Sentence1
stringlengths 14
211
| Sentence2
stringlengths 15
234
| Label
stringclasses 2
values |
|---|---|---|
मतदारसंघातील व इतर प्रश्नांबाबत अजित दादांना भेटलो
|
मतदारसंघ आणि इतर समस्यांबाबत अजितदादांची भेट घेतली
|
P
|
तिथे प्रत्यक्ष ताबा रेषेची धारणा कित्येक किलोमीटरने बदलते
|
तेथे ताब्याच्या वास्तविक रेषेची धारणा अनेक किलोमीटरने बदलते
|
P
|
भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकवर केजरीवालांनी घेतलेल्या संशयाचा आधार घेत भाजपनं त्यांना घेरलं आहे
|
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अप्रत्यक्षपणे व काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम यांनी थेट सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे
|
NP
|
रोहित पवारांनी केला सवाल
|
रोहित पवार यांनी प्रश्न विचारला
|
P
|
त्यामुळे केंद्र शासनाचा तसेच कर्मचारी भरती आयोगाचा निर्णय चुकीचा व अन्यायकारक आहे असा युक्तीवाद याचिकाकर्त्याचे वकील अमोल चाळकपाटील यांनी केला
|
तर, एमसीसीद्वारे राबविण्यात येणाऱ्या ऑल इंडिया कोट्याच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाल्याने काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे
|
NP
|
त्याच्या उदगीर येथील इंटरनेट कॅफेमधून दहा हार्डडिस्क, दोन कॉम्पुटरच्या हार्डडिस्क आणि एक पेनड्राइव्ह जप्त करण्यात आला होता
|
उदगीर येथील बेगच्या इंटरनेट कॅफेमधून कॉम्पुटरमधून दहा हार्डडिस्क, राहत्या घरातील क्लासमधून दोन कॉम्पुटरच्या हार्डडिस्क आणि एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे
|
NP
|
जात पंचायत कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून लवकरात लवकर त्यासंदर्भातील कायदा तयार होण्याची गरज आहे
|
जात पंचायत कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला होता असून लवकरात लवकर त्यासंदर्भातील कायदा तयार होण्याची गरज होती.
|
NP
|
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे
|
प्रस्तावित उपोषण आंदोलनाआधी मुख्यमंत्र्यांना भेटून तो त्यांना देणार आहे व ९ ऑगस्टला उपोषणस्थळी तो जाहीर करणार आहे, असेही त्यांनी सांगितले
|
NP
|
जर ही दैवी घटना असेल तर आपण २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० दरम्यान अर्थव्यवस्थेतील गैरप्रकाराचं वर्णन कसं करणार?
|
जर ही दैवी घटना असेल, तर २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० मधील अर्थव्यवस्थेतील दुर्घटनांचे स्पष्टीकरण कसे द्यावे?
|
P
|
यंदा उत्सवाचे अवडंबर नसले तरी साधेपणातही तो भक्तिभावाने साजरा होत आहे
|
यंदा सणाची भव्यता नसली तरी साधेपणाने भक्तीभावाने साजरा केला जात आहे
|
P
|
यातील किती दोषींना अटक करण्यात आली?
|
आणि किती जण दोषी सिद्ध करण्यात आले?
