Sentence1
stringlengths
14
211
Sentence2
stringlengths
15
234
Label
stringclasses
2 values
कोरोना संक्रमणाची धास्ती किती नागरिकांनी घेतली?
कोरोना संसर्गाची भीती किती नागरिकांना आहे?
P
प्रकाश शाह यांच्यामार्फत रिट याचिका केल्या आहेत
प्रकाश शाह यांनी रिट याचिका दाखल केली आहे.
P
त्यांनी आपल्या छत्राखालील देशांना एकमेकांत लढविले
ते देश एकमेकांच्या छत्राखाली लढले
NP
आस्मा यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली
पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली
NP
याद्वारे खासगी क्षेत्राला इस्रोसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे
यासाठी खासगी कंपन्या पुढे येऊन इस्रोसोबत काम करू शकतील
P
त्यांना अनेक राग अवगत होते
त्याला अनेक राग माहीत होते
P
महामेट्रोने याविरोधात सदर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे
या विरोधात महामेट्रोने सदर पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे
P
धर्मजातीचा भेद मिटवणारे ते साहित्य आहे
मराठी सर्वसमावेशक आणि संतपीठ सर्वसमावेशक ही काळाची गरज आहे
NP
तिला नक्की हवं काय आहे
तिला नक्की काय साध्य करायचं आहे
P
यानंतर भोजन करून उपास सोडावा आणि व्रताची सांगता करावी
यानंतर जेवल्यानंतर उपवास सोडावा आणि उपवासाची सांगता करावी
P
यासाठी मदतीला असणाऱ्या क्रु मेंबरचाही तितकाच मोलाचा वाटा असतो
‘मटा हेल्पलाइन’ उपक्रमांतर्गत मागील वर्षी दिप्ती शिंदे व सौरभ राऊत यांना मदत करण्यात आली आहे
NP
विशाल देसाई यांनी सांगितले
गुरुवारी दुपारी निखिल याने साडीने गळफास घेतला
NP
राज्यात सध्या राजकिय अस्थिरता आहे
राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असल्याचे दिसत आहे.
NP
परंतु, त्यांच्याकडे उपलब्धता नाही
पण, त्यांची उपलब्धता नाही
P
प्रवासाचे योग संभवतात
सर्वांना सहलीला जाण्याची आवड आहे
NP
९ अंश सेल्सिअस उस्मानाबादमध्ये नोंदविण्यात आले
९ अंश सेल्सिअस तापमान उस्मानाबाद येथे नोंदविण्यात आले
P
बडवे यांनी लक्ष वेधले
शिर्के यांनी स्पष्ट केले
NP
आज सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ ला जनतेशी संवाद साधतील
P
सोशल डिस्टन्सिंगसाठी मशीन आणि इतर गोष्टींमध्ये योग्य ते अंतर असावे
सामाजिक अंतरासाठी मशीन आणि इतर गोष्टींमध्ये योग्य अंतर असावे
P
परिणामी तोपर्यंत हंगामी सरासरीपेक्षा मागे पडलेला पाऊस सरासरी ओलांडून पुढे गेला
पालघरमध्ये सतत तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे
NP
भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल
भावंडांकडून उत्तम सहकार्य मिळेल
P
नागपूर पदविधर मतदारसंघात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे सहा जिल्हे येतात
या पदवीधर मतदार संघात नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे
NP
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गव्हाचे मोदक आणि खपली गव्हाची खीर ही गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रामुख्याने बनवली जाते, तर पुण्याकडे विसर्जनाच्या दिवशी वाटली डाळ बनवली जाते
कोल्हापूर जिल्ह्यात गव्हाचे मोदक आणि खपली गव्हाची खीर प्रामुख्याने गणेश चतुर्थीच्या दिवशी बनवली जाते, तर पुण्यात विसर्जनाच्या दिवशी वाटली डाळ बनवली जाते
P
त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते
परंतु, त्याच्या चेहऱ्यावर भाव दिसत होते
NP
या पथकांची अपहरणकर्त्यांना कुणकुण लागल्याने त्यांनी हुंडेकरी यांना जालना शहराजवळ सोडून दिले
हुंडेकरी यांचा पोलिस शोध घेत असल्याची कुणकुण अपहरणकर्त्यांना लागताच त्यांनी हुंडेकरी यांना जालना येथे सोडून दिले
NP
तसे आपल्या बोलण्यातूनही होते
मात्र, कोणत्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले
NP
वेदगंगा नदीवरील कुरणी, मळगे खुर्द, बस्तवडे, नाणीबाई चिखली हे चारही बंधारे पाण्याखाली गेले आहेत
