Sentence1
stringlengths 14
211
| Sentence2
stringlengths 15
234
| Label
stringclasses 2
values |
|---|---|---|
उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर हे मुख्य आरोपी आहेत
|
कुलदीप सेंगर भाजप आमदार आहेत म्हणून त्यांना या प्रकरणात अडकवले जात आहे
|
NP
|
यानंतर २०१४ मध्ये रितेश देशमुखच्या लय भारी सिनेमाचंही त्यांनी दिग्दर्शन केलं होतं
|
त्यानंतर २०१४ मध्ये त्याने रितेश देशमुखच्या लय भारी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले
|
P
|
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोज सोसायटीमधील फ्लॅटनाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे
|
हीच संधी साधत चोरटे घरफोडी करतात
|
NP
|
वृत्तसंस्था, नवी दिल्लीयेथील तीस हजारी न्यायालयाच्या आवारात शनिवारी दुपारी पोलिस आणि वकिलांमध्ये तुफान संघर्ष झाला
|
वृत्तसंस्था, नवी दिल्लीयेथील तीस हजारी न्यायालयाच्या आवारात किरकोळ कारणावरून पोलिस आणि वकिलांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची दिल्ली उच्च न्यायालयाने रविवारी दखल घेतली
|
NP
|
कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल
|
दादर पश्चिमेला गोखले रोड येथे श्री लक्ष्मीसदन या इमारतीत सुमारे ४० कुटुंबे राहतात
|
NP
|
दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरातून लाखो चाकरमानी कोकणात जातात
|
यामध्ये एक सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे.
|
P
|
आता हे प्रमाणही कमी होणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
|
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की आता हे प्रमाण कमी होणार आहे
|
P
|
परीक्षा द्यायची कशी?
|
या समयी ती रुद्राप्रमाणे वृषभावर बसलेली असते
|
NP
|
मला प्रथम काही कळेना
|
मला आधी काही कळलंच नाही
|
NP
|
लस निर्मितीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने निर्देश, मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत
|
जागतिक आरोग्य संघटनेने लस निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत
|
P
|
गुजरातच्या जुनागढमध्ये या रथयात्रेचा समारोप होईल
|
बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे या फेरीचा समारोप करण्यात आला
|
NP
|
या प्रकरणी पोलिसांनी टँकरचालक बंटी गायकवाड याला अटक केली
|
या अपघातानंतर पोलिसांनी टँकरचालक बंटी गायकवाड याला अटक केली
|
P
|
दुसरीकडे टोलनाक्यांवरही वसुलीही सुरू झाली आहे
|
पण आता तेथेही आडमाप टोलवसुली सुरू झाली आहे
|
NP
|
शहरात आतापर्यंत १३१२ जणांचे प्राण करोनामुळे गेले आहेत
|
शहरात आतापर्यंत 1312 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे
|
P
|
रक्कम मोठी असल्यामुळे आपण तज्ज्ञ व्यक्तीचा प्रत्यक्ष सल्ला घ्यावा
|
रक्कम जास्त असल्यामुळे संपूर्ण माहितीसह तज्ज्ञ व्यक्तीचा प्रत्यक्ष सल्ला घ्यावा
|
NP
|
आपल्यावर सद्गुणांच्या कौतुकाचा वर्षाव होईल
|
गुणांची स्तुती केली जाईल
|
P
|
प्रतिनिधी, पुणेवाकडेवाडी परिसरातील पीएमपी कॉलनीतील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी समोर आला आहे
|
पुणे वाकडेवाडी येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली.
