Sentence1
stringlengths
14
211
Sentence2
stringlengths
15
234
Label
stringclasses
2 values
ग्राहकांनी मोबाइलद्वारे गॅस नोंदणी केल्यानंतर ग्राहकाला गॅस एजन्सीकडून सिलिंडर दिले जातात
मोबाइलवरून गॅस नोंदणी केल्यानंतर गॅस ग्राहकांना सिलिंडर मिळतात
P
समस्यांचे निराकरण सक्षमतेने करू शकाल
समस्यांचे सुयोग्य निराकरण होऊ शकेल
P
सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते वृक्षरोपण करून ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्ह्यात करण्यात आला
सोमवारी जिल्ह्याधिकाऱ्यांतर्फे वृक्षांची लागवड करीत, ३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत यंदाच्या वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला
P
!, कोण म्हणोनि काय पुसता?
‘आम्ही कोण म्हणोनि काय पुसता?
NP
मात्र, प्रयत्नांची कास सोडू नये
तथापि, आपले प्रयत्न सोडू नका
P
बंदी असताना गुटखाही नागपुरात मोठ्या प्रमाणात येत असल्याचेही पुढे आले
बंदी असताना नागपुरातही मोठ्या प्रमाणात गुटखा येत असल्याचे समोर आले
P
भारताने या गोष्टींना आक्षेप घेतला होता
या विरोधाभासावर भारताचा आक्षेप होता
P
ही चिंतेची बाब आहे
हे एक अत्यंत चिंतेचे कारण आहे.
P
एनआयओएसच्या जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षा रद्द
एनआयओएसच्या जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षा रद्द, ऑनलाइन शैक्षणिक पर्यायांचा विचार करा
NP
दरम्यान, येडियुरप्पा यांना गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात येणार असल्याचे समजते
येडियुरप्पा हे गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे
P
५१ टीएमसी पाणीसाठा झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली
५१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली
P
त्यांना आपल्या सोसायटी किंवा घरांच्या परिसरातच गणेश विसर्जन करावं लागणार आहे
त्यांना त्यांच्या सोसायटीत किंवा घरात गणेश विसर्जन करावे लागेल
P
कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले
सांगता सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले
NP
भविष्यात याचा लाभ मिळेल
याचा भविष्यात उत्तम फायदा मिळेल
P
या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी पनवेल शहर पोलिसांकडे तक्रार केली आहे
याप्रकरणी संबंधित डॉक्टरने पनवेल शहर पोलिसात फिर्याद दिली आहे
P
नगरपालिकसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली
गंगापूररोडवरील शिवसत्य मंडळाच्या सभागृहात शनिवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली
NP
त्यावर पालिकेकडून उपाययोजना होण्याची गरज आहे
पालिका प्रशासनानेच काय ती उपाययोजना करावी
P
करोना रुग्णाच्या मृतदेहावर गोदाकाठावरील अमरधामध्ये विद्युत आणि गॅस शवदाहिनीतून अंत्यसंस्कार केले जात आहेत
गोदाकाठावरील अमरधामध्ये विद्युत शवदाहिनी आणि गॅस शवदाहिनीतून अंत्यसंस्कार केले जात होते
P
शाळकरी मुले, नोकरदार वर्ग व वयोवृद्ध यांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे
शाळकरी मुले, नोकरदार वर्ग व ज्येष्ठ वर्गाला मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे
P
तर २०२० मध्ये याच काळात अंदाजे ७४,४१३ मृत्यू झाले
तर २०२० मध्ये याच कालावधीत अंदाजे ७४,४१३ मृत्यू झाले
P
दुसऱ्या गेममध्ये दोघींमध्ये प्रत्येक गुणासाठी चांगली चुरस बघायला मिळाली
दुसऱ्या गेममध्ये दोघींमध्ये प्रत्येक गुणासाठी चांगली स्पर्धा झाली
P
तर, गेल्या २४ तासांत ३४६ करोना रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे
३४६ करोना रुग्ण उपचार घेत असताना मृत्यूमुखी पडले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे, गेल्या २४ तासांत.
