Sentence1
stringlengths
14
211
Sentence2
stringlengths
15
234
Label
stringclasses
2 values
राणे यांनी मंत्र्याचा नामोल्लेख मात्र टाळला
राणे यांनी मात्र मंत्र्याचे नाव घेणे टाळले
P
दरम्यान, महासंघाच्या वतीने गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश महासंघाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर मास्क तसेच सॅनिटायझर वाटप करण्यात येणार आहे
दरम्यान, गणेश विसर्जनाच्या दिवशी महासंघाच्या वतीने मोठ्या प्रमाणात मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे
P
अर्ज करण्याची लिंक पुढे देण्यात आली आहे
अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे
P
दरम्यान, तीन सदस्यांची प्रशासकीय समिती नेमण्यात आली
विभागीय आयुक्तांनी तीन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे
P
वडील दारू पिऊन आईला छळायचे, मुलांनी केली हत्या
दारू पिऊन आईवडिलांनाही मारहाण करायचा
NP
वेलरसू हेही उपस्थित होते
वेलरासू यांना पाठवले आहे
NP
त्याचा शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे
क्रिकेटऱ्यांना त्याचा फायदा होत आहे
NP
कथात्म साहित्य ही ज्ञानशाखा आहे
त्यामुळे या कथाकविता वाचनीयतेसोबत श्रवणीय देखील झाल्या आहेत
NP
त्यानंतर संबंधितांने पीयूसी सादर केली नाही तर वाहननोंदणी निलंबित करण्याची मुभा आहे
संबंधितांनी पीयूसी सादर न केल्यास वाहन नोंदणी स्थगित करण्याची परवानगी आहे
P
हे अॅप वापरताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुमचा टीव्ही आणि तुमचा स्मार्टफोन/ टॅब्लेट एकाच वायफायवर जोडलेले आहेत
हे अॅप वापरताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचा टीव्ही आणि तुमचा स्मार्टफोन/ टॅबलेट एकाच वायफायशी कनेक्ट केलेले आहेत
P
यात प्रामुख्याने कापसाचे पेरा क्षेत्र १० लाख २० हेक्टर, तर त्यापाठोपाठ सोयाबीन आणि मक्याचे पेरा क्षेत्र जास्त प्रमाणात आहे
यात प्रामुख्याने कापसाचे पेरा क्षेत्र दहा लाख २० हेक्टर तर, त्यापाठोपाठ सोयाबीन आणि मक्याचे क्षेत्र जास्त प्रमाणात आहे
P
शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येत आहेत
तसेच काही शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्तावही शिक्षण विभागाकडे येत असतात
P
जागतिक क्रमवारीत भारत सहाव्या, तर कोरिया अकराव्या क्रमांकावर आहे
जागतिक क्रमवारीत भारत सहाव्या, तर कोरिया अकराव्या स्थानी आहे
P
त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे
त्यानुसार निधीची तरतूदही केली गेली आहे.
NP
विद्यार्थ्यांच्या गुणांची तारीफ केली जाईल
विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले
P
या वेळी गीता फवारे, साजिदा पठाण, रुख्साना जमादार, मंगल वागळे, सुशीला पाटील, वैशाली बुडके, मनीषा सडोलीकर, सुजाता शिंत्रे, एम
यावेळी गीता फवारे, साजिदा पठाण, रक्साना जमादार, मंगल वागळे, वैशाली बुडके, मनिषा सडोलीकर, सुजाता शिंत्रे, एम
NP
