Sentence1
stringlengths 14
211
| Sentence2
stringlengths 15
234
| Label
stringclasses 2
values |
|---|---|---|
थॅलेसेमिया रुग्णांची परवड थांबेना
|
अचानक झालेली ओळख मैत्रीत बदलते, अन् या मैत्रीचा गोडवा अधिक वाढविण्यासाठी वेळ राखून ठेवला जातो
|
NP
|
त्यामुळे या भागात दूषित पाण्याच्या तक्रारी आहेत
|
या भागात दूषित पाण्याची तक्रार आहे.
|
P
|
आता करोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी पोलिसांनी आचारसंहिता जाहीर केली आहे
|
आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी पोलिसांनी आचारसंहिता जाहीर केली आहे
|
P
|
तेथे राहून नवीन काही तरी व्यवसाय करावा, असा तो विचार करीत होता
|
उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करण्यावरच युवा पिढीचा भर आहे
|
NP
|
नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान आहे, असं मोदींनी म्हटलंय
|
भारतीय संघ फॉर्मात आहे
|
NP
|
यात कोणतेही नुकसान झाले नाही
|
सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही
|
P
|
सध्याच्या करोनावासात मानवी जीवन आणि निसर्ग याबाबतीत अनेक गोष्टींचे साक्षात्कार होत आहेत
|
सध्याच्या कोरोनावासामध्ये माणसाचे जीवन आणि निसर्गाविषयी कित्येक गोष्टी समोर येत आहेत
|
P
|
तिनेच सुशांतला जेवण भरवलं
|
व्यंगचित्रांबद्दलचे त्यांचे अनेक लेख वेगवेगळ्या नियतकालीकांमधून प्रसिद्ध झाले आहेत
|
NP
|
द्रविडप्रमाणेच युवराजही दुखापतग्रस्त आहे
|
माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनीही त्यास पाठिंबा दिला आहे
|
NP
|
अर्थात, त्यावर विचारविनिमय सुरू आहे
|
त्या बैठकीत समाधानकारक निर्णय होईल, अशी अपेक्षा असल्याचे चेंबर आणि समन्वय समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले
|
NP
|
हा प्रकार मंगळवारी रात्री आठ वाजता घडला
|
मंगळवारी रात्री आठ वाजता हा प्रकार घडला.
|
P
|
एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे
|
एक लाख रोख, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे
|
NP
|
देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त केल्यानंतर आता दैवी कारणे पुढे करत राज्यांना लुटले जात आहे, असे येचुरी म्हणाले
|
येचुरी म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्यानंतर आता दैवी कारणे पुढे करून राज्ये लुटली जात आहेत
|
P
|
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलीस उपायुक्त भागचंद यांच्या नेतृत्वाखाली एसीपी राजेंद्र दिवाकर, अशोक आंजना आणि लालाराम यांचे पथक नेमले
|
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलिस उपायुक्त भागचंद यांच्या नेतृत्वाखाली एसीपी राजेंद्र दिवाकर, अशोक अंजना, लालाराम यांचे पथक नेमले
|
P
|
त्यानुसार या रहिवाशांनी घरांच्या चाव्या घेऊन स्थलांतर केले आहे
|
तालुक्यातील कुडूसदेवघरगौरापूर या सर्वाधिक वर्दळीच्या अंतर्गत रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे
|
NP
|
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे
|
दत्तक योजनेखाली अनेक अनाथ, निराधार बालकांना हक्काचे घर, आई बाबा मिळतात
|
NP
|
संघांमध्ये २४२४ खेळाडूंचा समावेश असेल
|
या संघात 2424 खेळाडू असतील
|
P
|
या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे
|
या प्रकरणी पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे
|
P
|
पौगंडावस्थेपासून चाळीशीपर्यंत कोणत्याही वयात ही शक्यता असते
|
या लहानगीच्या पन्नाशीच्या निमित्ताने
|
NP
|
परिवारातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल
|
परिवाराच्या सहकार्याने सर्व कामे व्यवस्थित होतील.