|
NP
|
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, असे नाशिकरोड पोलिसांनी सांगितले
|
या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही
|
NP
|
जुन्या पुलावर पाणी आल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे
|
नदीचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने या मार्गातील वाहतूक बंद पडली होती
|
P
|
अंमली पदार्थांशी संबंधित खटले हाताळणाया विशेष कोर्टापुढे शुक्रवारी हांडाचा अर्ज सुनावणीसाठी आला होता
|
अंमली पदार्थांशी संबंधित खटले हाताळणाऱ्या विशेष कोर्टापुढे शुक्रवारी हांडाचा अर्ज सुनावणीसाठी आला होता
|
NP
|
या लोकांना सरकारने शोधून काढून त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत
|
या लोकांना शोधून त्यांच्यावर सरकारने उपचार केले पाहिजेत
|
P
|
पर्सनल प्रशिक्षक ६ फूटांच्या अंतरावर असावेत
|
वैयक्तिक प्रशिक्षकांनी 6 फूट अंतर राखले पाहिजे
|
P
|
फार्म मालकांनी तातडीने या मृत गाई याच परिसरात पुरून टाकल्या होत्या
|
फार्म मालकांनी लगबगीने या मृत गायी याच परिसरात पुरून टाकल्या होत्या
|
P
|
नाशिक शहरातील औद्योगिक कंपन्यांचे सांडपाणी आणि पाणवेलींमुळे गोदामाईला प्रदूषणाने ग्रासले आहे
|
त्यातून प्रदूषण नियंत्रण महामंडळाची निवड करण्यात आली
|
NP
|
कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत वाढता सहभाग असणं ही स्वागतार्ह बाब असते
|
कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत तरुणांचा वाढता सहभाग असणं, ही स्वागतार्ह बाबच असते
|
NP
|
वाहतूक कोंडीमुळे सुट्टीचे औचित्य साधून पुणे व लोणावळाखंडाळ्याला निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले
|
कोलकाता व अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे सकाळपासूनच कोंडीमुळे प्रचंड हाल झाले
|
NP
|
काही महिन्यांपूर्वी ‘एनसीईआरटी’च्या अकरावीच्या पुस्तकामधील डॉ
|
काही महिन्यांपूर्वी एनसीईआरटीच्या अकरावीच्या पुस्तकामधील डॉ
|
NP
|
पोलिस फरार डंपर चालकाचा शोध घेत आहेत
|
पोलीस फरार ड्रायव्हरचा शोध घेत आहेत
|
NP
|
आज सकाळी आमच्या घरात पुत्ररत्न जन्माला आले आहे
|
आज सकाळी आमच्या घरी मुलगा झाला
|
P
|
शासकीय विश्राम गृहासमोरील रस्त्याच्या कडेला पार्क केलेली त्यांची ऑटोरिक्षा चोरट्यांनी चोरून नेली
|
यांच्या तक्रारीनुसार, त्यांची कार हिरे कॉलनीतील पारस फरसाणसमोर उभी केलेली असताना चोरट्यांनी पळवून नेली
|
NP
|
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नींना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं
|
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले होते
|
P
|
२०१६-१७ या वर्षाची फ्रीशिप अजून आदिवासी विद्यार्थ्यांना मिळालेली नाही
|
आदिवासी विद्यार्थ्यांना २०१६-१७ या वर्षाची फ्रीशिप अजूनदेखील मिळालेली नाही
|
P
|
या शिवाय क्रिकेट संग्रहालयात वर्ल्ड कपमधील बॉल ठेवला जावा
|
याशिवाय विश्वचषकातील चेंडू क्रिकेट संग्रहालयात ठेवावा
|
P
|
त्यांचा एक वर्षाचा कालावधी संपला आहे
|
त्यांचा एक वर्षांचा कालावधी समाप्त झाला आहे
|
P
|
महासंघाचे ५९वे राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशन सोलापूर येथे सुरू झाले आहे
|
विशेष प्रतिनिधी, मुंबईमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ५९वे राज्यस्तरीय अधिवेशन सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे
|
NP
|
जगभरात करोना संसर्गाचे थैमान सुरू आहे
|
जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे
|
NP
|
निवास साळोखे, निमंत्रक, टोल विरोधी कृती समिती
|
समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी आंदोलनाचा आढावा घेतला
|
NP
|
त्यात तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला
|
रक्ताच्या थारोळ्यात तो खाली कोसळला
|
P
|
प्रमोद आडकर व सुप्रिया जाधव यांनी त्यांच्याशी संवाद साधला
|
