Sentence1
stringlengths
14
211
Sentence2
stringlengths
15
234
Label
stringclasses
2 values
शासनाने एमआयडीसी, एमएसआरडीसी आणि महापालिका या तीन संस्थांना कामांची विभागणी करून दिली आहे
सरकारने एमआयडीसी, एमएसआरडीसी आणि महापालिका अशा तीन संस्थांमध्ये कामाची विभागणी केली आहे
P
त्यानुसार आंबा कधी तयार होणार, तो कधी उतरवला जाणार हे ठरत होते
त्यानुसार आंबा कधी तयार होणार, तो कधी उतरवला जाणार याचे ठोकताळे बांधले जात
NP
अन्य राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल?
आजच्या दिवसात अन्य राशीच्या व्यक्तींना कसा अनुभव येईल?
P
सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकाचा अभाव रामधाम अपार्टमेंट वास्तव्य करणारे व्यापारी, उद्योजक असताना सुरक्षा रक्षकांची नेमणूक केलेली नाही
सुविधा, शौचालयांचा अभाव पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किमान बसण्यासाठी जागा मिळावी
NP
प्रवेश अर्ज प्रभादेवी येथील पु
मुंबईत प्रभादेवी येथील पु
NP
यावेळी ट्रम्प यांनी चीनवरही निशाणा साधला
यावेळी ट्रम्प यांनी चीनवरही हल्ला चढवला होता
P
आगामी काळात हे प्रमाण आणखी वाढवण्यात येणार आहे
भविष्यात ही रक्कम आणखी वाढवली जाईल
P
ब्लॅक आणि ब्लू या दोन रंगात फोन उपलब्ध करण्यात आला आहे
ग्राहकांना हा फोन ब्लू आणि ब्लॅक या दोन रंगात खरेदी करण्याची संधी आहे
P
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वेधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावे आहे
P
आग आता खूपच जवळ आली होती
लहानमोठ्या वातींच्या लखलखणाऱ्या पणत्या, हलतेझुलते कंदिल, आकाशात उडाल्यावर धमाका करणारे फटाके, रोषणाई असे छोटेछोटे व्हिडिओ आत्तापर्यंत तुमचे पाहून झाले असतील
NP
दिवसाच्या उत्तरार्धात मित्रांसाठी पैसे खर्च होतील
दिवसाच्या उत्तरार्धात मित्रांसाठी खर्च होईल पैसे.
P
आपण सगळ्यांनी मिळून ठरवले तर ते नक्कीच होईल, असे अनासपुरे यांनी सांगितले
जर हे ठरवले, तर नक्कीच शक्य आहे
NP
मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकावर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे
काही दिवसांपूर्वीच कसारा आणि इगतपुरी घाट सेक्शनच्या दरम्यान गोरखपूर एक्स्प्रेसचा डबा रेल्वे रुळावरून घसरल्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली होती
NP
कागदपत्रे नसतील तर केवळ प्रतिज्ञापत्राच्या आधारे या योजनेचा लाभ मिळत होता
कागदपत्रे नसतील तर प्रतिज्ञापत्राच्या आधारेच या योजनेचा लाभ मिळत होता
P
माओवादी नेता चारू मुजूमदारच्या स्मृतिप्रित्यर्थ माओवादी दरवर्षी २८ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान शहीद सप्ताह साजरा करतात
माओवादी चळवळीचा संस्थापक चारू मुजूमदार याच्या स्मरणार्थ माओवादी शहीद सप्ताह पाळतात
P
या बहारदार संगीत मैफलीला रसिकांनी भरभरून दाद दिली
या अदाकारीला रसिकांनी भरभरून दाद दिली
NP
पोलिसांना जे काही करायचं असेल ते त्यांनी करावं
पोलिसांना काय करायचे ते करू द्या
P
आगामी काळात अन्न व औषध प्रशासन फार्मासिस्टची पडताळणी मोहीम राबविणार आहे
फार्मासिस्टची पडताळणी मोहीम राबविणारआगामी काळात अन्न व औषध प्रशासन फार्मासिस्टची पडताळणी मोहीम राबविण्यात येणार आहे
NP
हाही प्रकार फायद्याचा असतो
त्याचप्रमाणे नवीन होणाऱ्या मार्केटमध्ये १६५ लोकांची ग्राऊंड फ्लोअरवर व्यवस्था करावी
NP
अखेर शहरातील शालेय पुस्तक विक्रेत्यांकडे ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत
सध्या शाळा उघडल्याने बाजारपेठेत ग्राहकांची मोठी वर्दळ आहे
NP
४ एवढे गुण मिळाले आहेत
अशा क्रमांकाची चार वाहने असल्याची माहिती समोर आली
NP
त्यासाठी संबधित खातेदारांच्या याद्या बनविण्यात येत आहेत
त्याचबरोबर कंपनीचा आर्थिक हिशेब, बदललेल्या संचालकांची नेांद घेणे यासह अन्य अनेक विषय मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत
NP
वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यासह त्याच्या मित्रांनी बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे
एक अल्पवयीन विद्यार्थ्यासह त्याच्या मित्रांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे.