वेदगंगा नदीवरील कुरणी, मळगे खुर्द, बस्तवडे आणि नाणीबाई चिखली या चार बंधाऱ्यांवर पाणी आले आहे
P
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, असे नाशिकरोड पोलिसांनी सांगितले
तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांच्या सूत्रांनी दिली
NP
पहिल्या दिवसापासूनच सीबीआयची टीम जोमाने कामाला लागली आहे
पहिल्या दिवसापासून सीबीआयचे पथक जोमाने काम करत आहे
P
त्या महात्मा गांधीच्या खांद्याला खांदा लावून चालल्या नसल्या तरी त्यांच्यासोबत फरफटतही गेल्या नाहीत
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले कधी तालुक्यात फिरकल्या नाहीत
NP
राज्य सरकारने मराठा समाजासाठी १६ टक्के सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता
महाराष्ट्रातील मराठा समाजाला राज्य सरकारने सरकारी नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता
P
विरोधी भाजपताराराणी आघाडीकडून महापौरपदासाठी अर्ज दाखल न झाल्याने महापौरपद निवडीची केवळ औपचारिकता राहिली आहे
काम पूर्ण न झाल्याने मंत्रालय पातळीवर नाराजी असल्याने फिआफच्या परिषदेसाठी कुणाला पाठवले गेले नसल्याचे बोलले जात आहे
NP
तो मुंबईला राहतो आणि बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित आहे
तो मुंबईत राहतो आणि बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित आहे
P
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई२६११ हल्लाप्रकरणी दहशतवादी अजमल कसाबला विशेष कोर्टानं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आव्हान देण्यासाठी कसाबचे वकील सज्ज झालेत
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई२६११ हल्लाप्रकरणी दहशतवादी अजमल कसाबला विशेष कोर्टानं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आव्हान देण्यासाठी कसाबचे वकील शुक्रवारी मुंबई हायकोर्टात अपील करणार आहेत
NP
अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका
आयुक्त अ​भिजित बांगर यावेळी उपस्थित होते
NP
दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा आता आपला रजिस्ट्रेशन क्रमांक आणि जन्मतारीख नोंदवा
संकेतस्थळावर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्म दिनांक नमूद करा
P
इंडियन प्रीमियर लीगच्या प्रायोजकांमध्ये चिनी कंपन्या असल्याने आता त्याला विरोध होत आहे
इंडियन प्रीमियर लीग ला विरोध होत आहे कारण त्याच्या प्रायोजकांमध्ये चिनी कंपन्या आहेत
P
राज्यातील वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित केली आहे
वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने देशातील विविध रस्त्यांकरता वाहनांसाठी नियम घालून दिले आहेत.
NP
त्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे का?
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांच्यासोबत न्याय करावा यासह कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला
NP
या टर्मिनस बांधताना नवीन पादचारी पूल पाडून नवीन पूल बांधावा लागणार आहे
तसेच एका फलाटाहून दुसऱ्या फलाटावर येजा करण्यासाठी नवीन पादचारी पूल उभारण्यात येण्याची शक्यता आहे
NP
टीव्ही पत्रकाराची हत्या, आधी लाठ्याकाठ्यांनी मारहाण, नंतर गोळ्या घातल्या
टीव्ही पत्रकाराची आधी लाठ्याने मारहाण, नंतर गोळ्या घालून हत्या करण्यात आली
P
तिनेच सुशांतला जेवण भरवलं
तिथल्या जेवणातल्या वेगवेगळ्या पदार्थांची चव घेतली
NP
बविआचाही दावा या पोटनिवडणुकीत सर्वाधिक ताकद बहुजन विकास आघाडीने झोकून दिली होती
बविआ तिसऱ्या क्रमांकावर या पोटनिवडणुकीत बहुजन विकास आघाडीने विजयाची स्वप्ने पाहिली होती
NP
मात्र, हा खुलासा समाधानकारक वाटला नाही
मात्र, हा खुलासा समाधानकारक नव्हता
P
समांतर जलवाहिनीचे सादरीकरण आता सर्व नगरसेवकांसाठी केले जाईल, असे आश्वासन महापौर अनिता घोडेले यांनी सभागृहाला दिले
यानंतर महापौर अनिता घोडेले यांनी समांतर जलवाहिनीच्या योजनेचे सादरीकरण लवकरच सर्व नगरसेवकांसाठी केले जाईल, असे आश्वासन दिले