सन २०२० मध्ये २५ ऑगस्ट रोजी अष्टमी तिथी प्रारंभ होते
२०२० मध्ये अष्टमी तिथी २५ ऑगस्टला सुरू होत आहे
P
हैदराबाद येथून मुंबईच्या दिशेने चालला होता
त्याचवेळी या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने एक मालगाडी भरधाव वेगात निघून गेली
NP
गेल्या वषीर् ही मिरवणूक तुलनेने लवकर संपली होती
ही मिरवणूक तुलनेने लवकर संपली होती
NP
ज्या व्यक्ती याचे उल्लंघन करतील, त्यांना न्यायालयाकडून १ हजार रुपये दंड ठोठावला जाईल
न्यायालय संबंधित व्यक्तीवर १ हजार रुपये दंड करू शकतात
P
त्यामुळे याविषयीचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे
आता सीबीआयची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मुंबईत पोहोचली आहे
NP
ज्या विधानसभा मतदारसंघांमधून भाजपचे संबंधित आमदार निवडून आले त्यांना दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षात परतण्याची स्वीकारावी लागणार आहे
ज्या विधानसभा मतदारसंघांमधून भाजपचे संबंधित आमदार निवडून आले, त्यांना त्यात्या मतदारसंघांत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षात परतण्याची पूर्वअट स्वीकारावी लागणार आहे
NP
मात्र ही अफवा असल्याचे समोर आले आहे
या प्रकारानंतर मात्र त्या अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे
P
त्यामुळे त्या विद्याशाखेतील ज्ञान व संगणकाचं ज्ञान याचा मिलाफ शिक्षणात असणं आवश्यक असतं
त्यात अकरावी प्रवेशासोबतच एकूणच शिक्षण व्यवस्थेत फेरबदल करण्याची आवश्यकता अनेकांनी व्यक्त केली आहे
NP
सार्वजनिक गणेश मंडळांनी कोणत्याही उपक्रमांशिवाय केवळ परंपरेचे पालन म्हणून बाप्पांची प्रतिष्ठापना केली
सार्वजनिक गणेश मंडळे कोणत्याही उपक्रमाशिवाय केवळ परंपरेचा विषय म्हणून बाप्पांची प्रतिष्ठापना करतात
P
ते कल्याणसिंग आजच्या सुवर्ण सोहळ्याला मंचावर नाहीत, पण निमंत्रितांच्या यादीत तरी असावेत ही अपेक्षा
कल्याण सिंह आजच्या सुवर्ण सोहळ्याच्या मंचावर नसून निमंत्रितांच्या यादीत असणे अपेक्षित आहे
P
आज दिनक्रम अतिशय व्यस्त राहील
आजचे वेळापत्रक खूप व्यस्त असेल
P
पूर्वप्राथमिक शिक्षणाचे महत्त्व आज आहे का?
तसेच पूर्व प्राथमिक शिक्षणालाही यात विशेष महत्त्व देण्यात आले आहे
NP
हा दक्षतेचाच एक भाग आहे, असेही रिद्धी मिश्रा यांनी सांगितले
"हा दक्षतेचाच एक भाग होता," असे रिद्धी मिश्रा यांनी सांगितले
NP
धोनीचा जवळचा मित्र आणि त्याच्या सोबत शाळेत क्रिकेट खेळणारा गौतम उपाध्ययने बीडी क्रिकटाइमशी बोलताना सांगितले की, क्रिकेट संदर्भात सर्व निर्णय धोनी मनात ठेवतो
धोनीचा जवळचा मित्र आणि शालेय क्रिकेटर गौतम उपाध्याय यांनी बीडी क्रिकेट टाईमला सांगितले की, धोनी क्रिकेटशी संबंधित सर्व निर्णय मनात ठेवतो
P
आरती सिंह यांनी सांगितले
ऐनवेळी करुणरत्नेच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घालण्यात आली
NP
खासदार काकडेंनी का घेतली शरद पवारांची भेट?
अखेरचा डाव भाजपवर उलटलाः संजय राऊतखासदार काकडेंनी का घेतली शरद पवारांची भेट?