|
NP
|
संध्याकाळी १० वाजेपर्यंत आम्ही पाण्याचा निचरा केला, असंही ते म्हणाले
|
रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही पाणी काढले, असे त्यांनी सांगितले
|
P
|
त्यांचा रोख नेमका कुणावर आहे याबाबत आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत
|
त्यांची रोकड नेमकी कोणाकडे आहे, यावर आता तर्कवितर्क सुरू झाले नहीं
|
NP
|
यंदा करोनामुळे दोन फूट उंचीची मूर्ती नेत आहोत
|
यावर्षी कोरोनामुळे दोन फूट उंचीची मूर्ती घेऊन जात आहोत
|
P
|
कोरोना वर मात केल्यानंतरही रुग्णांना गाठावे लागते रुग्णालय, डॉक्टर चिंतेत
|
कोरोना विषाणूला पराभूत करूनही रूग्णांना हॉस्पिटल गाठावे लागते, डॉक्टरांना चिंता
|
P
|
हे धरण रेल्वेच्या ताब्यात असल्याने या धरणाची डागडुजी करण्याची सूचना पालिकेच्या वतीने रेल्वेला केली जाणार आहे
|
धरणाच्या डागडुजीबाबत पाहणी केली असून या बाबत रेल्वेला कळवले जाणार आहे
|
P
|
तर मोकळ्या जागांचा अभ्यास मुंबई महानगर प्रदेश पर्यावरण सुधारणा संस्थेने केला
|
परंतु गेल्या आठवड्यात मुंबई महानगर प्रदेश पर्यावरण सुधारणा संस्था या एमएमआरडीए अंतर्गत काम करणाऱ्या संस्थेने मुंबईतील मोकळ्या जागांचा (ओपन स्पेस) विस्तृत अहवाल तयार केला
|
NP
|
यासाठी ने ३२ कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे
|
कार्यकारिणीत ३२ जणांचा समावेश असून, ही कार्यकारिणी २०१८-२०१९ वर्षासाठी आहे
|
NP
|
भारतीय सैनिक त्यांना सहसा तिथून पिटाळून लावतात
|
भारतीय सैनिक त्यांना सहसा तेथून बाहेर काढतात
|
P
|
व्हॉट्सअॅप स्टोरीजपासून एफबी पोस्ट्सपर्यंत सगळीकडे पावसाच्या सरी बरसत आहेत
|
रात्रभर अनेक ठिकाणी पावसाच्या मध्यम आणि जोरदार सरी बरसल्या
|
NP
|
विमानांच्या कवायती सादर करणारी चमू बंद असली तरी हवाईदलात हेलिकॉप्टरच्या कवायती सादर करणारी ‘सारंग’ चमूदेखील आहे
|
ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम हे हेलिकॉप्टरमध्ये बसले होते
|
NP
|
खर्च करून ३० मीटर उंच धुरांडे बसविण्याचे काम वेगाने सुरू असून यामुळे लवकरच एपीएमसीचे फळ माकेर्ट प्रदूषणमुक्त होणार आहे
|
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार महामेट्रोने डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो सुरू करण्याचे नियोजन केले आहे
|
NP
|
दिवसाचा उत्तरार्ध आनंदी जाईल
|
दिवसाचा उत्तरार्ध मजेत व्यतीत कराल
|
P
|
चाकूचा धाक दाखवत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली
|
चाकूचा धाक दाखवून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
|
P
|
दिवसभरात सुमारे एक मिलिमीटर पाऊस पडला
|
१ मिमी पावसाची नोंद झाली
|
P
|
रॉय पाटणकर यांनी स्पष्ट केले
|
रॉय पाटणकर यांनी सांगितले
|
NP
|
तसेच यापुढे ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा महावितरणच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे वीजमीटर त्वरीत बदलण्याची काळजी घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली
|
यापुढे ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा महावितरणच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे वीजमीटर त्वरीत बदलण्याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या
|
P
|
एकीकडे शाळांमध्ये जंक फूडवर बंदी घातली आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना आरोग्यदायी अन्नपदार्थ खाण्यापासून वंचित ठेवले जात आहे
|
एकीकडे महाविद्यालयांमध्ये जंक फूडवर बंदी घातली आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना आरोग्यदायी अन्नपदार्थ खाण्यापासून वंचित ठेवले जात आहे.
