Sentence1
stringlengths 14
211
| Sentence2
stringlengths 15
234
| Label
stringclasses 2
values |
|---|---|---|
हे त्याने स्वतः युरोप ट्रीपच्या दरम्यान रियाला सांगितलं होतं
|
यूरोप ट्रीपमध्ये त्याने स्वतः ही गोष्ट रियाला सांगितली
|
P
|
शक्ती शर्मा, नवी दिल्ली पूर्वी इंजिनीअरिंग म्हणजे विज्ञान, आयटी, सिव्हील, इलेक्ट्रिकल असाच समज होता
|
शक्ती शर्मापूर्वी इंजिनीअरिंग म्हणजे विज्ञान, आयटी, सिव्हील, इलेक्ट्रिकल असाच समज होता
|
NP
|
ती मान्य करण्यात आली असून ही उद्याने मनपाला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला
|
ती मान्य केली गेली असून, उद्यापासून मनपाला हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतला गेला.
|
P
|
काहींनी सायकली विकल्याही असतील पण, अनेक मुलींनी सायकली खरेदी केल्या आणि त्यावर बसूनच त्या शाळेत जातात, ही वस्तुस्थिती आहे
|
पण, अनेक मुलींनी सायकली खरेदी केल्या आणि त्यावर बसूनच त्या शाळेत जातात, ही वस्तुस्थिती आहे
|
NP
|
दक्षता आयोगाच्या माजी प्रमुखांच्या अध्यक्षतेखालील सदस्यिय समितीने तयार केलेला हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला
|
दक्षता आयोगाच्या माजी प्रमुखांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीने तयार केलेला हा अहवाल शनिवारी प्रसिद्ध करण्यात आला
|
NP
|
विद्यापीठाच्या अखत्यारीत असलेल्या जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळ व पाणीटंचाईचे सावट आहे
|
राज्यात यंदा भीषण दुष्काळ व पाणी टंचाईचे सावट आहे
|
NP
|
काही खळबळजनक बातमी ऐकण्यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोचली होती
|
प्रत्येकजण काही रोमांचक बातमी ऐकण्यासाठी उत्सुक होता
|
P
|
व्यवस्थापन समितीने सर्वाधिकार स्वतःकडेच ठेवले आहेत
|
या निकालाने कॉंग्रेसने गेल्या अनेक वर्षांपासूनची जागा आपल्याकडे अबाधीत राखत पंचायत समितीची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे
|
NP
|
मुख्यमंत्री कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी औक्षण करून उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले
|
मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलं
|
NP
|
त्यामुळे सुमारे ३५० हून अधिक विद्यार्थ्यांच्या झालेल्या प्रवेशाला रद्द करण्याची वेळ राज्य सरकारवर आली
|
त्यामुळे सुमारे साडेतीनशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या झालेल्या प्रवेशाला रद्द करण्याची वेळ राज्य सरकारवर आली
|
NP
|
त्यामुळे माळशेज घाट परिसरात पर्यटकांचा उच्छाद नव्हता
|
त्यामुळे माळशेज घाट परिसरात पर्यटकांची गर्दी नव्हती
|
P
|
सुधीर जोगळेकर गणिताची आवड कापरेकरांच्या मनात त्या काळात जी निर्माण झाली, ती पुढे आयुष्यभर राहिली
|
गणिताची आवड कापरेकरांच्या मनात त्या काळात जी निर्माण झाली, ती पुढे आयुष्यभर राहिली
|
NP
|
तसेच, व्हाउचरचा ओटीपी पाठविण्यासाठी एका कंपनीकडून एक लाख एसएमएसचा पॅक घेतला होता
|
तसेच, व्हाउचरचा ओटीपी जाण्यासाठी एका कंपनीकडून एक लाख एसएमएसचा पॅक घेतला होता
|
P
|
हे एक प्रकारचं वादळच होतं
|
ते एक प्रकारचे वादळ होते
|
P
|
पोलिसांनी सापळा रचून तीन मुलींची सुटका केली
|
पोलिसांनी शुक्रवार पेठेत टाकलेल्या छाप्यात दोन अल्पवयीन आणि तीन सज्ञान मुलींची सुटका केली आहे
|
NP
|
मात्र, या वेळी ड्रायव्हरने स्वत:ला कसेबसे सावरले
|
मात्र, यावेळी चालक सावरण्यात यशस्वी झाला
|
P
|
दक्षिण चीन समुद्र सामरीकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे
|
दक्षिण चीन समुद्र हे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे.