NP
जिल्ह्यातून आज दिवसभरात ३६६० संशयितांच्या घशातील स्त्राव नमुना तपासला गेला, जवळजवळ ३ हजार नमुने निगेटिव्ह
जिल्ह्यात आज 3660 संशयितांच्या घशाच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, जवळपास 3000 नमुने निगेटिव्ह आले आहेत
P
ते या समस्येचा सामना करत आहेत
त्यांना ही समस्या भेडसावत आहे
P
लाखोंचे मोर्चे निघू लागले
सविताचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला
NP
कृष्णाचा विरहदेखील गोपींनी प्रेम रंगात भारला होता
कृष्णाचे प्रेमही गोपींनी व्यापले होते
P
जसराजांना या गाण्याची तालीम मिळाली
जसराजने या गाण्यासाठी रिहर्सल केली
P
जवळपास नष्ट झालेला हा तलाव केवळ आयुक्त जयस्वाल यांच्या इच्छाशक्तीमुळे पुनरुज्जीवित होणार आहे
रंकाळा तलाव संवर्धनासाठी प्राधान्यक्रमरंकाळा तलाव हा कोल्हापूरच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे
NP
जेणेकरून शहराचा विकास करणे शक्य होईल
यामुळे शहराचा विकास झपाट्याने होऊ शकतो
P
उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील
उत्पन्नाच्या नव्या संधी प्राप्त होण्याची शक्यता
P
तिनेच सुशांतला जेवण भरवलं
या कट्ट्यामुळे आम्ही सर्वजण जीवन आनंदानं घालवायला शिकलो आहोत
NP
संभाजीने शनिवारी वडाळ्यातील अल्पवयीन मुलीला सतत व्हॉट्सअॅप कॉल केले
त्या सवयीत जडलेल्या राजेशने शनिवारी वडाळ्यातील अल्पवयीन मुलीस सतत व्हॉट्सअॅप कॉल केले.
NP
भाजपकडून सुरू असलेल्या भिन्नभिन्न आंदोलनाच्या श्रुंखलेत मंदिरांसह विविध धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी शनिवारी ठिकठिकाणी घंटानाद करण्यात आला
राज्यभरातील मंदिरे उघडण्यात यावीत, या प्रमुख मागणीसाठी आज भाजपकडून राज्यव्यापी घंटानाद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे
P
वीज कनेक्शनसाठी येत्या सोमवारी धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला असून, त्यानंतर रोज आंदोलन करण्यात येणार आहे
वीज कनेक्शनसाठी येत्या मंगळवारी धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला असून, त्यानंतर रोज आंदोलन करण्यात येणार आहे.
NP
सर्वत्र हिरवेगार, उत्साहाचे वातावरण असते
मांगल्याचे, चैतन्याचे व उत्साहाचे प्रतीक असलेल्या नवरात्रीपर्वाला शनिवारपासून उत्साही व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली
NP
मुंबईतील वाढती सागरी वाहतूक व मुरुडचे समुद्री महत्त्व यामुळे तटरक्षक दलाने ही योजना आखली आहे
कोकणातील वाढती सागरी वाहतूक आणि रत्नागिरीच्या समुद्री महत्त्वामुळे तटरक्षक दलाने ही योजना प्रस्तावित केली आहे.
NP
यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी चिराग पासवान यांनी केलीय
सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या मारहाणीच्या या घटनांमुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी चिराग पासवान यांनी केली आहे
NP
त्यामुळे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला
भाजप १०५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता
NP
आषाढी एकादशीमुळे शहरातील विठ्ठल मंदिरांत दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले
आषाढी एकादशीमुळे शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले
P
बेस्ट उपक्रमाकडून दररोज सुमारे ३ हजारांहून जादा बस चालविल्या जात आहेत
सध्या बेस्टच्या ताफ्यात ३०००+ बस आहेत
P
राजन नारिंग्रेकर यांनी केला
राजन नारिंग्रेकर यांना प्रदान करण्यात आला आहे
NP
आता त्यासंदर्भात अधिकृत आकडेवारी समोर आली आहे
आता याबाबतची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे
P
’ असा बिनतोड सवाल केला होता
’ असा बिनतोड सवाल केला
NP
मात्र, त्या खड्ड्यांचा समूळ नायनाट करण्यात आलेला नाही
मात्र, ते खड्डे पूर्णपणे बुजविण्यात आलेले नाहीत
P
८ जानेवारी २०१५ रोजी खटल्याला सुरवात
८ जानेवारी २०१५ रोजी या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली
NP
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सिडको हडको गणेश महासंघाचे पदाधिकारी प्रयत्न करत असून, यंदा प्रत्येक वार्डांमधून घरगुती गणेशमूर्ती गोळा करून त्यांचे विसर्जन केले जाणार आहे
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सिडको हडको गणेश महासंघाचे पदाधिकारी प्रयत्न करत आहेत, आणि यंदा प्रत्येक वार्डांमध्ये घरगुती गणेश मूर्त्यांचे विसर्जन होईल.