|
NP
|
कुठलेही योग्य नियोजन नसल्याने व वितरण व्यवस्थेतील त्रुटीमुळे शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे
|
पाणीपुरवठा विभागाने चोख नियोजन केले नसल्याने पाणीटंचाईचा फटका शहरवासीयांना बसत आहे
|
P
|
तसेच सुनील लोखंडे याची बदली आरोग्य विभागात करण्यात आली, तर विनोद अल्लेवारची बदली एटापल्ली पंचायत समितीत करण्यात आली
|
औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे
|
NP
|
इतर संघ मात्र खूष
|
हार्दिक पंड्या आणि अकिला धनंजय यांना फटकेबाजी करत जेसन रॉय आणि गंभीर यांनी दोन षटकांतच २३ धावा फलकावर लावल्या
|
NP
|
कलाकारांना एखाद्या तत्त्वासाठी राजकारण्यांच्या विरोधात उभं राहण्याची इच्छा नसते
|
कलाकारांना एखाद्या तत्त्वासाठी राजकारण्यांच्या विरोधात उभे राहायचे नसते
|
P
|
माझी आवडती जागा आहे माझ्या घराची ओटी
|
ती प्रॉपर्टी मंगलदास वाडी म्हणून प्रसिद्ध आहे
|
NP
|
सिनेस्टारनेदहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर परदेशी मिडियापुढेवक्तव्य करण्याची आवश्यकताच नाही, असे निकम म्हणाले
|
सिनेस्टारने दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर परदेशी मिडियापुढे वक्तव्य करण्याची आवश्यकताच नाही, असे निकम म्हणाले
|
NP
|
तसेच पीसीपीएनडीटी यासारख्या कायद्यांबाबतही नागरिकांना माहिती देण्यात आली
|
त्याचबरोबर नागरिकांमध्ये पीसीपीएनडीटी या कायद्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे
|
P
|
त्याखाली त्यांची माहिती देण्यात आली आहे
|
तेथे त्यांच्याबाबतची माहिती आहे
|
P
|
मुंबई बाजारात राज्यभरातून तसेच कर्नाटक, गुजरात, गोवा या राज्यांतून मासळी विकण्यास येते
|
या ठिकाणी महाराष्ट्रासह कर्नाटक या राज्यातून मासळी मुंबई बाजारात विकण्यास येते
|
NP
|
त्यादृष्टीनेनाशिकहे मुंबईपासून जवळअसल्याने हे सेंटर अत्यंत उपयुक्तठरेल, असा विश्वास एमटीडीसीला आहे
|
त्यादृष्टीने नाशिक हे मुंबईपासून जवळ असल्याने आणि इतर बाबीही नाशकात अनुकुल असल्याने हे सेंटर अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास एमटीडीसीला आहे
|
NP
|
पंप काढून नेताना किंवा इतरत्र हलविताना वैधमापन विभागाच्या परवानगीची गरज असते
|
पंप काढताना किंवा स्थलांतरित करताना वैधता विभागाची परवानगी आवश्यक आहे
|
P
|
आज लक्ष्मीनारायण मंदिराशेजारीच हिरासिंग महाराजांची संजीवन समाधी आहे
|
आज लक्ष्मीनारायण मंदिराशेजारी हिरासिंग महाराजांची संजीवन समाधी आहे
|
P
|
विशेषतः उत्तरायुष्यात त्यांच्यासमवेत चार तंबोरे, हार्मोनियम, व्हायोलिन, गायनसाथ देणारा शिष्यवर्ग यांचा भलामोठा ताफा मंचावर उपस्थित असे
|
विशेषतः त्यांच्या नंतरच्या आयुष्यात त्यांना चार डफ, हार्मोनिअम, व्हायोलिन आणि गायन करणाऱ्या शिष्यांचा मोठा गट मंचावर साथ देत होता
|
P
|
इगतपुरी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने दारणा आणि भावली धरणातील पाणीपातळी वाढू लागली आहे
|