NP
ओटीटीमुळे जगभरातील कलाकृती पाहिल्या जात असून, त्याबाबतची समज प्रेक्षकांमध्ये तयार होतेय
ओटीटीमुळे जगभरातील कलाकृतींपर्यंत पोहोचण्याची दालन उघडल्यानं त्याबाबतची समज प्रेक्षकांमध्ये तयार व्हायला लागली
P
कामानिमित्त काही प्रवास संभवतात
कामानिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील
NP
दारू व्यवसाय हा हानिकारक, अनैतिक व स्वार्थसाधू व्यवसाय आहे
दारू दुकाने सुरू करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागासह जिल्हा प्रशासनाने नियमांची मोडतोड केल्याचाही आरोप लावला जात आहे
NP
त्यादृष्टीने नेमके काय करता येईल याचा अभ्यास एमएम्आरडीए करत आहे
त्यादृष्टीने नेमके काय करता येईल याचा आढावा एमएम घेत आहे.
NP
या घोटाळ्यात बँकेतील काही कर्मचारी सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे
त्यामुळे या संपूर्ण घोटाळ्यात बँकेतील कर्मचारीदेखील सामील असल्याचा संशय विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला
NP
माझी वक्तव्यं सद्भावनापूर्ण होती
मेळघाटच्या गावांमधील आदिवासी महिलापुरुषांनी तयार केलेल्या बांबू राखी जगभरातील ३७ देशांमध्ये पाठविल्या जाणार आहेत
NP
रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
P
त्यांनी रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना येथून स्थलांतरित करणं योग्य नसल्याचा लेखी अभिप्राय दिला
त्यांनी रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना येथून स्थलांतरित करणे योग्य नसल्याचा लेखी अभिप्राय दिला
P
ऑल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनने या बंदचे आवाहन केले
ऑल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनने या बंदचे आवाहन केले होते.
NP
महाराष्ट्रात अनेक भागात यावर्षी दुष्काळाचे सावट आहेत
यावर्षी राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे
NP
अभिनेत्री कंगना राणावत ही भाजपची पोपट आहे, अशी टीका राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे
कंगना भाजपची पोपट वडेट्टीवारअभिनेत्री कंगना राणावत ही भाजपची पोपट असल्याची टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली
NP
काही ठिकाणी अनधिकृत ढाबे बांधले आहेत
काही ठिकाणी ढाबे बांधलेले आहेत
NP
ते फुफ्फुसात घुसून, तिथून शरीराच्या अन्य नाजूक भागात ठाण मांडून बसतात
ते फुफ्फुसात प्रवेश करतात आणि शरीराच्या इतर नाजूक भागांमध्ये स्थायिक होतात
P
इन्फ्लुएंजा सारख्या आजाराचा संसर्ग थंडीच्या काळात होतो
थंडीच्या मोसमात इन्फ्लूएंझा सारखे आजार संसर्गजन्य असतात
P
पाच वर्षांपूवीर् निरंजन अत्यवस्थ असताना असेच कितीतरी ज्ञातअज्ञात हात माझ्या मदतीसाठी पुढे सरसावले होते
काही ठिकाणी खड्डे बुजवत असताना लोकही त्यांच्या मदतीला येतात
NP
प्रतिनिधी, औरंगाबाद दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्यात टँकरग्रस्त गावांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे
प्रतिनिधी, उस्मानाबाद दुष्काळाचे चटके सहन करणाया उस्मानाबाद जिल्ह्यात ऐन हिवाळ्यातच टँकरग्रस्त गावाची संख्या झपाटयाने वाढण्यास सुरुवात झाली आहे
NP
लस निर्माणासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज असते
लस विकासासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक आहे
P
या पार्ट्यांना अनेक मंत्री हजर असतात
अनेक मंत्री या पार्ट्यांना हजेरी लावतात
P
माझी वक्तव्यं सद्भावनापूर्ण होती
काही ना काही कारणांमुळे माझं लोकांशी वाजलं होतं
NP
त्यामुळे एअर डेक्कनने प्रवासी नाहीत म्हणून विमानसेवा बंद केली जाणार नाही, याची दक्षता घेतली आहे
त्यामुळे एअर डेक्कनकडून प्रवासी नाहीत, म्हणून विमानसेवा बंद केली जाणार नाही याची दक्षता घेतली आहे
P
पण इमारतीबाबत न्यायालयीन दावा सुरू असल्याने पथकाला कारवाईविना परतावे लागले
न्यायालयीन दावा चालू असतानाही पथकाला कारवाई न करता परतावे लागले.