P
पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे
हवामान खात्यानुसार, पावसाळी वातावरण आणखी दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे
NP
५८ टक्के इतका खाली आला आहे
०५ रुपयांपर्यंत खाली आला होता
NP
व्हॉट्सअॅपवर ४० जणांचा या नावाचा ग्रुप बनवला
त्यानंतर तो वॉट्सअॅपवर इतरांना पाठविण्यात आला
NP
सरस्वती मुंडे आणि विजयमाला पटेकरचा पती महादेव पटेकर यांच्या विरोधात केस दाखल केली होती
सरस्वती मुंडे, मृत विजयमाला पटेकर यांचा पती महादेव पटेकर, जळगाव येथील डॉ
NP
निवडीचा अधिकार हा राज्यघटनेनं दिलेला मूलभूत अधिकार आहे
चॉइस हा आमच्या राज्यघटनेत मूलभूत अधिकार आहे
NP
या इमारतीत नवे पोलिस ठाणे तयार केले गेल्यास नागरिकांचा प्रश्न सुटू शकेल
या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी एक विशेष मोबाइल अॅप विकसित केले असून, त्याद्वारे घरबसल्या घरमालकांना सर्व माहिती देणे शक्य होते
NP
भाजपनं आता तरी धडा घ्यावा
भाजपने आता धडा घ्यावा
P
त्यादृष्टीने तपास यंत्रणा जिल्ह्यात सतर्क करण्यात आली होती
त्या दृष्टीने तपास यंत्रणा जिल्ह्यात सतर्क झाली होती.
P
योजनेच्या कालावधीनंतर थकबाकीदारांच्या घरी मनपाचे अधिकारी भेट देतील
महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स लावून घेण्यासाठी प्रशासनाने १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात अभय योजना सुरू केली होती
NP
शहरातील काँग्रेसचे प्रमुख नेते मुझफ्फर हुसेन व इतर नेते यावेळी उपस्थित होते
राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते
NP
अत्यंत ममताळू पिताही त्यांच्यात दडलेला होता
त्यांच्यात एक अतिशय प्रेमळ वडीलही दडलेले होते
P
मार्गातील स्थानकांवर या रेल्वेगाडीच्या आगमनप्रस्थान वेळा पुढीलप्रमाणे राहतील वर्धा (आगमन २२०२
मार्गातील रेल्वेस्थानकांवर या गाडीच्या आगमन व प्रस्थान वेळा पुढील प्रमाणे राहतील वर्धा (आगमन २०
NP
त्यासाठी घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ
घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ
NP
मात्र त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला
तेव्हा त्यांनी माहीती देण्यास टाळाटाळ केली
P
रेडमीने या लॅपटॉपला सध्या चीनमध्ये लाँच केले आहे
चीनची सब ब्रँड कंपनी रेडमीने आपला नवा लॅपटॉप लाँच केला आहे
P
संघर्षात सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते
संघर्षात सहभागी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे
NP
त्यामुळे यंदा नेहमीपेक्षा लवकरच हे निकालविद्यार्थ्यांच्या हाती पडण्याची शक्यता आहे
त्यामुळे यंदा नेहमीपेक्षा लवकरच हे निकाल विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याची शक्यता आहे
NP
त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रा
NP
भारतातील जवळपास ६० टक्के मुले ही अ‍ॅनिमिया ग्रस्त आहे
भारतातील जवळपास ६० टक्के मुलांना अ‍ॅनिमिया आहे
P
आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थ व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत
तर, छोटी आग विझवण्यासाठी अग्निशमन यंत्र घेऊन जाण्यासाठी दोन बुलेट आहेत
NP
गिरी हे तपास करत आहेत
गिरी अधिक तपास करत आहेत
NP
त्याने ८० मोबाइल चोरले असून त्यापैकी १२ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत
त्याने ८० मोबाईल चोरले असून त्यापैकी १२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत
P
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिल्लीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे
P
इर्डाच्या मते बरेच लोक विमा एजंट बनून ग्राहकांना फसवत आहेत
इर्डाच्या म्हणण्यानुसार अनेक लोक विमा एजंट असल्याचे दाखवून ग्राहकांची फसवणूक करत आहेत
P
