Sentence1
stringlengths
14
211
Sentence2
stringlengths
15
234
Label
stringclasses
2 values
डाव्या बाजूनं गडाच्या पश्चिमेला असलेलं, कातळात खोलवर कोरलेलं पाण्याचं टाकं पाहून इसाई देवीचं दर्शन घेतलं आणि नेढ्यात पोहोचलो
गडाच्या पश्चिमेला असलेलं, कातळात खोलवर कोरलेलं पाण्याचं टाकं पाहून इसाई देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही नेढ्यात पोहोचलो
P
या कारवाईत हॉटेल मालक तसेच अन्य एका कर्मचाऱ्यासह २८ जणांना ताब्यात घेण्यात आले
बार अॅण्ड रेस्टॉरेन्टवर शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली
NP
वाहतुकीचा कोंडमारा, करोनासंसर्ग किंवा लॉकडाउनच्या नावाखाली एसटीची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे
एसटीची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे, वाहतुकीचा कोंडमारा, करोनासंसर्ग किंवा लॉकडाउनच्या नावाखाली.
P
भरपूर पाणी प्यात, ज्ज्ञांच्या मते मुबलक प्रमाणात पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होऊ शकते
वजन कमी करण्यासाठी मदत होऊ शकते, ज्ज्ञांच्या मते, भरपूर पाणी प्यायल्याने.
P
नितिन मोकाशी आणि भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ
मोकाशी आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ
NP
मात्र, हॅण्ड सॅनिटायझर पोटात गेल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे
या सॅनिटायझरमुळे चौघांचा मृत्यू, तिघांना अंधत्व
NP
औरंगाबाद शहरासाठी पीपीपी तत्त्वावर समांतर जलवाहिनी योजना राबवण्याचीतयारी करण्यात आली आहे
शहरासाठी पीपीपी तत्त्वावर समांतर जलवाहिनी योजना राबवण्याची तयारी करण्यात आली आहे
NP
एकीकडे निर्भया पथकाच्या माध्यमातून महिला सुरक्षेसाठी देशभर मोहीम राबवली जात असताना तक्रार दाखल करण्यास पोलिसांकडून होत असलेली टाळाटाळ पोलिस खात्यातील असंवेदनशीलता दाखवणारी आहे
एकीकडे निर्भया पथकाच्या माध्यमातून महिला सुरक्षेसाठी देशभर मोहीम राबवली जात असताना तक्रार दाखल करण्यास पोलीसांकडून होत असलेली टाळाटाळ पोलीस खात्यातील असंवेदनशीलता दर्शवणारी आहे
P
पण त्यांचा हा आग्रह काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी पूर्णपणे डावलल्याचे स्पष्ट झाले आहे
मनमोहन सिंग यांचा आग्रह काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी पूर्णपणे डावलल्याचे स्पष्ट झाले आहे
NP
त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या समजुतीसाठी सक्रिय प्रयत्न सुरू आहेत
जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या समजुतीसाठी सक्रिय प्रयत्न सुरू झाले आहेत
NP
स्वतःला वाचवण्यासाठी टिकटॉकची विक्री करण्यात येवू शकते
यातून वाचण्यासाठी टिकटॉक आता विकण्यासाठी तयार असेल
P
प्रकृती जपा, नियमित व्यायाम करा
प्रकृतीस्वास्थ्य जपा व नियमित व्यायाम करा
P
तर, सध्या ३ हजार ८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत
तर, तीन हजार ८४ सक्रीय रुग्णांवर उपचार चालू आहेत
P
तीन रुपयांपासून ते मोठ्या व्यवहारांना १० रुपयांपर्यंत दर आकारण्यात येत आहे
त्यानंतर प्रत्येक १० टक्के ‘बर्थ बुकिंग’ नंतर तिकीट दरांत १० टक्के वाढ करण्यात येते
NP
जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत
जखमींवर सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत
NP
तर ही नियुक्ती ३० एप्रिलपर्यंतच राहणार आहे
यासाठी प्रस्ताव दाखल करण्याची मुदत ही ३० जून रोजी संपुष्टात आली होती
NP
एकूणच आपण ऑलिम्पिक पदकांसाठी पुरेशी तयारी केलेली नाही
एकूणच आपण ऑलिंपिक पदकांसाठी पुरेशी तयारी केलेली नाही
P
अखेर हार्दिक पंड्याला ही जोडी फोडण्यात यश आले
पण, विराट कोहली २११ धावांवर तंबूत परतला आणि ही जोडी फुटली
NP
ही सारी बांधकामे महिरावणी धरणाच्या भिंतीपासून पाचशे मीटर अंतरावर होत आहेत
ही सारी बांधकामे महिरावणी धरणाच्या भिंतीपासून पाचशे मीटर अंतरावर होत होती.