प्रमोद आडकर आणि उद्धव कानडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला
|
NP
|
आधुनिक औषधांच्या सहाय्याने वातरोगावर उपचार होतो आणि व्यंग उत्पन्न होण्याची शक्यता कमी होते
|
आधुनिक औषधांच्या सहाय्याने वातरोगावर उपचार होतो आणि व्यंग उत्पन्न होण्याची शक्यता कमी होते
|
P
|
यामुळे कामे गतिमान होतील
|
त्यामुळे कामाला गती मिळेल
|
P
|
अनेक दिवसांपासून सुरू असलेली मेहनत, परिश्रम अपेक्षित यशप्राप्ती देतील
|
मेहनत आणि परिश्रम यांच्या जोरावर अपेक्षित यशप्राप्ती होऊ शकेल
|
P
|
या व्यवहारांना अबुधाबी पेन्शन निधी आणि राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा निधीनेही मंजुरी दिली आहे
|
अबू धाबी पेन्शन फंड आणि नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड यांनीही व्यवहारांना मान्यता दिली आहे
|
P
|
इतक्या मोठ्या संख्येनं करोना रुग्ण आढळणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे
|
एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे
|
P
|
उद्धव ठाकरे यांच्या हस्तेे आज उद् घाटन म
|
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटनम
|
NP
|
या पैशाची सेस कलेक्शनच्या माध्यमातून पाच वर्षांत परतफेड केली जाऊ शकते, असं त्यांनी सांगितलं
|
उपकर वसुलीच्या माध्यमातून हा पैसा पाच वर्षांत परत करता येईल, असे ते म्हणाले
|
P
|
पिंपरीचिंचवड महापालिका आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे क्रांतिवीर चापेकर स्मृती संग्रहालय उभारण्यात येत आहे
|
पिंपरीचिंचवड महापालिका आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने चिंचवड येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संग्रहालय इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते
|
NP
|
यावर एकमत झाले नाही
|
मात्र समितीमध्ये एकमत झाले नाही
|
NP
|
सलमान किती वाजता घरातून बाहेर पडतो यावर लक्ष ठेवून असायचा
|
सलमान किती वाजता घरातून बाहेर पडतो यावर लक्ष ठेवायचा
|
P
|
उपाध्याय यांच्या हत्याकांडासाठी चौकशी समिती नेमावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे
|
केंद्र सरकारने उपाध्याय हत्याप्रकरणी चौकशी समिती नेमावी असे आव्हानही त्यांनी दिले
|
P
|
१५ ऑगस्टपर्यंत सिरो सर्वेक्षण केले जाणार आहे
|
येत्या १५ ऑगस्टपर्यंत हे पाणी पुरणार, असा अंदाज आहे
|
NP
|
या कालावधीत एकही हरकत नोंदविली गेली नाही
|
मात्र, एकही तक्रार नोंदवली गेली नाही
|
NP
|
तसेच कंपनीला तात्पुरत्या स्वरुपात देण्यात येणारी रक्कमही महापालिका प्रशासनाकडून प्राप्त झालेली नाही
|
कंपनीला तात्पुरत्या स्वरुपात देण्यात येणारी रक्कमही प्रशासनाकडून प्राप्त झालेली नाही
|
NP
|
हे यंदा घडणार नाही
|
पण यावर्षी तेही नाही
|
NP
|
यंदा जूनच्या प्रारंभीच निसर्ग वादळाने धडक दिली होती
|
जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातील जोरदार वादळी पाऊस झाला होता
|
P
|
या रस्त्यावर पाणी आल्यामुळे रत्नागिरीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे
|
रत्नागिरीकडे जाणारा रस्ता पाणी आल्यामुळे बंद झाला आहे.
|
P
|
जानेवारीपासून ३३ मृत्यूस्वाइन फ्लू मुळे २००९ ते २०१८ या दहा वर्षांत ३७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे
|
या दरम्यान ३३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे
|
NP
|
त्यामुळे शिक्षकांच्या विविध संघटनांनी याला विरोध दर्शवला आहे
|
याला विविध विद्यार्थी, शिक्षक संघटनांकडून विरोध होत आहे
|
NP
|
आपल्याला देशभरातून तरुणांचे फोन येत आहेत
|
आपल्याला देशभरातून तरुण फोन करत आहेत
|
P
|
राज्यांना जीएसटी भरपाई देण्यास नकार देणं हा मोदी सरकारने केलेला विश्वासघात आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या
|
मोदी सरकारने राज्यांना जीएसटी भरपाई देण्यास नकार दिला आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या, आणि ते विश्वासघात ठरवते.