|
P
|
यापूर्वीही अमिताभ यांनी केबीसीच्या शुटिंग सेटवरील काही फोटो शेअर केले होते
|
अमिताभ यांनी यापूर्वी केबीसीच्या शूटिंग सेटवरील काही फोटो देखील शेअर केले होते
|
P
|
या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती
|
पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली
|
P
|
युएईला जातानाही त्याने टीमसोबत न जाता स्वतःच्या खासगी विमानानं जाणं सोईस्कर मानलं
|
यूएईला त्याने संघासोबत जाण्याऐवजी स्वत:च्या खासगी विमानाने जाणे सोयीचे मानले.
|
P
|
त्यानुसार गणेशोत्सवदेखील साधेपणाने साजरा करण्यात यावा, असे ठरवण्यात आले आहे
|
यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे
|
P
|
सिद्धार्थ यांच्यावरील कारवाई नियमांनुसारच असून, त्यांनी आपल्याकडे काळा पैसा असल्याची कबुली दिली होती, असे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे
|
सीसीडीचे संस्थापक सिद्धार्थ बेपत्ता असून त्यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात आयकर विभागाकडून छळवणूक झाल्याचा आरोप केला आहे
|
NP
|
गणपती दर्शनासाठी ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुकच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे
|
ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुकच्या माध्यमातून गणपती दर्शनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे
|
P
|
किरण सावे यांनी काढले
|
आता हे प्रमाणही कमी होणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
|
NP
|
यात फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.
|
यात इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे
|
NP
|
त्यातून विषबाधा झाल्याने दोन भावांचा आणि आदित्यची प्राणज्योत मालवली, असे समजते
|
त्यातून विषबाधा झाल्याने दोन भावांची प्राणज्योत मालवली, असे समजते
|
NP
|
सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते वृक्षरोपण करून ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्ह्यात करण्यात आला
|
सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी वृक्षारोपण करून जिल्ह्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा प्रारंभ केला.
|
P
|
बियाणांमुळे रोग पडला की वातावरणामुळे रोग पडला याचीही तपासणी केली जाणार आहे
|
हा रोग बियाण्यांमुळे होतो की वातावरणामुळे, याचाही शोध घेतला जाईल
|
P
|
खूप आठवण येतेय या सगळ्या गोष्टींची
|
या सगळ्याची खूप आठवण येते
|
P
|
इथंच उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं
|
येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला
|
P
|
फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर सोबत येतो
|
फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येतो
|
P
|
शनिवारी आपल्या मुलासाठी डायपर घेऊन हार्दिक हॉस्पिटलमध्ये गेल्याचे पाहायला मिळाले
|
हार्दिक शनिवारी आपल्या मुलासाठी डायपर घेऊन हॉस्पिटलमध्ये जाताना दिसला
|
P
|
तिथे ऑपरेशन महिनाभर चालूनही फसले
|
तेथे महिनाभरानंतरही ऑपरेशन अयशस्वी झाले
|
P
|
तसेच, अनधिकृत वीजवापराची रक्कम वसूल करण्यात येईल
|
ही रक्कम अडीच कोटीच्या घरात असून ती या फ्लॅटधारकांच्या मालमत्ता करात समायोजित करण्यात येणार आहे
|
NP
|
असा सवाल राऊत यांनी विचारला होता
|
असा सवाल राऊत यांनी केला
|
P
|
याचिका कर्त्यांनी सरकारी गाईडलाईन्सची काळजी घ्यावी
|
याचिका कर्त्यांकडून सरकारी गाईडलाईन्सची काळजी घेतली जावी
|
P
|
पण शुक्रवारी उशिरापर्यंत स्वयंसेवकांची संख्या पाच हजारांपर्यंत गेली
|
शुक्रवारच्या संध्याकाळपर्यंत स्वयंसेवकांची संख्या पाच हजारांपर्यंत वाढली.