NP
जळगाव जिल्ह्यात करोना संसर्ग वेगाने पसरत चालला आहे
जळगाव जिल्ह्यातील करोना संसर्ग वेगाने पसरत आहे
NP
तिथं गाडी बंदच पडली
यावेळी यज्ञोपवित संस्कार, अक्षतारोपण, अष्टमुलगुण व्रत संस्कार करण्यात आले
NP
खुर्ची गेल्याची तडफड यातून दिसतेय
हे खुर्चीच्या भेगा दाखवतात
NP
परीक्षेपासून वंचित राहिलेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयात धाव घेतली
परीक्षेपासून वंचित राहिलेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयात तक्रार केली.
NP
त्यानंतर ही लाइन लॉक करण्यात आली
त्यानंतर लाइनला कुलूप लावण्यात आले
P
दुसऱ्या सामन्यात कंबाइन बँकर्स संघाने ग्रामीण पोलिस संघावर ३० धावांनी सहज विजय संपादन केला
दुसऱ्या सामन्यात कंबाइन बँकर्स संघाने ग्रामीण पोलिस संघाचा ७० धावांनी पराभव केला
NP
‘बर्थ कंट्रोल रिव्ह्यू’ मासिकात सदर लेख प्रसिद्ध करून जागतिक पातळीवर आपल्या कामाचा त्यांनी परिचय करून दिला आहे
बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा परिचय करून दिला
NP
पण त्या अनुषंगाने ७ जुलै रोजी शासन निर्णय जारी करताना सामान्य प्रशासन विभागाने पंधरा टक्के बदल्यांना परवानगी दिली
परंतु त्यानुसार ७ जुलै रोजी शासन निर्णय जारी करताना सामान्य प्रशासन विभागाने पंधरा टक्के बदल्यांना परवानगी दिली
P
गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षात भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात चीनचे सैन्य ठार झाले होते
गलवान खोऱ्यात चिनी सैन्याशी संघर्षात भारतीय जवानांनी उत्तर दिले होते, ज्यामुळे चीनचे सैन्य मरण पावले.
P
जातीच्या दाखल्यासह शाळा सोडल्याचा दाखला व इतर कागदपत्रे मूळ स्वरुपातच सादर करावी लागत आहेत
प्रवेश घेताना शाळेतील विद्यार्थ्याचा मूळ दाखला जमा करावा लागतो
P
महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमादिवशी आंदोलन करु नये, असे आवाहन केले
कोणताही आदेश नसताना महाराष्ट्र राज्याच्या वर्धापनदिनाला गालबोट लागू नये, यासाठी आंदोलन करू नये,’ असे आवाहन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी केले
NP
खऱ्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी, नोंदणी पद्धत आणि लाभ देण्याची प्रकिया सुलभ करावी, अशी मागणी करण्यात आली
या वेबसाइटवर २६ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन महावितरण तर्फे करण्यात आले आहे
NP
याबाबत मात्र सुप्रीमइन्फ्रास्ट्र्नचर कंपनीने आपली भुमिका अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे
याबाबत मात्र कंपनीने आपली भुमिका अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे
NP
आर्थिक बाजूत सुधारणा होईल
या आर्थिक वर्षात आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे
NP
दिव्यांग उमेदवरांसाठी अर्ज निशुल्क आहे
अपंग उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे
P
न्यू ग्रेस अकॅडमीत तणाव नियंत्रण आणि शाश्वत शक्तीबाबत आयोजित कार्यशाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला
हा प्रकल्प साकारण्यासाठी त्यांनी शाळेतील शिक्षिका व विद्यार्थिनींना या संदर्भातील प्रशिक्षणासाठी पाठविले
NP
मुख्यमंत्र्यांच्या अचानक ठरलेल्या दौऱ्यानंतर ठाण्यातील महत्त्वांच्या महामार्गांवर रविवारी दिवसभर वेगाने काम सुरू झाले होते
मुख्यमंत्र्यांच्या अचानक दौऱ्यानंतर ठाण्यातील महत्त्वाच्या महामार्गांचे काम रविवारी दिवसभर वेगाने सुरू झाले
P
नेपाळची वळवळ वाढली!
नेपाळचे आंदोलन वाढले!