इगतपुरी तालुक्यात सतत पावसाची संततधार असून, धरणांतील जलसाठा झपाट्याने वाढत आहे
|
P
|
या सर्वाची सुरुवात सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपयांची हेराफेरी केल्यापासून झाली
|
हे सर्व सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटींच्या हेराफेरीपासून सुरू झाले
|
P
|
पावसामुळे आता माती आणि चिखल झाल्याने लोकांची गैरसोय होत आहे
|
पावसामुळे आता माती आणि चिखल झाल्याने लोकांची गैरसोय होते होता
|
NP
|
स्क्रुटिनी नोटिशीसंदर्भात अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागू शकते
|
‘स्क्रुटिनी’ नोटिशीसंदर्भात अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागू शकते
|
NP
|
त्यामुळे तो आई आणि भावंडांसह तो राहात होता
|
त्यानंतर तो आई आणि भावासोबत राहत होता
|
NP
|
उन्हाळ्याच्या दिवसात जास्त पाण्याचा साठा करून ठेवू नये, असे आवाहन विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी केले आहे
|
उन्हाळ्याच्या दिवसात जास्त दिवस पाण्याचा साठा करून ठेवू नये असे आवाहन विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी केली
|
P
|
च्या सूचनेनुसार अटल पेन्शन योजनाधारक त्यांच्या वयानुसार वर्षातील कोणत्याही महिन्यात प्रिमियमची रक्कम कमी किंवा वाढवू शकतात
|
अटल पेन्शन योजना धारक त्यांचे वय लक्षात घेऊन प्रिमियमची रक्कम वाढवू किंवा कमी करू शकतात.
|
P
|
करोनाच्या काळात मोदी यांनी आत्मनिर्भर भारत, ही घोषणा केली होती
|
करोनाच्या संकटाच्या काळात मोदींनी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेची घोषणा केली होती.
|
P
|
याला आवर घालण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे
|
तरी यावर कायम स्वरूपी तोडगा काढला पाहिजे
|
P
|
पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे
|
पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे
|
NP
|
सर्वसाधारण बदली झालेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना बदली भत्ता देण्याचा मोठा खर्च राज्य सरकारने ओढवून घेतला
|
सामान्य बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदली भत्ता देण्याचा मोठा खर्च राज्य सरकारने केला
|
P
|
या प्रकल्पानजिक असलेली जुनी संरक्षक भिंत कोसळून दुर्घटना घडली आहे
|
प्रकल्पाजवळील संरक्षक भिंत पडली आहे
|
P
|
रविवारी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने हा निर्णय घेतला
|
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने रविवारी हा निर्णय घेतला
|
P
|
आशिष नहार यांच्याकडे कोषाध्यक्षपद देण्यात आले आहे
|
आशिष नहार यांच्याकडे खजिनदारपद देण्यात आले आहे
|
P
|
२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली
|
२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली
|
P
|
धोनीच्या त्या षटकाराने भारताने २८ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला
|
धोनीच्या षटकाराने भारताने 28 वर्षांनंतर विश्वचषक जिंकला
|
P
|