|
P
|
त्यानंतर कुणालाच बोलता येणार नाही
|
त्यामुळे तिथे काहीही करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले
|
NP
|
एकापाठोपाठ समोर येणाऱ्या हत्यांच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
|
अशा गंभीर प्रकरणांच्या तपासात यश येत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, गुन्हेगारांची हिंमत वाढण्याची शक्यता आहे
|
NP
|
ओबीसींच्या २५ टक्के जागा अनारक्षित गटांकडे हस्तांतरीत करण्यात आल्या
|
या उपक्रमात उमेदवारांना २५ हजार रुपये प्रतिमहिना मानधन, तसेच २ हजार ५०० रुपये प्रतिमहिना प्रवास व इतर भत्ता देण्यात येईल
|
NP
|
पक्षात कोणीही नाराज नाही
|
मात्र, सद्यस्थितीत कोणीही नाराज नाही
|
NP
|
ती लग्नानंतर खूश नव्हती
|
एसटीचे डाव्या बाजूचे नुकसान झाले
|
NP
|
आपले ध्येय गाठण्यासाठी परिश्रमांची कास सोडू नका
|
मेहनत, परिश्रम यांची कास सोडू नये
|
P
|
राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये जकातीऐवजी एलबीटी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे
|
म्हणून एलबीटीचा आग्रह जकातनाक्यावंर होत असलेल्या लुटीला रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्व महापालिकांसाठी एलबीटी आणण्याचा निर्णय घेतला आहे
|
NP
|
मात्र मार्गावर ऐरोलीनजीक रेल्वेची वेगमर्यादा झोपडी वसाहतीमुळे मंद ठेवावी लागते
|
रेल्वे स्टेशनच्या १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांचा वाढलेला वावर थांबवण्यासाठी महापालिकांकडून सहकार्य घेतले जाणार आहे
|
NP
|
करोनापासून लवकरच मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मालेगावात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण शंभराच्या पटीने वाढत आहेत
|
मालेगाव शहर व तालुक्यातील करोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ पुन्हा शंभरीच्या दिशेने निघाली आहे
|
P
|
त्यानंतर चौकशी समितीचा अहवाल तयार करून तो राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे
|
त्यानंतर चौकशी समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे
|
P
|
माझ्या वन्यजीव छायाचित्रणाच्या प्रवासात मी खूपदा वाघवाघीण पिले पहिली
|
वाघाचे चित्र बघून त्यापुढे पहिलीतील मुलाने लिहिले ‘टायगर’
|
NP
|
त्यांच्यामधून सेंद्रिय भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणात मागणी होत होती
|
त्यांच्यामधून सेंद्रिय भाजीपाल्याला मोठी मागणी होती
|
NP
|
परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे
|
प्रतिनिधी, पैठण परतीच्या पावसाने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
|
NP
|
निकालाचा प्रश्न मार्गी लागणार का, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे
|
निकाल लागणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे
|
P
|
४५ दोन वर्ष ते १० वर्षे ६
|
दोन वर्ष ते १० वर्ष ६
|
NP
|
सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात मंगळवारी एफआयआर दाखल केली
|
मंगळवारी सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधाक एफआयआर दाखल केल्यानंतर अचानक या केसला वेग आल्याचं दिसलं
|
NP
|
करोनाच्या संकटाने आपल्या जीवनात, जगण्यात बदल झाला
|
कोरोना संकटाने आपले जीवन आणि राहणीमान बदलून टाकले आहे
|
P
|
भारतीय सौर ७ अश्विन शके १९३४ निज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी सकाळी ८
|
भारतीय सौर ५ अश्विन शके १९३४ निज भाद्रपद शुक्ल द्वादशी सकाळी ७
|
NP
|
तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली
|
त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
|
P
|
शाळाकॉलेजच्या परिसरात तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांसह सिगारेटची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळून येत आहे
|
शहरातील कर्वेनगर, सदाशिव पेठ, शिवाजीनगर, कोथरूड, धनकवडी या भागातील शाळा कॉलेजच्या भागात तंबाखू आणि सिगारेटची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असल्याचे आढळले
|
NP
|
कारमधून उडी मारल्याने आरोपी पट्टराव जखमी झाला
|
रस्त्यात त्यांच्या कारला अपघात झाला
|
NP
|
आर्थिक आघाडीवर आगामी आठवडा चांगला राहील
|
या आठवड्यात आर्थिक स्थिती उत्तम राहील
|
P
|
जिल्ह्यात ५०४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे
|
सध्या औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ५०४ टँकर सुरू आहेत
|
NP
|
फेसबुकवर मोजकीच मित्रमंडळी आहेत
|
तसेच गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांचे बांधकाम करण्यात येत होते
|
NP
|
याउलटपरस्परांचा स्वीकार व एकमेकावरील दृढविश्वास यामुळे प्रेमाचे नातेसंबंधवाढायला, बहरायला मदत होते
|
तर परस्परांचा स्वीकार व एकमेकावरील दृढविश्वास यामुळे प्रेमाचेनातेसंबंध वाढतातबहरतात, हे कायम लक्षात ठेव
|
NP
|
या घटनेचे वृत्त सर्वदूर पसरल्याने सायंकाळपासून श्री सदस्यांची रीघ लागली
|
या घटनेचे वृत्तसर्वदूर पसरल्याने सायंकाळपासून श्री सदस्यांच्या उपस्थितीची रीघ लागली
|
NP
|
‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’चे अध्यक्ष सुखदेव थोरात या समितीचे अध्यक्ष होते, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली समितीने महत्त्वपूर्ण संशोधन व शिफारसी सादर केल्या.