P
लॉकडाउनचे कारण सांगत अनेक कर्मचारी चार ते पाच दिवसांच्या सुट्या घेत असल्याचे प्रकार निदर्शनास आल्यानंतर कर्मचाऱ्यांना शिस्त लावत सर्वांना हजर राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत
लॉकडाऊनमुळे अनेक कर्मचारी चार ते पाच दिवस सुटी घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावून हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत
P
त्यासाठी आयातीवर निर्बंध घातल्या जाणाऱ्या साहित्याची यादी संबंधित दलांनी स्थल, वायू वा नौसेना चिकित्सकपणे पडताळून पाहणं जरुरी आहे
त्यासाठी, ज्या सामग्रीची आयात प्रतिबंधित आहे त्यांची यादी जमीन, हवाई किंवा नौदलाद्वारे वैद्यकीयदृष्ट्या संबंधित सैन्याने सत्यापित करणे आवश्यक आहे
P
४ अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली
४ अंशापर्यंत सध्या तापमान आहे
P
या धरणाच्या पाण्याची पातळीही वेगाने वाढत आहे
या धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे
P
व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून नाशिककरांची झोप उडवून देणाऱ्या हॅकरला सायबर पोलिसांनी अखेर राजस्थानमध्ये अटक केली
दिव्यांग व्यक्तीचे बनावट प्रमाणपत्र, ओळखपत्र देणाऱ्या टोळीला ग्रामीण गुन्हे शाखेने अटक केली
NP
पत्नीनेच आपल्या बहिणींच्या आणि त्यांच्या एका मित्राच्या मदतीने सुशीलची हत्या केल्याचे स्पष्ट झाले
पत्नीने बहिणी आणि त्यांच्या एका मित्राच्या मदतीने सुशीलची हत्या केल्याचे उघड झाले आहे
P
नवीन ऊर्जा आणि उत्साह यांमुळे जोमाने कार्यरत राहाल
त्यामुळे ऊर्जा आणि उत्साहाने कार्यरत राहाल
P
पण आता काही भागांत थंडी पडू लागल्याने परराज्यांतील आवक किंचित वाढण्याची शक्यता आहे
पण, आता काही भागात थंडी पडू लागल्याने परराज्यातील आवक किंचित वाढण्याची शक्यता आहे
NP
विजय जाधव यांनी दिला आहे
विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले
NP
राज्याला मुख्यमंत्री असून नसल्यासारखा आहे
जणू राज्याला मुख्यमंत्रीच नाही
P
माजी मंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश झाला
भाजपच्या पक्ष कार्यालयात माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला
P
याच धर्तीवर उत्त्तर प्रदेशात सपा व बसपा, कर्नाटकात काँग्रेस जेडीयू आघाडी शक्य आहे
याच धर्तीवर प्रदेशात सपा व बसपा, कर्नाटकात काँग्रेसजेडीयू आघाडी शक्य आहे
NP
त्यामुळे दर सहा महिन्यांना त्यांना केलेल्या व्यवहाराचे रेकॉर्ड प्रशासनाला द्यावे लागणार आहे
त्यामुळे त्यांना दर ४ महिन्यांना त्यांच्या व्यवहाराचे रेकॉर्ड प्रशासनाला द्यावे लागणार आहे
NP
नवीन शिक्षण धोरणात शैक्षणिक संस्था स्वायत्त करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे
नवीन शैक्षणिक धोरणात शैक्षणिक संस्थांना स्वायत्त करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे
P
अभय अहुजा यांच्या खंडपीठाने ठेवला
अभय अहुजा यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले
NP
ही बाबही समोर आली आहे
यात ही बाब समोर आली आहे
NP
मात्र एक नक्की, त्या क्षणाला एक कोलमडलेलं जीवन सावरलं
त्या क्षणाला कोलमडलेलं जीवन सावरलं
NP
आजचा दिवस विशेष ठरू शकेल
आजचा दिवस शुभफलदायी ठरू शकेल
P
ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आरोग्यात सुधारणा होईल
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये तब्येत सुधारेल
P
नवीन रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा आरोपही स्थानिक करीत आहेत
रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे
P
हा बदल उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत राहणार आहे
मेहरूण तलावाचे खोलीकरण व चौफेर रस्त्यांचे रूंदीकरण झाल्याने यावेळी हा कार्यक्रम तलावातील चौथाऱ्यावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
NP
प्रवाशांची रिक्षांअभावी गैरसोय
मात्र, सुरक्षित वावर राखण्याला अद्यापही हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे
NP
महापालिकेचा दर्जा रद्द करा व ग्रामपंचायत जाहीर करा, असा उपरोधिक टोला पोवार यांनी लगावला
येरवडा खड्ड्यांवरून मोठ्या टीकेला सामोरे जावा लागलेल्या महापालिका प्रशासनाने गत पाच दिवसांत शहरातील ४७० खड्डे बुजविले आहेत
NP
मात्र, अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही
प्रत्यक्षात मात्र, या सूचनांनुसार अद्याप कार्यवाही झालेली नाही
P
टंचाईग्रस्त गावांत पाणी पुरवठ्यासाठी ६८ विहिरी व टँकर भरण्यासाठी तीन विहिरी ताब्यात घेतल्या आहेत
जिल्ह्यात पाणी पुरवठ्यासाठी ६८८ विहिरी ताब्यात घेण्यात आल्या आहेत
NP
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कृष्णेचे पाणी दुष्काळी भागात वळवण्याचा निर्णय घेतला आहे
कृष्णा नदीतील पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतला आहे
P
त्या कर्मचाऱ्याला पोलिस उपअधीक्षक विवेक सराफ यांच्या आदेशानंतर पोलिस कल्याण निधीतून अडीच लाख रुपये रक्कम तातपुरत्या स्वरुपात देण्यात आले आहेत
पोलिस उपअधीक्षक विवेक सराफ यांच्या आदेशानंतर त्या कर्मचाऱ्याला अडीच लाख रुपये तात्पुरत्या स्वरुपात पोलिस कल्याण निधीतून दिले गेले.