मला अमेरिकन सिनेमांची दया येते कारण त्यांच्याकडे कल्पनेचं दारिद्य आहे
|
मला फ्रेंच सिनेमांची दया येते कारण त्यांच्याकडे पैशाचं दारिद्य आहे
|
NP
|
दिवसाचा उत्तरार्ध मौजमजा व आनंदात जाईल
|
दिवसाचा दुसरा भाग आनंदाने भरलेला असेल
|
P
|
परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती संपूर्ण राज्यातून मागवली
|
या भागातील बेपत्ता व्यक्तींची माहिती राज्यभरातून मागविण्यात आली होती
|
P
|
माणसाने सहिष्णू असावे म्हणजे नेमके काय, असा प्रश्न अनेकांना पडतो
|
माणसाने सहिष्णू असावे, याचा खरा अर्थ काय आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
|
P
|
मात्र, पावसाची तीव्रता तुलनेने कमी राहिल्याने सखल भागांत पाणी भरण्याचे प्रमाण कमी राहिले
|
त्यामुळे पाणी चौकातील खोलगट भागातच साचून राहते
|
NP
|
तो जखमी असून हालचाल करण्यास त्रास होत असल्याचे लक्षात येताच पाटील यांनी वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांना बोलावले
|
त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती, त्याचबरोबर त्याच्या पायातील स्नायू दुखावले होते
|
NP
|
अशा चर्चा रंगत असतानाच गेल्या एक ते दीड महिन्यांपासून त्यांचा महापालिकेच्या कामकाजातील हस्तक्षेप कमालीचा वाढल्याचे आढळून आले आहे
|
अशा चर्चा रंगत असतानाच मागील एक ते दीड महिन्यांपासून त्यांचा महापालिकेच्या कामकाजातील हस्तक्षेप कमालीचा वाढत चालला असल्याचे आढळून आले आहे
|
P
|
या बातमीचे शीर्षक असे होते
|
या वृत्ताचे शीर्षक असे होते
|
P
|
गरिबांना घर मिळावे, यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली
|
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत या गावांतील लोकांना घरे बांधून देता येतील
|
P
|
याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे
|
याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे
|
NP
|
त्यामुळे वाहनचालकांनी पेढे वाटून महापालिकेत आनंद साजरा केला
|
वाहनचालकांनी पेढे वाटून महापालिकेत आनंद साजरा केला.
|
P
|
कर्मचारी आणि लोकांनी ज्याचा वापर केला आहे असे प्रवेशद्वार, बिल्डिंग, खोल्या, वॉशरूम, शौचालये आणि इतर सामानांचे सतत निर्जंतुकीकरण केले जावे
|
कर्मचारी आणि लोक वापरत असलेले प्रवेशद्वार, इमारती, खोल्या, स्वच्छतागृहे, शौचालये आणि इतर सुविधा सतत निर्जंतुक केल्या पाहिजेत
|
P
|
साठी संशोधनही केले होते
|
काही दिवसांपूर्वीच विविध अभ्यासक्रमांच्या सुमारे ३० परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केली
|
NP
|
या पतधोरणात रेपो दराबाबत रिझर्व्ह बँक काय निर्णय घेते याकडे अर्थजगताचे लक्ष लागले आहे
|
या पतधोरणात रिझर्व्ह बँक रेपो दराबाबत काय निर्णय घेते, याकडे आर्थिक जगताचे लक्ष लागले आहे
|
P
|
डोंबिवली फास्ट करण्याआधीपासून आमची ओळख होती
|
उपोषणापूर्वी आम्ही एकमेकांना ओळखत होतो
|
NP
|
आम्हाला सांगा, हृषिदा अचानक गप्प का झाले?
|
’ ‘हृषिदा अचानक गप्प का झाले?