P
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या निशिकांत यांचं स्वप्न यशाच्या शिखरावर पोहोचण्याचं होतं
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या निशिकांतचे स्वप्न यशाचे शिखर गाठण्याचे होते
P
मात्र, अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी ४ ऑक्टोबर रोजी नव्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या
अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकींसाठी ४ ऑक्टोबर रोजी नव्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या.
NP
वह्या, पुस्तके, आयकार्ड, वर्कबुक, फीकार्ड २,९००रु
, वह्या, पुस्तके, आयकार्ड, वर्कबुक, फीकार्ड, क्लासफोटो १,९००रु
NP
त्यामुळे या मतदारसंघातून खैरेंना जास्त मताधिक्य मिळेल, असे बोलले जात आहे
मध्य विधानसभा मतदारसंघातूनही लोकसभा निवडणुकीत खैरे यांना चांगले मताधिक्य मिळेल, असे मानले जात आहे
NP
त्यांना आपल्या हक्काचा परतावा मिळण्याची प्रतीक्षा आहे
या सर्व बाबी लक्षात घेता भत्ते व रिइम्बर्समेंटची पुनर्मांडणी करण्यात येणार आहे
NP
यासाठीच आता ईडीने चौकशीचा फेरा वाढला आहे
आता दिवाळीपर्यंत ही आवक अशीच वाढत राहणार आहे
NP
या उपक्रमांतर्गत गुणवान परंतु आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांच्या गाथा महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध केल्या जातात आणि त्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन वाचकांना केले जाते
या उपक्रमांतर्गत गुणवान परंतु आर्थिकदृष्ट्या बेताची परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांच्या बातम्या महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध केल्या जातात आणि त्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन वाचकांना केले जाते
P
दोन दिवसांच्या विश्रांती नंतर आज सकाळपासून खेड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली
खारघरच्या डोंगररांगातून वाहणाऱ्या पांडवकडा धबधब्याखाली असलेल्या डोहात पोहताना बुडून, वाहणाऱ्या पाण्यात पडून अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे
NP
संदीपसिंग, दिवाकर राम आणि धनंजय महाडिक या तीन ड्रॅगफ्लिकरचा संघात समावेश असल्याने राजपाल निश्चिंत आहे
प्रमुख तीन राजकीय गटांनी नागमंडळे व ग्रामस्थांच्या पाठिशी ठाम उभे राहणार असल्याचे स्वतंत्र पत्रकार परिषदा घेऊन जाहीर केले आहे
NP
गावले यांच्या शुभहस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली
शिर्के यांच्याहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले
NP
डोंगरदऱ्या आणि अभयारण्यात दाट धुके पसरले असून, दिवसाही चालताना समोरचे दिसणेही कठीण झाले आहे
‘कड्यावर जाऊ नका’ मढेघाट परिसरात दाट धुके आणि पावसामुळे वाटा निसरड्या झाल्या आहेत
NP
त्यांना श्वासोच्छवासातही अडथळा जाणवत होता
त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता
P
याची सवय सर्व कुटुंबाला लावण्यात स्त्रीशक्तीचा हातभार नक्कीच मोलाचा ठरू शकतो
ही सवय संपूर्ण कुटुंबात रुजवण्यात स्त्रीशक्तीचे योगदान निश्चितच मोलाचे ठरू शकते
P
त्यामुळे वस्तूंना बाजारपेठेत मागणी रोडावली आहे
त्यामुळे वस्तूंना बाजारापेठेत मागणी रोडावली आहे
NP
परीक्षा द्यायची कशी?
मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा जेमतेम २५ ते ३० टक्के मतदारांनी अद्यापपर्यंत नोंदणी केली असल्याची माहिती आहे
NP
त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रूपये जाहीर केले असून जखमींवर योग्य ते उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे
P
पाच वर्ष काम करणाऱ्याला देखील ग्रॅच्युटी मिळेल
नियमानुसार पाच वर्ष एकाच ठिकाणी काम केल्यास संबंधित कर्मचाऱ्याला ग्रॅच्युटीचा लाभ मिळतो
P
यंदा केवळ ४ टक्के पाणी शिल्लक आहे
या धरणात केवळ ४ टक्के पाणी असल्याने व ते केवळ चार महिने पुरणार असल्याने जिल्हा प्रशासनाने शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली आहे
NP
गणेशमूर्ती गोळा करण्यासाठी प्रत्येक वार्डात किमान दोन ट्रॅक्टरचे नियोजन आहे
गणेशमूर्ती गोळा करण्यासाठी प्रत्येक प्रभागात किमान दोन ट्रॅक्टरचे नियोजन आहे
P
नव्याने विस्तारणाया शहरातील रस्ते रुंदीकरणाची मोहीम पालिकेने राबवली असली तरी जुन्या ठाणे शहरातील रस्ते रुंद करण्यावर मात्र मर्यादा आहे
नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेकडून पाषाणपंचवटी ते कोथरूड असा बोगदा तयार केला जाणार आहे
NP
स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वेळोवेळी डॉक्टरांचे आभार मानले आहेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वेळोवेळी डॉक्टरांचे आभार मानले आहेत
P
केस प्रकरणी चौकशी करायला मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांना सध्या मुंबई पोलिसांकडून आवश्यक ती मदत मिळत नाहीये
जेव्हापासून बिहार पोलीस मुंबईत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आले तेव्हापासून मुंबई पोलिसांकडून त्यांना अपेक्षित सहकार्य केलं जात नाहीये
P
या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कारवाई केली जाते
काही तक्रार असेल तर त्याचेही तात्काळ निराकरण होईल
P
रूपा यांनी अर्ज केला होता
रेखा गायकवाड यांनी देखील अर्ज केला होता
NP
दिवसाचा उत्तरार्ध मनोरंजन आणि हास्य विनोदात व्यतीत होईल
दिवसाचा दुसरा भाग मनोरंजन आणि हसण्यात घालवला जाईल
P
मनीष बलवानी किडनी प्रत्यारोपणाची दुसरी शस्त्रक्रिया करणार आहेत
मनीष बलवानी हे या किडनी प्रत्यारोपणासाठी सहकार्य करणार आहेत
NP
त्यामुळे गंभीर लक्षणे नसलेले रुग्ण माहिती लपवित असल्याचे दिसून येते
प्राथमिक चौकशीत या रुग्णाने बरीच लक्षणे लपवून ठेवली
P
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून आता चार दिवस होत आले
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने चार दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे
P
ढाकादक्षिण आशियाई क्रीडास्पधेर्त भारताने पदकांची लयलूट सुरूच ठेवलीय
ढाकादक्षिण आशियाई क्रीडा स्पधेर्त भारताच्या नेमबाजांनी बुधवारी पदकांची लयलूट केली
NP
मात्र घटनेच्या दिवशी मुलगी रडतच होती
परंतु चारित्र्याच्या संशयावरून राधेश्याम हा पत्नीला मारहाण करत होता
NP
रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यासारख्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर अशा रुग्णांचा मृत्यू ओढावण्याचा धोकाही अधिक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे
हृदयाचे विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर व तत्सम आजार असलेल्या व करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे दगावण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आरोग्य सूत्रांचे म्हणणे आहे
P
पहाटे मुंबईत दाखल होणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांमधून सर्वात जास्त मुले आणली जात असल्याचे समजते
यामुळे मुलांची वाहतूकही सुरक्षित होते
NP
स्वच्छतेबाबत अंबरनाथ नगरपालिका नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करत असली तरी नगरपालिकेच्या स्वतच्याच मालमत्तांमध्ये मात्र अस्वच्छतेचे वातावरण आहे
मात्र धुळ्यापासून कळवण, नांदुरीपर्यंतच्या रस्त्यांच्याकडेला घाण, कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या साजच्या आहेत
NP
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मूर्तीसमोर झुकून वंदन करताना पीएम नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप शेयर करण्यात येत आहे
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे
P