P
त्यामुळे पहिल्याच दिवशी या सिनेमानं तब्बल २१
त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यात जवळपास १५ ते २० टक्यांची वाढ असून, हे चांगले संकेत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले
NP
फोनवरून बाचाबाची झाल्यानंतर प्रत्यक्ष समोरासमोर आले
फोनवर बोलल्यावर आमची समोरासमोर भेट झाली
P
पाकिस्तानच्या उच्चायुक्ताने इतर १७ जणांना व्हिसा दिला आहे
अन्य १७ जणांना व्हिसा मंजूर झाला आहे
NP
श्रीनिवास खांदेवाले राहणार असून शेतकरी महिला आघाडीच्या अध्यक्ष सरोज काशीकर बीजभाषण करतील
शेतकरी महिला आघाडीच्या अध्यक्षा सरोज काशीकर यांनी बीजभाषण केले
NP
जिल्ह्यात तब्बल ६ लाख ४७ हजार हेक्टवरील पिके उद्ध्वस्त झाली
जिल्ह्यात सुमारे सात लाख ७७ हजार शेतकऱ्यांच्या ६ लाख ४७ हजार हेक्टरवरील पिके या पावसाने उद्ध्वस्त केली
NP
समस्यांचे निराकरण सक्षमतेने करू शकाल
समस्यांच्या निराकरण्यात यश मिळेल
P
त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे
त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटतं
P
बेबी बंप फ्लॉन्ट करताना अनुष्काच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे
आणि अपर्णाताईही आवडाबाईच्या खाष्ट सुरात, अरे बुद्धिच्या बदामफळा तुला एवढं कसं कळत नाही, असं न म्हणता फक्त हसतात
NP
त्यामुळे कुलाबा येथे ३३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ येथे १६२
कुलाब्यात ३३१ मिमी आणि सांताक्रूझमध्ये १६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
P
गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपण कोलमडले आहे
पावसामुळं रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन संपूर्ण वेळापत्रक कोलमडतं
P
घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील कपाटामधील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह २ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला
गल्ल्यातील २५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली
NP
आमीर आफताब आणि मुदस्सर या हल्लेखोर कैद्यांवर गुन्हा दाखल करीत, याप्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत
दरम्यान, हल्ल्याप्रकरणी पाक सरकारने आमीर आफताब आणि मुदस्सर या हल्लेखोर कैद्यांवर गुन्हा दाखल करत, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत
NP
श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले
औंधकर यांनी व्यक्त केला आहे
NP
आता करोनासोबत आपण जगले पाहिजे
आता आपल्याला कोरोनासोबत जगायचे आहे
P
रक्त तपासणीसाठी येणाऱ्या बाहेरील एजन्सीच्या, पॅथॉलॉजीच्या व्यक्तींसोबत मेडिकलचे डॉक्टर व परिचारिकांचे साटेलोटे आहे
रक्ततपासणीसाठी येणाऱ्या बाहेरील एजन्सीच्या, पॅथॉलाजीच्या व्यक्तींसोबत मेडिकलचे काही डॉक्टर व परिचारिकांचे साटेलोटे आहे
NP
वृत्तसेवा । नवी मुंबईकोर्टाने स्थगिती उठवल्याने कळंबोली वसाहतीमधील केएल २ टाइपच्या घरांच्या जागेवर नव्या इमारती बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
वृत्तसेवाकोर्टाने स्थगिती उठवल्याने कळंबोली वसाहतीमधील केएल २ टाईपच्या घरांच्या जागेवर नव्या इमारती बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
NP
मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते
स्मिता रोडे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही
NP
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३७५ अहवाल प्राप्त झाले आहेत
प्रयोगशाळेतील चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट किटद्वारे चाचणी केलेल्या अहवालांपैकी एकूण ३७५ अहवाल प्राप्त झाले आहेत