|
P
|
फीनियंत्रणासंबंधीचे दोन्ही आदेश वत्याअनुषंगाने झालेली कारवाईसुद्धा कोर्टाने रद्द केली आहे
|
फीनियंत्रणासंबंधीचे आदेश झालेली कारवाईसुद्धा कोर्टाने रद्द केली आहे
|
NP
|
त्याला त्याच्या ऑफिसमधील लोकांनी फसवले आहे आणि सरकारी यंत्रणांनी अशा लोकांची नावे उघड करावीत, असे राहुलची आई म्हणाली
|
राहुलच्या आईने सांगितले की, त्याच्या कार्यालयातील लोकांकडून त्याची फसवणूक झाली असून सरकारी यंत्रणांनी अशा लोकांची नावे उघड करावीत
|
P
|
७०वेबसाइटवर नोंदविण्यात येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे वेळेवर निराकरण करणे अत्यंत जरूरीचे आहे
|
नागरिकांना या क्रमांकावर संपर्क साधत तक्रार केल्यास त्याचे निवारण अधिकाऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे
|
NP
|
सिनेमांशिवाय रंगबाज फिर से आणि फायनल कॉल या दोन टीव्ही प्रोग्रामचेही निशिकांत निर्माते होते
|
चित्रपटांव्यतिरिक्त निशिकांतने रंगबाज फिर से आणि फायनल कॉल या दोन टीव्ही कार्यक्रमांची निर्मिती केली
|
P
|
राष्ट्रीय बँकाबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेबरोबर व नागरी व सहकारी बँकाकडून शैक्षणिक कर्जाचे वाटप केले आहे
|
राष्ट्रीय, सहकारी, खासगी, जिल्हा बँकेकडून शैक्षणिक कर्जाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे
|
P
|
ते म्हणाले की करदात्यांना चांगल्या सुविधा देणे हे सरकारचे काम आहे
|
करदात्यांना चांगल्या सुविधा देणे हे सरकारचे काम आहे
|
P
|
एकता कपूर यांची निर्मिती असलेल्या अशाच एका वेबमालिकेत आक्षेपार्ह दृष्ये आहेत
|
एकता कपूर निर्मित अशाच एका वेब सिरीजमध्ये आक्षेपार्ह दृश्ये आहेत
|
P
|
तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन या पॅकमध्ये ऑफर केले जाते
|
त्याशिवाय जिओ अॅप्सचा फ्री अॅक्सेस देण्यात येतो
|
P
|
एप्रिलमधील तापमान दिनांक ५ एप्रिल कमाल तापमान ३८
|
भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर बुधवारी कमाल तापमान ३८
|
NP
|
तसेच गर्दी जमून असे कार्यक्रम झाल्यानंतर शहरातील करोना संसर्ग वाढल्याचे दिसून येते
|
शहरातील करोना रुग्णांची संख्या वाढत असून गर्दीत करोनाचा प्रसार होऊ शकतो
|
P
|
परंतु राज ठाकरे कोर्टात हजर न झाल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाले होते
|
परंतु राज ठाकरे कोर्टात हजर न झाल्याने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र समन्स जारी झाले होते
|
P
|
या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे
|
पुणे, नागपूर, नाशिक, नांदेड, औरंगाबाद या शहरांमध्ये सीसीसीटीव्ही बसविण्याचं काम प्रगतीपथावर आहे
|
NP
|
त्यासाठी प्रशासन नकारशाहीकडून होकारशाहीकडे गेले पाहिजे
|
प्रशासन नकारशाहीकडून होकारशाहीकडे गेले पाहिजे
|
P
|
दोघंही या संबंधीच्या डिलबद्दल बोलत होत्या
|
दोघेही संबंधित डील्सबद्दल बोलत होते
|
P
|
रिलायन्सच्या केमिकल आणि रिफायनरी व्यवसायात १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याच्या प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे असे नासीर यांनी सांगितले
|
रिलायन्सच्या केमिकल आणि रिफायनरी व्यवसायात $15 अब्ज गुंतवण्याचा प्रस्ताव अद्याप विचाराधीन आहे, नसीर म्हणाले
|
P
|
बाळासाहेब राजे जाधव आणि हेमा बापट या दोघांचा विशेष सत्कार शुक्रवारी करण्यात आला
|
त्यानुसार, बाळासाहेब राजे जाधव आणि हेमा बापट यांचा विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला
|
NP
|
अमेरिकेत बेकारी वाढली आहे हे सत्य आहे
|
मोठ्या प्रमाणावर बेकारी आहे
|
NP
|
त्यानिमत्ताने हा विशेष कार्यक्रम होत आहे
|
त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
|
NP
|
केंद्र सरकारकडून या कामांसाठी निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही पालिकेच्या वतीने सांगितले जात होते
|
तसेच विविध विकासकामांसाठी शासनाकडून निधी मिळावा म्हणून प्रयत्न केला जात आहे
|
P
|
चीनसह झालेली बैठक ही करोना संसर्गाच्या मुद्यावर होती
|
चीनसोबतची बैठक कोरोना संसर्गाच्या मुद्द्यावर होती
|
P
|
कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही असेल
|
कौटुंबिक वातावरण उत्साही व सकारात्मक राहील
|
P
|
इतवारी रेल्वे स्थानकावर मंगळवारी रात्री ही घटना घडली
|
मंगळवारी रात्री ही घटना घडली होती
|
NP
|
रवींद्र सिंघल यांनी सांगितले
|
संतोष शिंदे व डॉ
|
NP
|
असं केल्यानं इतर कुटुंबियांच्या समस्यांबद्दल जाणून घेता येईल आणि एकत्र मिळून उपाययोजना करता येऊ शकतात
|
असे केल्याने आपण इतर कुटुंबांच्या समस्या जाणून घेऊ शकतो आणि एकत्रितपणे त्यावर उपाय काढू शकतो
|
P
|
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह उपस्थित सर्व सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले
|
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह सर्व सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.