P
मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून शाळांची मैदाने, मोकळ्या जागांवरच गणेश मूर्तीविक्रीस परवानगी दिली जाईल
महापालिकेचे कार्यालय केवळ शाळेच्या मैदानात आणि मोकळ्या जागेत गणेशमूर्तींच्या विक्रीस परवानगी देणार आहे
P
करोनापश्चात वाहतूक क्षेत्रात विशेषत: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदल अपेक्षित आहेत
कोरोनानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदल अपेक्षित आहेत
P
राज्यात शिवसेना आणि भाजप सत्तेत असले तरी या दोघांमध्ये विस्तवही जात नाही
एकाच गाडीतून प्रवासराज्यात भाजप सत्तेत असले तरी या दोघांमधून विस्तवही जात नाही
NP
आता लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतरही दररोज शेकडो नागरिक विविध कारणांसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करून पास मिळवत आहेत
आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता असूनही, शेकडो नागरिक औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करून विविध कारणांसाठी दररोज राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये फिरण्यासाठी पास मिळवत आहेत
P
१७ जून १९७० मध्ये मुंबईतील दादर येथे निशिकांत यांचा जन्म झाला
निशिकांतचा जन्म १७ जून १९७० रोजी दादर, मुंबई येथे झाला
P
नव्याने कल्चर क्लबचे सदस्य होणाऱ्यांनाही या सवलतीचा लाभ घेता येईल
(ही सवलत तिकिटांच्या तीनही स्तरांना लागू असेल) तसेच नव्याने कल्चर क्लबचे सदस्य होणाऱ्या नागरिकांनाही या सवलतीचा लाभ घेता येईल
NP
मात्र त्याला वसईतून फार प्रतिसाद मिळाला नाही
मात्र त्याला वसईतून फारसा प्रतिसाद मिळाला नाही
P
आयपीएल जवळपास दोन महिन्यांची स्पर्धा आहे
कारण आयपीएल ही दोन महिन्यांची स्पर्धा आहे
P
फिल्म रायटर्स असोसिएशनची परिषद २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होतेय
मुंबईच्या फिल्म रायटर्स असोसिएशनतर्फे तिसरी ‘इंडियन स्क्रीनरायटर्स कॉन्फरन्स’ २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत होत अाहे
NP
नागरिकांच्या जीवाला धोका आहे, याचे गांभीर्य लक्षात घेऊन पीएमपी डेपोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पत्रा दुरुस्त करावा
नागरिकांच्या जीवाला धोका आहे, याचे गांभीर्य लक्षात घेऊन पीएमपी डेपोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पत्रा दुरूस्त करावा
P
प्रशासकीय प्रमुख म्हणून मला अधिकार आहेत, त्या अधिकारांचा मी कमी वेळात चांगला व योग्य वापर करण्याचा प्रयत्न केला
मात्र नव्या पिढीला मार्गदर्शन करण्याची अतिरिक्त जबाबदारी माझ्यावर आली आहे
NP
पण, आता या अॅपच्या मदतीनं तुम्ही वायफायचा उपयोग करून फाइल्स पाठवू शकता
पण, आता या अॅपच्या मदतीने तुम्ही वायफाय वापरून फाइल्स पाठवू शकता
P
त्यानंतर पुढील १० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी मेट्रोला ३३७ दिवस लागले
डीपीआरमध्येच मेट्रोच्या खर्चाचे गणित मांडायचे असल्याने आता स्वारगेटकात्रज मार्गाचे सर्व घोडे त्यापाशी येऊन अडले आहे
NP
मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये
मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका
P
८ अंशांवर स्थिरावला असून, पुढच्या दोन दिवसांत थंडीची तीव्रता कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे
पुढील दोन दिवसांत तापमान स्थिर राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे
NP
विदर्भ आणि खानदेशातील आठ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे राज्य सरकारतर्फे बुधवारी जाहीर करण्यात आले
विदर्भ आणि खान्देशातील आठ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे राज्य सरकारतर्फे बुधवारी जाहीर करण्यात आले
P
सध्या प्रकल्प ८५ टक्के भरला आहे