|
P
|
यापार्श्वभूमीवर गळीतास येणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता एक हजार ८०० रुपये देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे
|
प्रतिनिधी येत्या एक नोव्हेंबरपासून मराठवाड्यातील साखर कारखान्यात गाळप सुरू होणार असून, यंदा ऊसाचा पहिला हप्ता सुमारे एक हजार ८०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
|
NP
|
‘व्हीआरएस’अंतर्गत कंपनीस १२ हजारकोटी रुपयांहून अधिक रक्कम द्यावी लागणार आहे आणि यामुळे या प्रस्तावासमान्यता मिळालेली नाही, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले
|
‘व्हीआरएस’अंतर्गत कंपनीस १२ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम द्यावी लागणार आहे आणि यामुळे या प्रस्तावास मान्यता मिळालेली नाही, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले
|
NP
|
मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे
|
तसेच जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे
|
NP
|
यंदा मुलरच्याबाबतीत तेच झाले
|
श्री समर्थ, शिवशक्ती विजेतेविजय चव्हाण, सोनाली शिंगरे स्पर्धेत सर्वोत्तम
|
NP
|
चेतन मन हे संस्कार समजूनउमजून विचारपूर्वक बनवते
|
मनावरील संस्कार तसेच सामाजिक समजुतींमुळे हे घडते
|
NP
|
आपल्या मानदुखीचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे एका स्थितीत अनेक तास बसून काम करणे
|
अनेक दिवस शारीरिक थकवा कायम होता
|
NP
|
याची वैधता ८४ दिवसांची आहे
|
म्हणजेच ८४ दिवसांची वैधता मिळते
|
P
|
फ्लिपकार्टवरून खरेदी केले जावू शकेल
|
त्यानंतर या फोनला फ्लिपकार्टवरून खरेदी केले जावू शकते
|
NP
|
महसूल उपलब्ध होणार आहे
|
करपूर्ततेत झालेली सुधारणा व प्रशासनात झालेली सुधारणा यामुळे सरकारचा महसूल वाढणार आहे
|
NP
|
पाकिस्तानचेही तसेच, नऊ लढतींमध्ये पाच विजय, तीन पराभव आणि एक अनिकाली लढत
|
साखळीतील कामगिरी: ९ वनडे ५ विजय ३ पराभव १ अनिकाली
|
NP
|
आम्हाला सांगा, हृषिदा अचानक गप्प का झाले?
|
मग सांगून टाका, हृषिदा अचानक गप्प का झाले?
|
NP
|
डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे
|
येत्या डिसेंबरपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले
|
P
|
या एजन्सीच्या सीईओंना समन्स बजावण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे
|
या एजन्सीच्या सीईओंना समन्स बजावण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे
|
NP
|
पहिला पगार हातात आल्यानंतर खूप आनंद झाला
|
माझ्या पहिल्या पगाराचा सदुपयोग झाल्याचा मला खूप आनंद झाला
|
NP
|
दुपारपासून पावसाला सुरुवात झाली
|
दुपारनंतर पुन्हा पावसाच्या एकदोन हलक्या सरींनी हजेरी लावली
|
P
|
वस्त्रप्रावरणे वा दागिने परिधानास चांगला दिवस
|
वस्त्रप्रावरणे परिधान करण्यास चांगला दिवस
|
NP
|
तीन रुपयांपासून ते मोठ्या व्यवहारांना १० रुपयांपर्यंत दर आकारण्यात येत आहे
|
त्यानंतर प्रत्येक १० टक्के ‘बर्थ बुकिंग’ नंतर तिकीट दरांत १० टक्के वाढ करण्यात येते
|
NP
|
भारत आणि चीन मध्ये दरम्यान तणावाची स्थिती कायम आहे
|
सध्या भारत - चीन यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत
|
P
|
मात्र राज्य सरकारने महापालिकेला अनुदान दिल्यास करमाफी देता येईल, अशी पुस्ती प्रशासनाने जोडल्यामुळे हा दिलासा प्रत्यक्षात येण्यास अवकाश दिसतो
|
मात्र, राज्य सरकारने महापालिकेला अनुदान दिल्यास करात सूट मिळू शकते, असे प्रशासनाने जोडल्याने ही सवलत प्रत्यक्षात येण्यास अवकाश आहे
|
P
|
शंतनू घाटे यांनी बाजू मांडली
|
सुदीप जायस्वाल यांनी बाजू मांडली
|
NP
|
विशेष म्हणजे, आतापर्यंत केलेल्या निदानातून तब्बल ४० ते ५० रुग्ण उच्च रक्तदाबाच्या उंबरठ्यावर असल्याचे प्रशासनाला आढळले
|
विशेष म्हणजे आतापर्यंत झालेल्या निदानातून तब्बल ४० ते ५० रुग्ण उच्च रक्तदाबाच्या मार्गावर असल्याचे प्रशासनाला आढळून आले आहे
|
P
|
मनोकामना पूर्ण होऊ शकतील
|
आपली एखादी इच्छा पूर्ण होईल
|
P
|
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज लाइव्ह स्कोअरकार्ड: अखेरच्या पाच षटकांमध्ये लाहिरू थिरीमाने याने ३३ चेंडूत ४५ धावा केल्या व नाबाद राहिला
|
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज लाइव्ह स्कोअरकार्ड: अखेरच्या पाच षटकांमध्ये लाहिरू थिरीमाने याने ३३ चेंडूत नाबाद ४५ धावा केल्या
|
P
|
त्याच वेळेस उलट्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने कारला जोरात धडक दिली