P
कॉलेजची संख्या अधिक असल्यामुळे कॉलेजांच्या जागा रिक्त राहतात
गरज नसताना कॉलेजांची संख्या वाढल्यानेही जागा रिक्त राहत आहेत
P
इतर व्याधींच्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती खालावत गेली
परंतु, त्यांच्या प्रकृतीत बरीच गुंतागुंत होती
P
पहिलाच दिग्दर्शित सिनेमा आणि त्याला मिळालेलं घवघवीत यश यामुळे दिग्दर्शन वर्तुळात निशिकांत यांचं नाव ठळकपणे घेतलं जाऊ लागलं
निशिकांत यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटामुळे आणि त्यांना मिळालेले प्रचंड यश यामुळे दिग्दर्शक वर्तुळात निशिकांतचे नाव गाजले
P
आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो आणि सर्व देशांच्या स्थिरतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न आवश्यक असल्याचे मानतो
तसेच, भारताबरोबरील चर्चा यशस्वी होण्यासाठी पाकिस्तानने दहशतवाविरोधात शाश्वत आणि ठोस पावले उचलावीत
NP
पत्राच्या सोबत सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताची प्रत जोडण्यात आली आहे
पत्रासोबत सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताची प्रत जोडण्यात आली आहे
NP
अमरनाथ यात्रा देखील रद्द करण्यात आली होती
२२ मिनिटांची विरारचर्चगेट लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या
NP
पैशाची चिंता करू नका
पैशाची काळजी करू नका
P
मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही
मात्र प्रत्यक्षात असे होत नाही
NP
त्याची पोलिस कोठडी संपल्यामुळे शनिवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते
पोलिस कोठडी संपल्यानंतर शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
P
एन विभाग घाटकोपरमध्ये १,९३८ झोपड्या पाडल्या
संजयनगर झोपडपट्टीघरकुलांना अखेर संमतीम
NP
यातूनच फलधारणा उत्तम होऊन चांगल्या बियांची व वृक्षांची निर्मिती होत राहते
त्यामुळे फळधारणा सुधारून चांगली बियाणे व झाडे तयार होतात
P
परिणामी मुद्रांक श‌ुल्क विभाग व मुद्रांकाचे ‘लक्ष्य’ संकटात आले आहे
बँकांसाठी एकीकडे जिल्हा प्रशासन यंत्रणा राबत असताना, त्यासाठीचे प्रशासकीय शुल्क भरण्यास बँका व वित्तीय संस्थांनी विरोध दर्शवला आहे
NP
माझं माझ्या सहकलाकरांशी ऑफस्क्रीनही छान नातं आहे
माझ्या सहकलाकारांसोबतही माझे ऑफस्क्रीन चांगले संबंध आहेत
P
तसेच, मालाडमधील दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी राज्य सरकारच्यावतीने करण्यात येईल
त्याप्रमाणे अस्वच्छता करणा‍ऱ्यांना दंड लावण्याचा राज्य सरकारनेही विचार करावा, अशी सूचनाही यावेळी खंडपीठाने केली
NP
‘प्रत्येक व्यक्ती एकसारखी असली, तरी तुम्ही कसे उभे राहता, कसे बोलता, व्यक्तिरेखेच्या भावनिक गरजा प्रेक्षकांपर्यंत कशा पोहोचवता याला महत्त्व आहे
‘प्रत्येक व्यक्ती एकसारखी असली, तरी तुम्हीकसे उभे राहता, कसे बोलता, व्यक्तिरेखेच्या भावनिक गरजा प्रेक्षकांपर्यंतकशा पोहोचवता याला महत्त्व आहे
NP
१७ पर्यंत, चंद्रराशी उत्तरा फाल्गुनी उत्तररात्री ५
१५ पर्यंत, चंद्रराशी कुंभ उत्तररात्री ५
NP
बिहारच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींवर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खुमासदार भाष्य करणारं टि्वट केलं आहे
अखिलेश यादव व आता योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असताना आपणास काय फरक जाणवतो का, या प्रश्नाला त्यांनी खुबीने उत्तर दिले
NP
येत्या १५ दिवसांत हे इंजेक्शन उपलब्ध होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली
येत्या पंधरा दिवसांत हे इंजेक्शन उपलब्ध होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला
P