मालिकेने २२ ऑक्टोबरला निरोप घेतला
२२ ऑक्टोबरला या सिक्वेलचा फर्स्ट लूक बघायला मिळणार आहे
NP
या उपक्रमाचा भाग म्हणून ६ मार्चपासून स्वीस वकिलातीची विशेष फ्रेंडशिप बस देशभ्रमंतीसाठी निघाली आहे
या उपक्रमाचा भाग म्हणून सहा मार्चपासून स्वीस वकिलातीची विशेष फ्रेंडशिप बस देशभ्रमंतीसाठी निघाली आहे
P
शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे
शहराचा विकास झपाट्याने होत असल्याने शहरातील वाहनांची संख्या लक्षणीयरित्या दरवर्षी वाढते आहे
NP
त्यामुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे
प्राप्त माहितीनुसार, या रॅकेटमध्ये अन्य आरोपींचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
NP
काश्मीर खोऱ्यात यंदाची पहिली हिमवृष्टी अलीकडेच झाली
खोऱ्यात यंदाची पहिली हिमवृष्टी अलिकडेच झाली
NP
‘काँग्रेस सत्तेत आल्यास मुसलमानांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन त्यात देण्यात आले आहे
मागास मुसलमानांना ओबीसी कोट्यातून साडेचार टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन काँग्रेसने नव्या जाहीरनाम्यात दिले आहे
NP
या नवीन टीव्हीला अॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे
हा टीव्ही अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल
P
या दरवाढीचे वृत्त सर्वप्रथम ‘मटा’ने प्रसिद्ध केले आहे
या बाबतचे वृत्त ‘मटा’ प्रसिद्ध केले होते
NP
येत्या निवडणुकीत या बाबतीतल्या मागणीला जोर येईल
येत्या निवडणुकीत या विषयीच्या मागणीला जोर येईल अशी आशा भाडेकरू बाळगून आहेत
NP
एस बँकेचे शाखा व्यवस्थापक यतीश शहा म्हणाले, महाराष्ट्र टाइम्स पक्षी वाचवण्यासाठी राबवत असलेले उपक्रम चांगले आहेत
येस बँकेचे शाखा व्यवस्थापक यतीश शहा म्हणाले, महाराष्ट्र टाइम्स पक्षी वाचवण्यासाठी राबवत असलेले उपक्रम चांगले आहेत
P
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली
P
भोसरीत ४६ जागा लढविण्याची तयारी लांडगे यांनी केली आहे
दरम्यान, भोसरीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसवेक पदाचा राजीनामा दिल्याचे लांडगे यांनी या वेळी सांगितले
NP
आठ लाखांचे दागिने लांबविलेम
२०० ग्रॅम सोन्याचे दागिने व साडेसहा किलो चांदीचे दागिने असे एकूण आठ लाखांचे दागिने घेऊन चोर लंपास झाले
NP
डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरवात होईल
डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर कार्य सुरू होईल.
P
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशाप्रकारची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्याचेही काही चॅनेल दाखवत होते
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती, असे वृत्त चॅनेल्सवर दाखवण्यात आले.
NP
प्रतिनिधी, लातूर देशात लातूर एकच जिल्हा असा आहे एक वर्षात पाणीटंचाई व कोरडा दुष्काळ, तर त्यानंतर आलेल्या पावसामुळे ओला दुष्काळ पडला आहे
लातूर: देशात लातूर हा एकमेव जिल्हा आहे जिथे एका वर्षात पाणीटंचाई व कोरडा दुष्काळ, तर त्यानंतर आलेल्या पावसामुळे ओला दुष्काळ पडला आहे.
NP
आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्ण दत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा
आज वाढदिवस असणाऱ्यांसाठी आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा
P
इथून या फोनला खरेदी करता येवू शकणार आहे
येथून तुम्ही हा फोन खरेदी करू शकता
P
कोर्टाने या प्रकरणी पुढील तारीख दिली आहे
म्हणजे आम्हाला या विषयावर आणखी देखरेख ठेवण्याची आवश्यकता उरणार नाही, असे खंडपीठाने नमूद केले
NP
सारा देश आज एकसुरात गर्जत आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे
आज संपूर्ण देश एकजुटीने गर्जत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे
P