P
कंपनीची बिले थकीत असल्याने सब ठेकेदारांची बिले मुख्य कंपनीकडे प्रलंबित राहिली आहेत
कंपनीची बिले थकीत असल्याने उप ठेकेदारांची बिले मुख्य कंपनीकडे प्रलंबित राहिली
NP
पण तो काही गुन्हा नाही
हा काही गुन्हा नाही
P
त्याला रिक्षाचालकांची चीड आली
त्याला रिक्षाचालकांबद्दल प्रचंड राग आला.
P
आरोग्य केंद्रात रोज श्वानदंशाचे चार ते पाच रुग्ण उपचारासाठी येत असतात
आरोग्य केंद्रात दररोज चार ते पाच श्वानदंशाचे रुग्ण उपचारासाठी येत होते, असे आरोग्य विभागातील अधिकारी सांगत होते.
NP
बिशपनं २०१४ आणि २०१६ दरम्यान अनेक वेळा आपल्यावर बलात्कार केल्याचं या महिलेचं म्हणणं आहे
2014 ते 2016 दरम्यान बिशपने तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा दावा महिलेने केला आहे
P
हे पत्र व्हायरल झाल्याबद्दल मंगळवारी मातोंडकर यांनी खेद व्यक्त केला आहे
आज हे पत्र जाहीर झाल्याबद्दल उर्मिला मातोंडकर यांनी खेद व्यक्त केला आहे
NP
या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता पोलिसांनी याआधीच व्यक्त केली होती
ते कोणाला उद्देशून वा कोणत्या संदर्भात होते, असे काही प्रश्न तपासात पुढे येत आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली
NP
होलानी यांना तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले
त्यानंतर गृह खात्याने तांत्रिक सल्लागार समिती नेमली
NP
सकाळी नऊ ते रात्री आठ यावेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील
आठ डिसेंबरअखेर सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे
NP
त्यासाठी नारळाची मागणी आहे
या सोबतीलाच नारळाच्या वड्यादेखील त्याला आवडतात
NP
त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
P
चेन्नईचा नावाजलेला फलंदाज सुरेश रैना आज संघ सोडून मायदेशी परतला आहे
चेन्नई संघाचा स्टार खेळाडू सुरेश रैनाने संघ सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो मायदेशी परतला
P
मात्र उपचार सुरु असताना काही वेळातच त्याचा मृत्यू झाला
त्यामुळे त्याला ठाणे सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला
NP
प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले
गुरुमीत बग्गा, सुधाकर बडगजुर, अजिंक्य साने, अजय बोरस्ते यांनी कायदेशीर पद्धतीने प्रशासनाचा दावा खोडत प्रशासनालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले
NP
राज्यात बोधलकसा, नागझिरा सारखी अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे आहेत
राज्यात बोधलकसा, नागझिरासारखी अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे आहेत
NP
त्यामुळे तोपर्यंत मुंबईतील नव्या बांधकामांवर निर्बंध आणणार का, अशी विचारणा हायकोर्टाने केली होती
अशा परिस्थितीत मुंबईतील बांधकामांवर बंदी घालावी का, अशी विचारणा खंडपीठाने सरकारला केली होती
NP
प्रताप नारायणांनी त्यांना तबल्याची तालीम दिली होती
प्रताप नारायण यांनी त्यांना तबल्याचे प्रशिक्षण दिले
P
रेडमीचे स्मार्टफोन्स अनेकांच्या पसंतीस उतरले आहे
रेडमी स्मार्टफोन हा अनेकांचा आवडता बनला आहे
P
हजारो लिटर पाणी वाया गेले
गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणाहून पाण्याचे लिकेज होऊन लाखो लिटर पाणी वाया जात होते
NP
राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची माहिती म
त्याअनुषंगाने मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आढावा घेतला
NP
२ मिमी पावसाची नोंद झाली आहे
गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात सात हजार ६६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे
NP
यावेळी शेट्टी यांनी ४९ जागांवर लढविण्याची तयारी केली आहे
भोसरीत ४६ जागा लढविण्याची तयारी लांडगे यांनी केली आहे
NP
महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात हुडकोच्या कर्जाची एकरकमी कर्जफेड करण्यासाठी ९२ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद केली आहे
अंदाजपत्रकात हुडकोच्या कर्जाची एकरकमी कर्जफेड करण्यासाठी ९२ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद केली आहे
NP
शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेने पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे
शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला असून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
NP
प्रत्येकाने आपापल्या क्षमतेने पुढे जायला हवे
उपाध्यक्ष, सचिव यासारख्या पदाधिकाऱ्यांना स्वतः जबाबदारी स्विकारून पुढाकार घ्यावा
NP
हा तेजाचा उत्सव आहे
प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रकाशाचा हा सण साजरा करतो आहे
NP
राष्ट्रवादीच्या तुलनेत अधिक संख्याबळ असल्याने ही जागा काँग्रेसने लढवल्यास पक्षाला त्याचा लाभ होईल, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली आहे
या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दोन्ही महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच नगरपालिका आणि तिन्ही कँटोन्मेंटचे सदस्य असे ७०२ मतदार आहेत
NP
मी तिला विचारलं, कसा नवरा पाहिजे तुझ्या मुलीला?