६५ अब्ज घनफूट पाणीसाठा झाला आहे
NP
याप्रकरणी दोघा अज्ञात इसमांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध सहकारनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
NP
गेल्या काही वर्षांत शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याने पालिकेच्या हद्दीत अनेक नव्या मिळकतींची भर पडली आहे
परंतु शहराचा वाढता विस्तार पाहता मालमत्तांची संख्या जास्त असल्याचा पालिकेला अंदाज आहे
P
त्याचबरोबर बऱ्याच महान क्रिकेटपटूंबरोबर ते खेळलेले आहेत
अशा खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची, याचा सुरेख नमुना या तिघांनी पेश केला
NP
अनेक रुग्णांचे नातेवाइक रक्तपेढ्यांकडे धाव घेत असून प्लाझ्माची मागणी करीत आहेत
अनेक रुग्णांचे नातेवाईक रक्तपेढ्यांमध्ये धाव घेत प्लाझ्माची मागणी करत आहेत
P
परंतु, त्यांना ऐकूनच घ्यायचे नव्हते
पण ते ऐकायला तयार नव्हते
P
भारतात केक, गुलाब फूल, पुष्पगुच्छाची इमोजी अधिक पाठवली जाते
भारतात केक व गुलाब फूल, पुष्पगुच्छची इमोजी अधिक पाठवली जाते
P
यासाठी डीआरडीओ व्यतिरिक्त खासगी क्षेत्रातील आणि शैक्षणिक संस्थांमध्येही काम करण्यात येत आहे
डीआरडीओ व्यतिरिक्त खाजगी क्षेत्र आणि शैक्षणिक संस्था देखील यासाठी काम करत आहेत
P
सागर मधुमटके, अरविंद पाटील, सारंग जोशी, सोनाली दीक्षित, शिवानी जोशी आणि श्रेया खराबे जुन्या चित्रपटांमधील गाजलेली गाणी गाणार आहेत
सागर मधुमटके, अरविंद पाटील, सारंग जोशी, सोनाली दीक्षित, शिवानी जोशी आणि श्रेया खराबे आदी गायक कलावंतांनी जुन्या चित्रपटांमधील गाजलेली गाणी सादर केली
NP
तर पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनीही येथील येथील पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले
येथील पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी सांगितले
P
या याचिकेची सुनावणी चार आठवड्यानंतर होणार आहे
या याचिकेवर चार आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे
P
सोमवारी सकाळी मोंढा परिसरात अशीच घटना घडली
या संदर्भात सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली
NP
५ टक्के, आंध्रामध्ये ७ टक्के इतका असताना महाराष्ट्रात मात्र दुप्पट प्रवासी कर आहे तो कमी करणे गरजेचे आहे
यामुळे राज्य सरकारला सुमारे ७०० कोटी एवढा कमी कर मिळणार असल्याने राज्य सरकारला हा आर्थिक भार सोसावा लागणार आहे
NP
शवपेटीत दोन तास असताना त्या आतमध्ये ‘विश्वास’ असा शब्द लिहित राहतील
शवपेटीत चार तास त्या ‘विश्वास’ शब्द सातत्याने लिहित होत्या
NP
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाला आहे
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे
P
याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे
त्यामुळे या घडामोडीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे
NP
माझी स्वत:ची श्रीरामावर अपार श्रद्धा आहे, अशा भावना उद्धव यांनी व्यक्त केल्या आहेत
माझी श्रीरामावर अपार श्रद्धा आहे, अशा भावना उद्धव यांनी व्यक्त केल्या आहेत
P
सुनील तुंबारे यांनी तातडीने जनावरांवर उपचार सुरू केले आहेत
सुनील तुंबरे यांनी जनावरांवर तातडीने उपचार सुरू केले आहेत
P
करोना विषाणू महामारीमुळे एकूणच शिक्षणावर परिणाम झाला आहे, वर्ग ऑनलाइन सुरू आहेत
नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनच्या वतीने याबाबत रूपरेषा आणि अभ्यासक्रम तयार करण्यात येतो आहे
NP
संकलन पूजा जाधव, सिद्धेश सावंत, अजय उभारे, कॉलेज क्लब रिपोर्टर फोटो विनय राऊळ, कल्पेशराज कुबल
संकलन कल्पेशराज कुबल, सिद्धेश सावंत, पूजा जाधव, अजय उभारे
NP
याची वैधता ८४ दिवसांची आहे
या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे
P