|
NP
|
मात्र, शाळा बंद करू नये, अशी जोरदार मागणी झाली
|
मात्र शाळा बंद करू नये, अशी जोरदार मागणी होत राहिली
|
P
|
पाटील यांनी नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या
|
पाटील यांनी नेत्यांना उपदेश देत कानपिचक्या दिल्या
|
NP
|
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी वाहने ही जप्त केले आहेत डॉ
|
पोलिसांनी या प्रकरणी दोन वाहने ही जप्त केले आहेत
|
NP
|
सांस्कृतिक देवघेव वाईट नाही
|
सांस्कृतिक देवाणघेवाण वाईट नाही
|
P
|
राज्यात सरकारचं अस्तित्वच जाणवत नाहीच
|
राज्यात सरकार जणू नाहीच
|
P
|
राज्यात करोनाग्रस्त पोलिसांची संख्या १३ हजारांवर
|
राज्यात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १३ हजारांवर आहे
|
P
|
सुरू राहणार मार्केट यार्डातील भुसार बाजार भाजी, औषध विक्रेते अमृततुल्य, बेकरी आणि ज्यूस बार बंद राहणार किराणे दुकाने कापड बाजार सराफ बाजार इलेक्ट्रॉनिक बाजार
|
काय बंद राहणार मार्केट यार्डातील भुसार बाजार सराफ बाजार इलेक्ट्रॉनिक बाजार कापड बाजार
|
NP
|
त्यात अनेक भक्त बुकिंग करत आहेत
|
त्यात अनेक भाविक बुकिंग करत आहेत
|
P
|
मराठवाड्यात तुरीचे पीकही मोठ्या प्रमाणात घेतले जाते
|
नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ, सुरगाणा, कळवण, त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे
|
NP
|
श्रद्धा प्रभू, जेनीफर लोबो, जुईली पाटील हे गायक कलाकार सहभागी होणार आहेत
|
श्रद्धा प्रभु, जेनीफर लोबो, जुईली पाटील हे गायक सहभागी होणार आहेत
|
P
|
राज्यात ऑपरेशन लोटसची आवश्यकता नाही
|
राज्यात ऑपरेशन लोटसची गरज नाही
|
P
|
त्यानंतर मालिकेसाठी ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली
|
त्यानंतर मी या मालिकेसाठी ऑडिशन दिले आणि माझी निवड झाली
|
P
|
शहर पाणीपुरवठा विभागाने बालिंगा उपसा केंद्र ते नागदेवाडी अशुद्ध जल केंद्रादरम्यानच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार होती
|
या जलवाहिनीच्या योजनेसाठी ९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे
|
NP
|
या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर पालिका आयुक्तांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामंत यांनी केली आहे
|
या बेजबाबदार अधिकायावर पालिका आयुक्तांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी सामंत यांनी केली आहे
|
P
|
इटली, फ्रान्स या देशांनी वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचा चंग बांधला आहे
|
इटली आणि फ्रान्ससारख्या देशांनी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी योजना आखल्या आहेत
|
P
|
भाजपने दूध पावडर आयातीबाबत केंद्रात आंदोलन करावं
|
भाजपने अलीकडेच नागपुरात वीज बिलांच्या विरोधात तर, राज्यभर दुधाला भाव मिळावा, यासाठी आंदोलन केले
|
NP
|
कॉलेज त्यासाठी जे बजेट उपलब्ध करून देतात त्यातच ही एकांकिका बसवून तीच मग युवा महोत्सव, आयएनटी अशा विविध एकांकिका स्पर्धांमध्ये सादर होते
|
कॉलेज त्यासाठी जे बजेट उपलब्ध करून देतात त्यातच एक एकांकिका बसवून तीच युवा महोत्सव, आयएनटी अशा विविध एकांकिका स्पर्धांमध्ये सादर होते
|
P
|
लवकरच ई कोर्टाची प्रक्रिया गतिमान होईल, असे जेष्ठ विधीज्ज्ञांनी स्पष्ट केले
|
ई कोर्ट प्रणालीद्वारे कामकाज लवकरच गती पकडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
|
P
|
त्यासाठी वन विभागाने जोमाने तयारी सुरु केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली
|
त्यासाठी वन विभागाने जय्यत तयारी सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली
|
P
|
अश्विन, रवींद्र जडेजा, पीयूष चावला, अशोक डिंडा, भुवनेश्वर कुमार, अभिमन्यू मिथून, परविंदर अवाना
|
अश्विन, अशोक डिंडा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, परविंदर अवाना, पीयूष चावला, अंबाती रायडू
|
NP
|
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली
|
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
|
P
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.