
NP
तक्रारीवर कारवाई करताना पोलिसांनी आयटी अॅक्टच्या वेगवेगळ्या कलमांनुसार, आरोपीवर गुन्हा दाखल केलाय
या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयटी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला
P
सर्व जखमी हे एकाच कुटुंबातील असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत
सर्वांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत
NP
राहुल गांधी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यावर देखील टिप्पणी केली आहे
राहुल गांधी यांनीही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे
P
रवींद्रकुमार सिंगल यांनीच याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे
रवींद्रकुमार सिंगल यांनी केले आहे
NP
याबाबत क्रिएटिव्ह फाउंडेशनचे संदीप खर्डेकर यांनी महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांच्याकडे तक्रार केली
या पार्श्वभूमीवर क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे संदीप खर्डेकर यांनी या ग्रेड सेपरेटरच्या कामाबाबत महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांच्याकडे तक्रार केली आहे
NP
मुंबई पालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी नव्याने कचरा कर आकारण्यासाठी केलेल्या हालचालींनी मुंबईकरांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत
मुंबई महापालिकेने आता मुंबईकरांवर कचरा कर लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, ज्याला नागरिकांकडून विविध प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे
P
सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा जीएसटी दर कमी केला असून, बांधकाम सामग्रीवरील जीएसटीही घटवला आहे
रोजच्या जगण्यात वापरण्यात येणाऱ्या वस्तूंवरील व बांधकाम सामग्रीवरील जीएसटी दर कमी करण्यात आला आहे
P
२०) रात्री भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाले
२०) रात्री भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले
NP
चेनसिंग, गगन नारंग आणि सुरेंद्रसिंग (एकूण ३४९०) यांनी सुवर्णपदक पटकावले
सांघिकमध्ये चेनसिंग, गगन नारंग, सुरेंद्रसिंह राठोडने सुवर्णपदक पटकावले
NP
चिंदबरम यांनी अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर त्यांच्याच देवाची करणी वक्तव्यावरून निशाणा साधलाय
देवाची करणी या विधानावरून चिंदबरम यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे
P
लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या भिवंडीकरांना दिलासा देण्यासाठी लॉकडाउन काळातील तीन महिन्यांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा बुधवारी महापौर प्रतिभा पाटील यांनी केली
लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या भिवंडीवासीयांना दिलासा देण्यासाठी लॉकडाऊन कालावधीत तीन महिन्यांसाठी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा ठाण्याच्या महापौर प्रतिभा पाटील यांनी बुधवारी केली
P
प्रतिनिधी, खडकीउद्घाटनापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील गवळीवाडा येथील सार्वजनिक शौचालय पुन्हा वादात अडकले आहे
प्रतिनिधी, खडकीउद्घाटनापासूनच वादाच्या भोवयात सापडलेले खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील गवळीवाडा येथील शौचालय पुन्हा वादात अडकले आहे
NP
बुडीत गावे या धरणाखाली १७ गावे बुडणार असून त्यांचे पुनर्वसन झालेले नाही
या धरणाखाली १७ गावे बुडणार असून, त्यांचे पुनर्वसन झालेले नाही
NP
त्यानंतर त्याने पार्ट टाइम जॉब सुरू केला
त्यानंतर त्यांनी अर्धवेळ नोकरी सुरू केली
P
सकाळी नऊला निगडीच्या भक्तीशक्ती समूह शिल्प चौक आणि भोसरी चौकातून या बस सुटणार आहेत
येवला बस स्थानकातून दररोज सकाळी सात आणि दुपारी पावणेतीन वाजता बसेस नाशिकच्या दिशेने रवाना होणार आहेत
NP
महात्मा गांधी यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो
महात्मा गांधी यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो
P
त्यांच्यासाठीची सध्याची आरोग्य सुविधा योजना पुरेशी लाभादायक नाही
सध्याची आरोग्य योजना त्यांच्यासाठी पुरेशी फायदेशीर नाही.
P
अशी एकूण १०० पथके तयार करण्यात आली आहेत
यासाठी कर्मचाऱ्यांची १०० पथके तैनात करण्यात आली आहेत
P