धोनी कर्णधार असताना भारताने बऱ्याच स्पर्धा जिंकल्या
भारताला असे ऐतिहासिक विजय धोनीच्या नेतृत्वाखाली संपादन करता आले असे म्हणता येईल
P
माझं सांगून संपल्यानंतर लगेचच सिनेमा करण्यासाठी हिरवा कंदीलही दिला
माझं सांगून संपल्यानंतर लगेचच चित्रपट करण्यासाठी हिरवा कंदीलही दाखवला
P
केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी प्रवाशांना तत्काळ त्यांच्या राज्यात पोचवण्याची तयारी सुरू केली
केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी प्रवाशांना तातडीने त्यांच्या राज्यात आणण्याची तयारी सुरू केली आहे
P
गुणतिलकाला जाडेजाने धावबाद केले
४४व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सोधीने कोहलीला गप्टिलकरवी झेलबाद केले
NP
दरम्यान, पाकिस्तानच्या एका वरिष्ठ स्तरावरील बैठकीमध्ये लष्करातील अधिकारी आणि राजकीय नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे समोर आले आहे
आता सोमवारी संघर्ष समिती व पालिका आयुक्त यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे
NP
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडे, खासदार रक्षा खडसे, ए
NP
विशेष म्हणजे, या निर्णयाची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे
दोन दिवसांपूर्वी पाठवलेल्या या पत्रास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याचेही सांगितले जाते
NP
या डुडलमध्ये अल्ला रखा तबला वाजवताना दिसत असून गुगलच्या लोगोमधील दोन ओ मध्ये तबला दाखवण्यात आले आहेत
या डुडलमध्ये अल्लारखाँ तबला वाजवताना दिसत असून गुगलच्या लोगोमधील दोन ओ मध्ये तबला दाखवण्यात आले आहेत
NP
नाशिकमध्ये आठवडाभर सांस्कृतिक धूम चालू असतानाच नाशिकमध्ये आस्था चॅनलनेही चांगला टीआरपी मिळवला
एकीकडे सांस्कृतिक धूम असतानाच नाशिकमध्ये आस्था चॅनलनेही चांगला टीआरपी मिळवला
NP
विशेष प्रतिनिधी, मुंबईन्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने सावर्जनिक ठिकाणच्या अवैध होर्डिंगवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असली तरी होर्डिंग आणि बॅनरबाजी पूर्णपणे थांबलेली नाही
होर्डिंगबाजी भोवलीमुंबई न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने सावर्जनिक ठिकाणच्या अवैध होर्डिंगवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असली तरी होर्डिंग आणि बॅनरबाजी पूर्णपणे थांबलेली नाही
NP
जिल्हास्तरीय आर्थिक गणना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते
ग्लोबल बिझनेस फोरम या संस्थेतर्फे न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका परिसंवादात त्या बोलत होत्या
NP
एका प्रेमवीराचे मत: माझी गर्लफ्रेण्ड म्हणते, मी आणखी प्रेमळ असायला हवं
या दोघींनी मुद्दसर यांना समरालाचे दुसरेच लग्न असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला
NP
अशी चर्चा कॉलेजिअन्समध्ये होते आहे
कॉलेजिअन्समध्ये सध्या त्याचीच चर्चा आहे
P
ये पहाडी तो हमारे लिए कुछ भी नही है, असं सांगत त्यांनी बघता बघता गड सर केला
सिंहगड, खडकवासल्याचा श्वास कोंडला खडकवासला चौपाटी, सिंहगड घाट रस्ता, गड परिसराचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा प्रशासनाकडे नाही
NP
बॅटरी लवकर उतरत असल्याने अनेक जण त्रस्त आहेत
फोनमध्ये मोठी बॅटरी दिली आहे
NP
लोकनृत्ये, सांस्कृतिक लोककला मंचाचा कार्यक्रम, मराठी संस्कृतीची माहिती देणारी मिरवणूक अशा कार्यक्रमात कार्यप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील
त्यांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी या बैठकीत घेतला
NP
भोसले यांच्या वाड्यातूनच महाराज रामटेकला प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला गेले व तेथून ते शेगावला निगून गेले