|
P
|
त्याचा परिणाम झाला नाही
|
पण, प्रत्यक्षात त्याचा परिणाम दिसून येत नाही
|
NP
|
त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह ओडिशा, छत्तीसगड, गोवा आणि झारखंड या राज्यांमधील आचारसंहितेची बंधने अंशतः शिथिल करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे
|
प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्रासह मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेल्या पाच राज्यांमधील आचारसंहिता अंशतः शिथिल करण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे
|
NP
|
नागनाथ कोडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती
|
नागनाथ कोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती
|
NP
|
शहरबसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी शहरासह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी बस स्टॉप उभारण्यात आले आहेत
|
हा पहिलाच स्टॉप असल्यामुळे सुटणाऱ्या सर्व बसेसची माहिती फलकावर मिळाली, तर बरे होईल
|
NP
|
तसंच, मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे
|
तर, मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे
|
P
|
तरी शिकारीचे मोठे संकट कायम आहे
|
तथापि, शिकार करणे ही एक मोठी समस्या आहे
|
P
|
दहशतवाद्यांनी बारामुल्लाच्या क्रेरी भागात हा क्रूर हल्ला केला
|
बारामुल्लाच्या क्रेरी भागात दहशतवाद्यांनी हा निर्घृण हल्ला केला
|
P
|
प्रत्येक जण वेळ मिळेल त्याप्रमाणे या केंद्रावर येवून जबाबदारी सांभाळत असतो
|
प्रत्येक जण वेळ मिळेल त्याप्रमाणे या केंद्रावर येऊन जबाबदारी सांभाळत होते
|
NP
|
त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं
|
त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले
|
P
|
आरोग्य विम्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असली, तरी देशातील विमाधारकांचे प्रमाण अद्याप मर्यादित आहे
|
आरोग्य विम्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊनही, देशातील विमाधारकांची संख्या अजूनही मर्यादित आहे
|
P
|
या पॅकेजमध्ये दोन्ही कंपन्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीसाठी तयार करण्यासह त्यांना बाहेर पडण्यासाठी देण्यात येणाऱ्या अतिरिक्त रकमेचाही समावेश असण्याची शक्यता आहे
|
या पॅकेजमध्ये दोन्ही कंपन्यांतील हजारो कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीसाठी प्रोत्साहित करण्यात येईल आणि त्यांना बाहेर पडण्यासाठी अतिरिक्त रक्कम दिली जाऊ शकते.
|
P
|
या तक्रारीवरून अज्ञात डॉक्टरविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे
|
त्यानुसार डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
|
P
|
या पार्श्वभूमीवर कारखान्यांच्या प्रतिनिधीची जिल्हा बँकेत, अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक झाली
|
त्या पार्श्वभूमीवर कारखान्यांच्या प्रतिनिधीची आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक झाली
|
NP
|
च्या स्पेक्ट्रमचीच खरेदी केली
|
तशा अटी ताबा पावतीमध्ये आहेत
|
NP
|
माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता
|
हा माझ्यासाठी मोठा धक्का होता
|
P
|
दरम्यान सुप्रीम कोर्टाने एजीआरच्या वसूलीसाठीच्या मागणीसंबंधी याचिका रद्द केली
|
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एजीआर वसूल करण्याच्या मागणीबाबतची याचिका फेटाळून लावली.
|
P
|
त्यामुळे आता त्या दोन्ही याचिका एकत्रित करण्यात आल्या असून त्यावर शुक्रवार, २७ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे
|
न्यायालयाने निर्णयाचा फेरविचार करावा अशी याचिका घेऊन केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या दारात याचक म्हणून उभे आहे
|
NP
|
शनिवारी दिवसभरत ओ आणि बी पॉझिटिव्ह या रक्तगटाचा प्लाझ्मा कोठेच उपलब्ध झाला नाही
|
शनिवारी दिवसभरात रक्तगट ओ आणि बी पॉझिटिव्ह प्लाझ्मा कुठेच उपलब्ध नव्हता
|
P
|
राजेंद्र शिंगणे यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय घेण्यात आला होता
|
राजेंद्र शिंगणे यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय झाला
|
P
|
चंद्रशेखर बटकडली यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला
|
स्वाती पाठक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला
|
NP
|
गावाकडे घरी वीज नव्हती
|
८१ दक्षलक्ष युनिटचा वापर केला
|
NP
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.