|
इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चचे अध्यक्ष सुखदेव थोरात या समितीचे अध्यक्ष होते
|
NP
|
त्यामुळे धास्तावलेल्या प्रशासनाने धोकादायक इमारती खाली करण्यास सुरुवात केली आहे
|
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने धोकादायक इमारती खाली करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे
|
P
|
संबधित कंपनीच्या हेल्पलाइनवरही फोन केला
|
तसेच संबंधित कंपनीच्या हेल्पलाइनवर कॉल केला
|
P
|
त्यानंतर गुरुवारी सलमानची रवानगी जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली होती
|
जोधपूर सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर गुरुवारी सलमानची रवानगी थेट जोधपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली
|
NP
|
हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले जावे, हे बिहार सरकारचं म्हणणं सुप्रीम कोर्टाने मान्य केले
|
बिहार सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली आणि सुप्रीम कोर्टाने ती मान्य केली.
|
P
|
तर गेल्या शैक्षणिक वर्षात १ ली ते ५ वीपर्यंत ९८ मुले शाळेत दाखल करण्यात आली आहेत
|
विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे
|
NP
|
आंतरराष्ट्रीय विमानतळ श्रीमंतांच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे
|
एअर इंडियाकडे जमीन व स्थावर मालमत्ता बरीच आहे
|
NP
|
त्यात ही थकबाकी साडेसहा कोटींच्या घरात गेल्याने पोलिस विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावून घेतले आहे
|
त्यानुसार एसीबीने सोमवारी सायंकाळी घोडेगाव तहसील कार्यालय येथे सापळा रचून लिपिकामार्फत लाच घेताना पैकेकरी यांना पकडले
|
NP
|
शहरात कचऱ्याचे साम्राज्य आहे
|
भूषण कटककर आणि मैथिली आडकर या वेळी उपस्थित होते
|
NP
|
आपण ज्या स्वरूपात माहिती विचारत आहात ती या कार्यालयात ठेवली जात नाही, असं उत्तर पीएमओकडून देण्यात आलं
|
पीएमओने उत्तर दिले की, तुम्ही ज्या फॉर्ममध्ये माहिती मागत आहात ती या कार्यालयात ठेवली जात नाही
|
P
|
आजही विविध उपाय करण्यात येत आहे
|
त्याशिवाय भारतातही लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत
|
NP
|
हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी रास्ता रोखून धरला होता
|
वाडाभिवंडी महामार्गावर या आंदोलकांनी दुपारी १२ वाजल्यापासून ठिय्या मांडल्याने हा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता
|
NP
|
बबिताने याबाबत एक ट्विट केले आहे
|
याबाबत बबिताने ट्विट केले आहे
|
P
|
इर्डाने एक निवेदन जारी करून ही सवलत २०२०-२१ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या सर्व पॉलिसींना लागू होणार असल्याचे म्हटले आहे
|
इर्डाने एक निवेदन जारी केले आहे की ही सवलत आर्थिक वर्ष 2021 मध्ये जारी केलेल्या सर्व पॉलिसींना लागू होईल
|
P
|
मनसेचा रेल्वे बोर्डावर मोर्चा
|
नगर ते मंडाळा मेट्रोचा!