तसेच रमणमळा येथील न्यू पॅलेसला भेट देऊन श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याशी चर्चा केली
NP
परंतु सध्या वेबमालिकांचा काळ आहे
पण सध्या वेबसीरिज जोरात चालतायत
P
परंतु रुग्णालयात रुग्ण पोहचल्यानंतर बेड रिकामे नसल्याचे सांगण्यात येत आहे
परंतु रूग्ण रूग्णालयात पोहोचल्यानंतर खाटा रिकाम्या नसल्याचे सांगितले जाते
P
याची वैधता ८४ दिवसांची आहे
जे ८४ दिवसांची वैधतेसोबत येते
P
त्यावरून वितरण व्यवस्थेची पुनर्रचना कशी करता येईल, हे अहवालामध्ये सुचवण्यात आले आहे
त्यानंतर वितरण व्यवस्थेची पुनर्रचना कशी करता येईल, हे सुचवले आहे
NP
शीव पोलिस वृंदावन सोसायटीमध्ये दाखल झाले
त्यानुसार शीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
NP
आशुच्या दहाव्याच्या कार्यक्रमानंतर रितीरिवाजानुसार मयुरीला तिच्या आई वडिलांबरोबर पाठवावे असे सर्व नातेवाईक यांचे म्हणणे ठरले
आशुच्या दहाव्याच्या कार्यक्रमानंतर प्रथेनुसार सर्व नातेवाईकांनी मयुरीला तिच्या आई-वडिलांसोबत पाठवण्याचा निर्णय घेतला
P
त्यांना जास्त कुरवाळू नये
यशाचा अधिक गवगवा करू नका
NP
शीतपेयांच्या दुकानात मोठी गर्दी वाढली
शीतपेयांना मागणी वाढली शीतपेयांच्या दुकानांवर चांगलीच गर्दी दिसून येत आहे
NP
त्यानंतर शनिवारी सकाळी ते भोकरदनहून औरंगाबादेत आले
त्यानंतर सकाळी ते पुन्हा औरंगाबादेत आले
NP
त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे पर्वणी असते
त्यांच्यासोबत काम करताना आनंद मिळतो
P
वेलरसू हेही उपस्थित होते
लीज अॅग्रीमेण्टमध्ये खालील बाबींचा समावेश आहे
NP
हार्दिक आणि नताशा यांना गुरुवारी पुत्ररत्न झाले होते
हार्दिक आणि नताशा यांना गुरुवारी मुलगा झाला
P
मंत्री बाळासाहेब पाटील यांना करोना झाल्याने त्यांचा पदभार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे
कोरोनामुळे अर्थमंत्रीपद बाळासाहेब पाटील यांच्याकडून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहे
P
पण त्याला कधी संधीच मिळाली नाही
पण त्याला संधीच मिळाली नाही
P
व्यवस्थापकीय, क्षेत्रांत काम करणाऱ्यांचे प्रमाण १७ टक्के आहे
व्यवस्थापकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांचे प्रमाण १७ टक्के आहे
P
सगळ्यांच्या त्यागातून, संघर्षातून, रक्त आणि बलिदानातून आजचे राममंदिर उभे राहात आहे
आजचे राम मंदिर सर्वांच्या त्याग, संघर्ष, रक्त आणि बलिदानातून उभे आहे
P
पोलिसांचा फौजफाटा कारागृहात दाखल झाल्यावर प्रकरण निवळले
पण, अद्यापपर्यंत पोलिसांना काहीही हाती लागलेले नाही
NP
राहुलचे घरही खूप जुने झाले आहे आणि त्याच्याकडे एवढा पैसा असेल असे वाटत नाही, असे शेजारी सांगतात
राहुलचे घरही खूप जुने असल्याने त्याच्याकडे तेवढे पैसे नसल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे
P
विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे
‘विराट जबरदस्त फॉर्मात आहे
NP
सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठीच कर्नाटकमधील शिवपुतळ्याचा विषय तापवला जात आहे, असा दावाही राणे यांनी केला
सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठीच कर्नाटकातील शिवपुतळ्याचा मुद्दा तापवला जात असल्याचा दावाही राणे यांनी केला
P
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, तर अधिक वेगाने विसर्ग केला जाण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास जलद विसर्ग होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तवली आहे
P
सरकारच्या निष्क्रीय कारभाराचा फटका राज्यातील जनतेला बसत आहे
सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे
P
त्याचे पोट फाटून आतडे बाहेर आले
मात्र, काही वेळाने आपले आतडे पोटाच्या बाहेर आल्याचे त्याच्या लक्षात आले
NP