त्या वेळी तिच्याकडे चौकशी केली असता महिलेने आपले नाव धनश्री पाटील असल्याचे सांगितले
NP
सुशांतच्या कुटुंबीयांनी नोटीस पाठवल्याचं मला माहीत नाही
सुशांतच्या कुटुंबीयांनी नोटीस पाठवली की नाही हे मला माहीत नाही
P
सर्वधर्मीय अनधिकृत धार्मिक स्थळांचे पेव फुटले आहे
शहरातील विविध ठिकाणी अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असताना, अनेक ठिकाणी बेकायदा धार्मिक स्थळेही उभारण्यात आले आहेत
NP
त्यामुळे फिर्यादीने माहिती घेतली असता, प्लॉटचे लेआऊट मंजूर नसताना प्लॉटची अनधिकृत विक्री करुन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले
त्यामुळे फिर्यादीने माहिती घेतली असता, फ्लॅटचे लेआऊट मंजूर नसताना फ्लॅटची अनधिकृत विक्री करुन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
NP
मी २००५पासून आजारी असून, हे आरोप म्हणजे माझ्यावरच झालेला बलात्कार आहे
‘मी २००५पासून आजारी असून, हे आरोप म्हणजे माझ्यावरच झालेला बलात्कार आहे
NP
त्यावर ‘सध्या तरी आपण दिल्या घरी सुखी अहोत’ अशी प्रतिक्रिया वैभव पिचड यांनी दिली आहे
यावर वैभव पिचड यांनी 'किमान सध्या तरी आम्ही घरी सुखी आहोत' अशी प्रतिक्रिया दिली आहे
P
पेमेंटसाठी कॉन्टॅक्टलेस सिस्टमचा वापर केला जावा
पेमेंटसाठी कॉन्टॅक्टलेस प्रणाली वापरली पाहिजे
P
या नदीतील पाण्याचा प्रवाह सतत वाढत असल्याने लोकप्रिय पर्यटन असलेल्या मुन्नार सारख्या खालच्या स्तरावर असलेल्या भागात पुराचे पाणी शिरले आहे
नांदगाव, येवला, मालेगाव, बागलाण, देवळा यांसारख्या काही तालुक्यांत चांगला पाऊस झाल्याने त्याची मदत या धरणसमूहाची पाणी पातळी वाढण्यात झाली आहे
NP
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही
यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही
NP
या याचिकेत राज्याच्या मुख्य सचिवांसह १२ अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्या
या याचिकेत राज्य शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या
NP
गेल्या काही वर्षांपासून आम्ही संरक्षण उत्पादनात क्षेत्राच्या बेड्या तोडण्याचे काम करत आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले
गेल्या काही वर्षांपासून आम्ही संरक्षण उत्पादन क्षेत्रातील बेड्या तोडण्याचे काम करत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले
P
मार्च महिन्याचा पूर्ण पगारही दिला नाही
मार्च महिन्याचा पूर्ण पगार दिला नाही
P
वाहतुकीचे दोन कॉरिडॉर असतील
घाटकोपरच्या कार्यक्रमामुळे ते दादरला उतरणार हे गृहितक मांडून सारे भराभर दादर आणि त्यापुढच्या मार्गाला लागले
NP
याला सर्वच पक्षाच्या गटनेत्यांनी पाठिंबा दिला
या भूमिकेस सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला
P
खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती आहे
मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होऊ शकतो
P
मी माझ्या कुटुंबीयांना या दरम्यान दुसरीकडे हलवलं
यामध्येच मी माझे कुटुंब हलवले
P
मनाचे ऐकणे हिताचे ठरेल
जोडीदाराचे ऐकणे शहाणपणाचे ठरेल
NP
करोना संसर्गातून गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत आहे