|
दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जबर धडक दिली
|
P
|
धाबे, हॉटेलकडून नियमभंग, पार्सलसेवेचे बंध मोडून महामार्गावरील अनेक धाबे मालकांनी पर्यटकांना खाद्यपदार्थ बसून खाण्यास परवानगी दिल्याचे दिसून आले
|
ढाबे, हॉटेल्सनी पार्सल सेवेचे नियम मोडीत काढले आणि महामार्गावरील अनेक ढाबा मालकांनी पर्यटकांना खाली बसून जेवण करू दिले
|
P
|
त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात लहुकी नदी खळाळणार आहे
|
आता येत्या पावसाळ्यात ही नदी पुन्हा एकदा खळाळणार आहे
|
NP
|
हे रॅकेट काही दिवसांपूर्वी एनसीआर येथे उघड झाले होते
|
काही दिवसांपूर्वी एनसीआरमध्ये या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता
|
P
|
गेले महिनाभर ही धुडगूस कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे
|
गेल्या महिनाभरापासून हा गोंधळ कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे
|
P
|
दिवाण यांचे ‘मराठवाडा वैधानिक विकास मंडळ वाटचाल आणि अपेक्षा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते
|
या अभ्यासासाठी डोलापोर्ण यांना आयसीसीआरकडून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली होती
|
NP
|
त्याबाबत मंडळाने तात्काळ निर्णय घ्यावा
|
याबाबत त्वरित निर्णय व्हावा
|
P
|
मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी
|
पालकांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे
|
NP
|
याच दिवशी स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त होणार आहेत, त्यांच्या जागी नवीन आठ सदस्य निवडले जातील
|
त्यांच्या जागी त्याच दिवशी नवीन आठ सदस्य नियुक्त केले जाणार आहेत
|
NP
|
मुंबईत काल ताशी १०१ किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत होते
|
मुंबईत काल ताशी १०१ किमी वेगाने वारे वाहत होते
|
P
|
शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे
|
लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या इथे जास्त झाली आहे
|
NP
|
ही माहिती मिळाल्यानंतर या परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसराला घेराव घातला आणि त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू केली
|
माहिती मिळताच सुरक्षादलांनी या परिसरात शोध मोहीम हाती घेतली आहे
|
P
|
नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे
|
आदेश मोडून पर्यटक धोक्याच्या पर्यटनस्थळी जात असल्याने प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे
|
P
|
सप्टेंबरअखेर हा दरवाजा सुरू करण्याचे नियोजन आहे
|
सप्टेंबरअखेर हा दरवाजा उघडण्याचे नियोजन आहे
|
P
|
या शिबिरात अनेक रुग्णांनी तपासण्या करून घेतल्या
|
रुग्णांनी मोठ्या संख्येने तपासणी शिबिराचा लाभ घेतला
|
P
|
माझा धर्म मुस्लिम आहे
|
शिक्षण नसलेल्या मदरशांमधील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत सामावून घेण्याची व्यवस्था केली आहे
|
NP
|
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे
|
२२७ वॉर्डमध्ये निवडणुकीची तयारी सुरू
|
NP
|
३० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत घर बांधण्यासाठी ही मदत केली जाते
|
तीस चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत घर बांधण्यासाठी ही मदत केली जाते
|
P
|
पण तरीही ‘प्रभातयुग’ पाहिलेल्या मराठी सिनेमाला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे
|
तरीही ‘प्रभातयुग’ पाहिलेल्या मराठी सिनेमाला अजून मोठा पल्ला गाठायचाय
|
NP
|
मात्र, हा हल्ला कोणी केला, हे स्पष्ट झालेले नाही
|
त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही
|
NP
|
ज्यांना मधुमेह आहे, अशांना देखील पावसाळ्यात जखम झाल्यास ती लवकर बरी होत नाही
|
मात्र, आजार बरा होत नव्हता
|
NP
|
मुंबईत मलेरियापाठोपाठ डेंग्यूचे रुग्णही आढळले आहेत
|
मुंबईत डेंग्यू मलेरियाची साथ वाढली आहे
|
P
|
जोडीदाराचे सहकार्य आणि सानिध्य लाभेल
|
जोडीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल
|
P
|
विदुला काळे यांनी आभार मानले
|
पठाण खलील यांनी आभार मानले
|
NP
|
यावेळी शरद साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटीलयड्रावकर, जि
|
तर शरद कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटीलयड्रावकर हे प्रमुख उपस्थित होते
|
NP
|
बरे याचे उत्तरही ठाऊक असताना?