|
NP
|
आघाडीच्या विकसित देशांनी मुलांना आपल्या मातृभाषेत शिकवून प्रगतीची शिखरं पादाक्रांत केली आहेत
|
आघाडीच्या विकसित देशांनी मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिकवून प्रगतीचे शिखर गाठले आहे
|
P
|
पुणे शहरातून सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्यांपैकी ४३ टक्के कामगार मराठवाड्यात परतले, त्यांत इतर मागासवर्गीय अधिक आहेत
|
पुणे शहरातून सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्यांपैकी ४३ टक्के कामगार मराठवाड्यात परतले, ज्यात बहुसंख्य इतर मागासवर्गीय आहेत
|
P
|
इतर प्रवाशी जखमी झाले
|
भूगाव रस्त्याची चाळण भूगाव परिसरातील वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे
|
NP
|
थकित कर्जांची वसुली करण्यासाठी नवी बँक अथवा कंपनी स्थापण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी नुकतेच स्पष्ट केले होते
|
या पार्श्वभूमीवर थकित कर्जांची वसुली करण्यासाठी नव्या संस्थेची स्थापना करण्याची आवश्यकता नाही,’ असेही राजन यांनी नमूद केले होते
|
NP
|
गोड बोलून कामं करून घ्या
|
गोड बोलून आपला कार्यभाग साधा
|
P
|
ग्रामस्थांची वणवण थांबावी आणि त्यांना गरजेपुरते पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला
|
टंचाई असलेली गावे व वाड्यावस्त्यांना टँकरनेच पाणीपुरवठा होईल
|
P
|
या खेळाडूची जेव्हा उत्तेजक चाचणी घेण्यात आली तेव्हा त्यामध्ये अनाबोलिक स्टेरॉयड नोरैंड्रोस्टेरोन हे औषध सापडले होते
|
अॅथलीटने अनाबोलिक स्टेरॉयड नोरैंड्रोस्टेरोनसाठी चाचणी केली तेव्हा त्याची चाचणी सकारात्मक झाली
|
P
|
फेसबुकवर मोजकीच मित्रमंडळी आहेत
|
वर्षभरापूर्वी या दोघांची फेसबुकवरून मैत्री झाली होती
|
NP
|
२४ जुलैच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने या वास्तवाकडे लक्ष वेधले होते
|
२४ जुलैच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले होते
|
P
|
पोलिसांनी तिन्ही अपघात ग्रस्त वाहने बाजुला केल्यानंतर पुन्हा खोपोलीकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे
|
पोलिसांनी तीनही अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर खोपोलीकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गावर वाहतूक सुरळीत करण्याचे काम पूर्ण केले आहे.
|
NP
|
नवीन कांदा अवकाळी पावसामुळे भिजला आहे
|
नवीन कांदा अतिवृष्टीमुळे भिजला आहे
|
NP
|
या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता पोलिसांनी याआधीच व्यक्त केली होती
|
ते कोणाला उद्देशून वा कोणत्या संदर्भात होते, असे काही प्रश्न तपासात पुढे येत आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली
|
NP
|
पुण्याचे जिल्ह्यातील आमदार मोहन जोशी आणि उल्हास पवार यांनी केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री कामत यांच्याकडे अशाप्रकारची मागणी केली होती
|
मोहन जोशी यांनी केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री कामत यांच्याकडे अशाप्रकारची मागणी केली होती
|
NP
|
काठमांडू सीमावादामुळे भारत आणि नेपाळच्या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे
|
काठमांडू सीमा वादामुळे भारत आणि नेपाळमधील मैत्रीपूर्ण संबंध ताणले गेले आहेत
|
P
|
ग्रीक माध्यमांच्या वृत्तानुसार, ग्रीसच्या नौसेने तुर्कीच्या ओरूक रीस या जहाजाला एस्कोर्ट करणाऱ्या एका जहाजाला बुडवले आहे
|
ग्रीक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्रीक नौदलाने तुर्की जहाज ओरुक रीसला एस्कॉर्ट करत असलेले जहाज बुडवले आहे
|
P
|
बसपच्या पुढाकाराने रविभवनात झालेल्या एका पत्रकार परिषदेत रोहितच्या आईने केंद्र सरकार व चौकशी समितीच्या अहवालावर तीव्र नाराजी व्यक्त केली
|
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही त्रिपाठी यांच्यावर ‘भाजपचे राज्यपाल’ असल्याचा आरोप केला
|
NP
|
जवाहरनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता
|
विशेष म्हणजे सकाळी हा प्रकार घडूनही सातपूर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल केला नव्हता
|
NP
|
ही जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
|
बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महामंडळाची जमीन एमआयडीसीला देण्याबाबत निर्णय झाला
|
NP
|
राम शिंदे किंवा शिवाजी कर्डिले यांचीही नावे चर्चेत आहेत
|
राम शिंदे व राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले हे तिघेही चर्चेत आहेत
|
NP
|
सुधाकर मोरे आदी उपस्थित होते
|
सुधाकर मोरे आणि इतर अनेक उपस्थित होते.