प्लाझ्मा थेरपी हा करोनारुग्णांवर प्रभावी उपचार आहे
P
आरोपी मुलीनं रायफलमधून पाच गोळ्या झाडल्या होत्या
आरोपी तरुणीने रायफलमधून पाच गोळ्या झाडल्या होत्या
P
शिंदे यांनी नुकतीच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात भेट घेत स्थानकाबाबत परिस्थिती आणि गरज त्यांच्याकडे मांडली
त्यानंतर आता गोरखपूर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आढावा बैठक घेतली
NP
आणखी दोन दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केल्याने धोका वाढण्याची शक्यता आहे
वेधशाळेने आणखी दोन दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवली असल्याने धोका वाढण्याची शक्यता आहे.
P
कर्जाच्या फेऱ्यातून शेतकरी बाहेर न पडल्यास पुन्हा आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे
त्यामुळे स्मगलिंगमध्ये झाल्याची भीती सराफांनी व्यक्त केली आहे
NP
पण आता भारताचा एक युवा खेळाडूही उत्तेजक सेवन चाचणीमध्ये पॉझिटीव्ह सापडला आहे, त्यामुळे त्याच्यावर आता बंदीची कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते
पण आता भारताच्या एका युवा खेळाडूचीही डोपिंग चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे आता त्याच्यावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे
P
पण झाडांची बचत करण्याचा सर्वांना विसर पडला
केवळ वृक्षारोपण करून थांबायचे नाही तर ती सर्व झाडे जगायला हवीत, ही महत्त्वाची अट या करारात नमूद होती
NP
त्याने दागिना कधी गिळला ते आम्हालाही समजले नाही
परंतु चोरीला गेलेल्या दागिना सापडला नाही
NP
मी नेहमीच माझे कार्य कर्तव्य आणि धर्म मानतो
माझे काम मी नेहमीच कर्तव्य आणि धर्म मानतो
P
त्यालाच ते ‘कर्मयोगशास्त्र’ म्हणतात
कमीत कमी उजेर्वर चालणारे पथदिवे विदयापीठ परिसरात बसविले जावेत
NP
मुंबई दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा दिल बेचारा हा अखेरचा चित्रपट २४ जुलैला प्रदर्शित झाला
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा दिल बेचारा बेचारा हा चित्रपट येत्या २४ जुलैला ओटीटीवर प्रदर्शित होतोय
NP
जागा वाटपाबाबतचा पेच सुटला
अक्षय कुमारसारखे वेगवेगळ्या क्षेत्रातील विवेकी नागरिक सैनिकांची आशा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे
NP
घटनास्थळी बचावकार्य सुरू असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे
येथे एनडीआरएफ यांच्या मदतीने बचाव पथकाचे कार्य सुरू आहे
P
कार्यक्षेत्रात आज अधिक मेहनत घ्यावी लागेल
कार्यात अधिक मेहनत व परिश्रम घ्यावे लागतील
P
त्यामुळे या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत
या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत
NP
एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती
शनिवारी सकाळी नऊ वाजता मंदिर परिसरात नागरिक जमा होतील
NP
त्यामुळे खडकवासला धरण हे शंभर टक्के भरले आहे
त्यामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे
P
न्यूझीलंडविरुद्ध वनडेत इंग्लंडच्या फलंदाजांनी नोंदविलेली ही सर्वोच्च भागीदारी आहे
वनडेतील ही न्यूझीलंडविरुद्धची इंग्लंडची सर्वोच्च धावसंख्या आहे
P