|
बरे याचे उत्तरही ठाऊक असताना
|
NP
|
मात्र राज्यात तसे होताना दिसत नाही
|
मात्र, तसे चित्र राज्यात नाही
|
P
|
अफगाणिस्तानातून हेरॉइन दिल्लीत आणण्यासाठी इराण व मुंबई हा तस्करीचा मार्ग असल्याने त्यात अनेक दलालांचा समावेश असल्याचा तपास संस्थांना संशय आहे
|
अफगाणिस्तानातून दिल्लीत हेरॉईन आणण्यासाठी इराण आणि मुंबई हा तस्करीचा मार्ग असल्याने त्यात अनेक दलाल सामील असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे
|
P
|
टोटल धमाल, हाऊसफुल्ल आणि मराजाँवा या सिनेमांनी या वर्षी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली
|
‘टोटल धमाल’, ‘हाऊसफुल्ल’ आणि ‘मराजाँवा’ या सिनेमांनी या वर्षी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली
|
NP
|
यापर्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) नागरिकांच्या सुविधेसाठी १ डिसेंबरपर्यंत मोफत फास्टॅग देणार आहे
|
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) नागरिकांच्या सुविधेसाठी १ डिसेंबरपर्यंत मोफत फास्टॅग देणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली
|
NP
|
त्यामुळे कमलनाथ यांनी काँग्रेस आमदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे
|
त्यामुळे कमलनाथ सावध झाले असून त्यांनी काँग्रेस आमदारांना अॅलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे
|
NP
|
कराड, भारतीयकामगारसेना (मुंबई)चेअध्यक्षसूर्यकांतमहाडिक, भारतीयमजदूरसंघ (पुणे)चेनितीनकुलकर्णी, ताजग्रूपऑफहॉटेल्सचेसिनिअरव्हाईसप्रेसिडेंटअॅण्डग्लोबलहेडएच
|
कराड, भारतीयकामगारसेना (मुंबई)चेअध्यक्षसूर्यकांतमहाडिक, भारतीयमजदूरसंघ (पुणे)चेनितीनकुलकर्णी, ताजग्रुपऑफहॉटेल्सचेसिनिअरव्हाईसप्रेसिडेंटअॅण्डग्लोबलहेडएच
|
NP
|
सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या कमी असली, तरी घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे
|
सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या कमी असली तरी प्रत्येक घरात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे
|
P
|
या प्रयोगाची प्राण्यांच्या शरीरावरील चाचणी यशस्वी झाली असून त्यांचा प्रबंध नुकताच नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे
|
या प्रयोगाची प्राण्यांच्या शरीरावरील चाचणी यशस्वी झाली असून त्याबाबतचा प्रबंध नुकताच नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे
|
P
|
ढोलताशांच्या गजरात निघालेले गणपती पाहायला मोठी गंमत वाटायची
|
ढोल-ताशांच्या आवाजात गणपती निघताना बघायला खूप मजा यायची
|
P
|
डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे
|
डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे
|
P
|
सुरुवातीपासून बेस्ट कामगारांमध्ये करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढले होते
|
बेस्टमधील करोना संसर्ग झालेल्या कामगारांची संख्याही वाढत गेली
|
P
|
मिशन बिगिन अगेनअंतर्गत व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत
|
मिशन बिगिन अगेन अंतर्गत व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत
|
P
|
या दुर्घटनेत पांडुरग आवळकर यांच्यासह पत्नी गीता, मुलगी पूजा व मुलगा गौतम हे चौघेजण गंभीर जखमी झाले होते
|
त्यामध्ये पांडुरग आवळकर यांच्यासह पत्नी गीता, मुलगी पूजा व मुलगा गौतम असे चौघेजण गंभीर जखमी झाले होते
|
P
|
संबंधितांनी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी
|
या संदर्भात त्वरित कार्यवाहीची अपेक्षा आहे
|
P
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.