|
P
|
या प्रश्नावर उपमहापौर कोतकर यांनी मंगळवारी महापालिकेत बैठक घेतली
|
प्रतिनिधी, नगर महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आघाडीच्या उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी केडगावच्या विस्कळित पाणीपुरवठ्याबाबत मंगळवारी स्वतंत्र बैठक घेतली
|
NP
|
दूधाचा धंदा परवडत नाही म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या
|
दूध उत्पादकांनी दुधाचा धंदा परवडत नाही, म्हणून आत्महत्या केल्या
|
P
|
या आंदोलनानंतर सर्वोच्च न्यायालयाने उजनी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले होते
|
हायकोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर निकाल देताना कोर्टाने उजनीमध्ये पाणी सोडण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते
|
NP
|
अतुल पांडे यांनी दिलेल्या देणगीतून उपलब्ध करून दिलेली आहेत
|
इतर वेळी बाहेरून हे पदार्थ विकत घेणाऱ्या प्रियांका सूर्यवंशी यांनी यंदा आवर्जून या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू खरेदी केल्या आहेत
|
NP
|
पुढच्या महिन्यापासून तिच्या नवीन सिनेमाचं शूट सुरू होणार आहे
|
सेटवर आल्यामुळे मला खूप आनंद होत आहे आणि पुढचे काही दिवस मी चित्रीकरण करणार आहे
|
NP
|
या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे
|
सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
|
NP
|
प्रीबुकिंग वर १० हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स दिले जाणार आहे
|
प्रीबुकिंगवर १०,००० रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहेत.
|
P
|
शिक्षण, स्पर्धा यांमध्ये यशप्राप्ती होईल
|
शिक्षण आणि स्पर्धेत यश मिळेल
|
P
|
प्रवाशांसाठी वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
|
‘ग्राहकांना प्रवासादरम्यान अधिक चांगली सेवा देता यावी, यासाठी वायफाय सुविधा देण्याचा विचार आहे
|
NP
|
त्यामुळे वाढीला चालना देण्यासाठी व्याजदरात कपात करण्याची मागणी वाढली आहे
|
त्यामुळे वाढीला चालना देण्यासाठी व्याजदरात कपात करण्याची मागणी उद्योक्षेत्राकडून होत आहे
|
NP
|
आजचा दिवस इतिहासत सोनेरी अक्षरात लिहिला जाणार आहे
|
आज एक सोनेरी पान इतिहासात लिहिले जाईल
|
P
|
रंजन गोगोई यांनी रामाला त्या गुंत्यातून बाहेर काढले व स्पष्ट निकाल राममंदिराच्या बाजूने दिला
|
रंजन गोगोई यांनी रामाला त्या पेचातून बाहेर काढले आणि राम मंदिराच्या बाजूने स्पष्ट निकाल दिला
|
P
|
’ विविध गाणी सादर करत मुलांनी आनंद साजरा केला
|
त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य करत धमाल वातावरणात बालदिन साजरा केला
|
NP
|
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही
|
सुदैवाने प्राणहानी झाली नाही
|
P
|
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी सायंकाळी कार्यक्रम झाला
|
मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे
|
NP
|
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, हेडकॉन्स्टेबल यतीन कुलकर्णी यांनी पंचनामा केला
|
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, हेड कॉन्स्टेबल यतीन कुलकर्णी यांनी पंचनामा केला
|
P
|
रस्ते विकास प्रकल्पातून करण्यात आलेल्या गटारीतून पाणी ओव्हर फ्लो होऊन समोरील दुकाने व घरामध्ये शिरले होते
|
कचरा रॅम्प असलेल्या महापालिकेच्या गॅरेजचा दरवाजा बंद करून रॅम्प हटवण्याची मागणी करण्यात आली
|
NP
|
अशावेळीही हा प्रकार होतो
|
सिंग यांनी यावेळी व्यक्त केला
|
NP
|
या उत्सवाची सांगता पुरस्कार सोहळ्याने करण्यात येणार आहे
|
या उत्सवाची समाप्ती पुरस्कार वितरण सोहळ्याने होईल.
|
P
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.