माओवाद्यांचे प्रमुख नेते बाबूराम भट्टराय, पुष्प‍कमल दहल ऊर्फ प्रचंड यांचे शिक्षण नेपाळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांप्रमाणेच भारतात झाले होते
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लढ्याशी नेपाळमधील राजेशाहीविरोधी राजकीय प्रवाहांचे संपर्क होताच त्याचबरोबर त्यांचे राजकीय शिक्षणही होत होते
NP
त्यामुळे मनसेचा या धोरणाला विरोध आहे
या निर्णयाला महापालिकेतील सत्ताधारी मनसे व भाजपसह विरोधी पक्षातील राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसतर्फे विरोध दर्शविला आहे
NP
नागपूर बुकी अजय राऊत याच्याकडून कुख्यात राजू भद्रे याने पावणे दोन कोटींची खंडणी उकळली
प्रतिनिधी,नागपूर बुकी अजय राऊत याच्याकडून पावणेदोन कोटींची खंडणी उकळल्याप्रकरणात हवा असलेला व मोक्काची कारवाई करण्यात आलेला कुख्यात दिवाकर बबन कोत्तुलवार (वय ३१, रा
NP
पाटील यांच्या प्रचारासाठी गडकरी यांची सभा झाली
पाटील यांच्या प्रचारासाठी गडकरी अमळनेरमध्ये येत आहेत
NP
आरोपींनी घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली
आरोपीने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला
P
पण यावेळी त्यांची संख्या लक्षणीयरित्या अधिक आहे
पण यावेळी त्यांची संख्या लक्षणीय आहे
P
परंतु, आइस्क्रीम पार्लरमध्ये मिळणाऱ्या आइसक्रीमसारखी चव काही त्याला येत नाही
परंतु, आइस्क्रिम पार्लरमध्ये मिळणाऱ्या आइस्क्रिमसारखी काही चव त्याला नाही
P
कडेकोट बंदोबस्त मतदान अवघ्या काही तासांवर आले असतानाच मुंबई पोलिसही सज्ज असून तब्बल ३० हजारांहून अधिक पोलिस निवडणूक शांततेने पार पाडण्यासाठी सतर्क राहणार आहेत
तब्बल ३० हजारांहून अधिक पोलिस निवडणूक शांततेने पार पाडण्यासाठी सतर्क राहतील
NP
यामुळे हा आदेश मागे घेण्याची भूमिका मुख्य सरकारी वकिलांनी घेतली
त्यावेळी मुख्य सरकारी वकिलांनी तसे अधिकार नसल्याचे कबूल केले आणि तो आदेश मागे घेत असल्याचे निवेदन केले
NP
एक मे रोजी म्हाडाच्या २०१३च्या लॉटरीचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती
एक मे रोजी म्हाडाच्या २०१३च्या लॉटरीचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली
NP
यात तो जखमी झाला आहे
त्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती
P
पावसामुळे गोदावरीसह उपनद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे
शहरात संततधार पावसाने गोदावरी नदीपात्रातील पाणीपातळी वाढू लागली आहे
P
माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता
हा माझ्यासाठी जबर धक्का होता
P
शहरात टाउन हॉल, रेल्वे स्टेशन, सेव्हन हिल्स, सिडको बसस्टँड, क्रांतिचौक, मोंढा नाका, संग्रामनगर व महावीर चौकात उड्डाणपूल आहेत
शहराची स्मार्ट नाशिकच्या दिशेने वाटचाल सुरू आहे
NP
त्यामुळे सरकार आणि व्यापाऱ्यांमधील हा वाद चिघळण्याची शक्यता आहे
व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सरकार आणि व्यापाऱ्यांमधील वाद चिघळण्याची भीती होती
NP
या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी करण्यात यावी
या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी व्हावी
NP